फोटोस्टोरी | इयरएन्डसाठी आलेल्या पर्यटकांचा सोशल डिस्टन्सिंगला ठेंगा

फोटो - नारायण पिसुर्लेकर

Goan Varta Live | प्रतिनिधी

किनारे पर्यटकांनी फुलले, पण मास्कचा पत्ता नाही!

पर्यटकांना मास्कचं महत्त्व कोण पटवून देणार?

मिरामारच्या किनाऱ्यावर वर्षाच्या शेवटच्या शनिवारी तोबा गर्दी

जोडून आलेल्या सुट्टीमुळे राज्यात मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल

विदाऊट मास्क, पर्यटक बिनधास्त

राज्यातील किनाऱ्यांवर पर्यटकांचा ओढा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!