Special Report | कांद्याचा वांदा, भाज्या महागल्या? सामान्यांनी आता खायचं काय?
Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : आपल्या राज्यात पावसाचा परिणाम जाणवला नाही. पण पावसामुळे महागलेल्या भाज्यांना लोकांच्या डोळ्यांत अक्षरशः पाणी आणलंय. बाजारत सर्वच भाज्यांचे दर वाढलेत. त्यामुळे स्वाभाविक आहे. सामान्यांच्या खिशाला कात्री बसतेय. पाहा, याच संदर्भात आमचे प्रतिनिधी विश्वनाथ नेने यांनी केलेला स्पेशल रिपोर्ट
पाहा व्हिडीओ –