Superfast | महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा

महत्त्वाच्या 25 घडामोडी एका क्लिकवर

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

१ 2022च्या विधानसभा निवडणुका प्रमोद सावंतांच्या नेतृत्त्वाखाली- नड्डा

२ श्रीपाद नाईक दिल्लीत चांगलं काम करत आहेत- जे.पी. नड्डा

३ काँग्रेस आणि आपवर जे. पी. नड्डा यांची पत्रकार परिषदेत टीका

४ फॅमिली राजच्या प्रश्नावर नड्डांचं सूचक वक्तव्य

५ जिंकून येण्याची क्षमता पाहून उमेदवारी दिली जाते- नड्डा

६ राज्यात रविवारी 6 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू, एकूण मृत्यू 3,132

७ मृत्यू झालेल्यांमध्ये 24 वर्षीय तरुण आणि 40 वर्षांच्या महिलेचाही समावेश

८ रविवारी नव्या अवघ्या 75 कोरोना रुग्णांची राज्यात भर

९ राज्याची सक्रिय रुग्णसंख्या बाराशेच्या आत, 1,158 सक्रिय रुग्ण

१० राज्यव्यापी कर्फ्यूमध्ये पुन्हा 7 दिवसांची वाढ, 2 ऑगस्टपर्यंत कर्फ्यू

११ आहे त्याच निर्बंधासह 7 दिवसांनी कर्फ्यूमध्ये वाढ- मुख्यमंत्री

१२ सरकारी दस्तऐवजात फेरफार करून 22 जमिनींची परस्पर विक्री

१३ जमीनविक्री घोटाळ्याची राज्य निबंधकांकडून गंभीर दखल

१४ जमीनविक्री घोटाळ्यात राजकारणी-अधिकाऱ्यांच्या साटेलोट्याचा संशय

15 राजकारण्यांना फुटक मिळते, मग गरिबांना फुकट वीज का नको?- सत्येंदर जैन

16 सोमवारी दुपारी 3 वाजता सत्येंदर जैन वि. काब्राल डिबेट रंगणार

17 राष्ट्रीय महामार्ग म्हणजे बाबू 30 टक्के कमिशन, प्रवीण आलेकरांचा आरोप

18 साताऱ्यात दरड कोसळून 14 मृतदेह हाती

19 सातारा दुर्घटना – 9 महिन्यांचं बाळ अखेर सापडलंच नाही

20 सातारा दुर्घटना – एनडीआरएफने आंबेघरमधील बचाव कार्य थांबवलं

21 आयपीएलचे उर्वरित सामने १९ सप्टेंबरपासून खेळवले जाणार

22 BCCI कडून वेळापत्रकाची घोषणा, पहिल्याच सामना मुंबई वि. चेन्नई

23 कुस्तीपटू प्रिया मलिकचं वर्ल्ड कॅडेट चॅम्पियनशिपमध्ये यश

24 Tokyo Olympics 2021: तिसरा दिवस भारतासाठी निराशाजनक

25 मेरी कोम, सिंधूची चमकदार कामगिरी, इतर खेळाडू मात्र अयशस्वी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!