…अशी पार पडली मतमोजणी! पराभूत होण्यापासून ते जिंकण्यापर्यंतची फोटोस्टोरी

फोटो प्रतिनिधी - नारायण पिसुर्लेकर

Goan Varta Live | प्रतिनिधी

मतं मतपेटीतून बाहेर

झेडपीची निवडणूक बॅलेट पेपरवर

मतमोजणीवेळी उमेदवारांना धाकधूक

एक एक मत महत्त्वाचं

मतमोजणीचं आव्हानात्मक काम

निवडणूक अधिकाऱ्यांच्या खांद्यावर जबाबदारी

निकालाची प्रतीक्षा

पोलिसांचा चोख बंदोबस्त

जिंकल्यानंतरची गळाभेट

संपली एकदाची मतमोजणी

अरे आवाज कुणाचा?… विजयी उमेदवाराचा

जिंकल्यानंतरची भाजपची पत्रकार परिषद

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!