स्पेशल फोटोस्टोरी! असा होता आजचा संपूर्ण दिवस

फोटो - नारायण पिसुर्लेकर

Goan Varta Live | प्रतिनिधी

आजच्या संपूर्ण दिवसात महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या. चला तर फोटोच्या माध्यमातून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींचा खास आढावा…

मुख्यमंत्र्यांना व्यापारी संघनटनेनं आपली बाजू समजावून सांगितली

मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर व्यापारी संघटना नरमली

हेही पाहा : मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर व्यापारी संघटना म्हणाली की… पाहा Video

बुधवारच्या मोर्च्यानंतर वाळपईत तणाव

वाळपईला छावणीचं स्वरुप

सगळे पीएसआय वाळपईत दाखल, उच्चस्तरीय बैठक

चोख बंदोबस्त, वाळपईत तणावपूर्ण शांतता

हेही वाचा – मेळावलीतील हल्ला पूर्वनियोतच! पोलिसांचा दावा

मेळावलीच्या घटनेचं गोवनवार्ता लाईव्हवर अचूक वार्तांकन

तणाव, आक्रोश आणि कर्तव्य

हेही वाचा – तातडीनं वाघेरी कॅम्पमध्ये हजर व्हा! राज्यातील सर्व PSIना आदेश

अवकाळीची चाहूल

ढगांशी वारा झुंजला रे…

सोसाट्याच्या वारा आणि मेघगर्जनेसह दमदार हजेरी

भिजलेल्या पानाफुलांनी निसर्ग बहरला

हेही वाचा – जानेवारीत चक्क हिवसाळा! राजधानी पणजीसह सर्वदूर जोरदार पाऊस

दिवस मावळतानाही आंदोलनाची धग कायम

हेही वाचा – Melauli | ‘…म्हणून आम्हाला आंदोलन करावं लागतंय’

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!