किमयागार! मनोहर पर्रिकरांच्या दुसऱ्या जयंतीनिमित्त त्यांच्या खास आठवणी

फोटोमधून पर्रिकरांच्या आठवणींना उजाळा

Goan Varta Live | प्रतिनिधी

आजारी असतानाही कामाचा उत्साह तोच

लोकांसोबत असलेला तगडा संपर्क

मेरा परिवार भाजप परिवार अभियान राबवताना

विविध कार्यक्रमांच्या लोकार्पण सोहळ्यातील उपस्थिती

मुंबई आयआयटीमध्ये प्रमुख पाहुणे

राजनाथ सिंहांसोबत महत्त्वाची चर्चा करताना

भाईंचा श्रमपरिहार

प्रचाराच्या रिंगणात

श्यामा प्रसाद मुखर्जी यांना वंदन करताना

माध्यमांना प्रतिक्रिया देताना

राष्ट्रपतींचं स्वागत करताना

मोदींसोबत प्रचारसभेत

विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करताना

कदंबा बसमध्ये अधिकाऱ्यांशी चर्चा करताना

पोलिसांसोबत आढावा बैठकीत

मेडिकल कॅम्पमध्ये सहभागी होताना

शूरवीरांना अभिवादन करताना

प्रजासत्ताक दिनी विद्यार्थ्यांसोबत सेल्फी

शेवटपर्यंत लोकांशी संवाद साधताना

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!