Superfast | महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा

25 महत्त्वाच्या बातम्या फटाफट

Goan Varta Live | प्रतिनिधी

1 गुरुवारी राज्यात कोरोनामुळे आणखी ४ रुग्णांचा मृत्यू

2 राज्यातील एकूण कोरोना बळींचा आकडा ३,०८६

3 नव्या १९५ कोरोना रुग्णांची भर, १७६ बरे झाले

4 राज्याचा रिकव्हरी रेट ९७ टक्क्यांवर

5 राज्याची सक्रिय रुग्णसंख्या १,९६५

हेही वाचा : सत्तरीत नारळ उत्पादन घटण्यास माकड कारणीभूत

6 सीझेडएमपी जनसुनावणीत अनेकांची आक्रमक भूमिका

7 जीसीझेडएमपी आराखड्याला जनसुनावणीत अनेकांचा विरोध

8 गावागावात जाऊन लोकांची मतं जाणून घ्या- चर्चिल आलेमाव

9 सीझेडएमपी मसुदार मृत्यू धक्का ठरणार, आपची टीका

10 सीझेडएमपी जनसुनावणी हुकूमशाही सुरु असल्याचा आरजीचा आरोप

11 सीझेडएमपी जनसुनावणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

12 नाईक हल्लाप्रकरणी मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची पहिल्यांदाच प्रतिक्रिया

13 सर्व आरोपींना लवकरच अटक केली जाणार- मुख्यमंत्री सावंत

14 श्रीपाद नाईक यांनी घेतला नव्या केंद्रीय राज्यमंत्रिपदातील खात्यांचा ताबा

15 राज्यात रविवार आणि सोमवारी मुसळधार पाऊस पडण्याची दाट शक्यता

16 शुक्रवार आणि शनिवारीही पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

17 कोलवा रिंगरोडजवळ रस्ता खचल्यानं स्थानिकांची नाराजी

18 दहा दिवसांच्या आत रस्ता खचण्याची दुसरी घटना

19 राज्यातील पेट्रोल-डिझेलचे दर शंभरी गाठण्याची शक्यता

20 गेल्या १० दिवसांत इंधन दीड ते दोन रुपयांनी महागलं

21 केंद्राला ट्विटरवर कारवाई करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य- दिल्ली हायकोर्ट

22 रिझर्व्ह बँकेच्या निर्देशांचं पालन न केल्यामुळे १४ बँकांना दंड

23 बिहारमधील पूरस्थिती गंभीर, मुख्यमंत्री नितीश कुमारांकडून पाहणी

24 गेल्या २४ तासांत जम्मू काश्मीरमध्ये ५ दहशतवाद्यांचा खात्मा

25 सलमान खान आणि बहीण अलविरावर फसवणुकीचा आरोप

हेही वाचा : अनमोड घाटमार्ग बुधवारपासून अवजड वाहतकीसाठी बंद

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!