Photo Story | परप्रांतीयांचं लसीकरण ते एटीएसची परेड

लसीकरणाला वेग आणि एटीएसच्या जवानांचीही दौड

नारायण पिसुर्लेकर | प्रतिनिधी

राज्यात बाहेरून येऊन स्थायिक झालेल्यांंच्या लसीकरणाला महत्व देताना सरकारने या समुदायासाठी खास लसीकरण मोहीम सुरू केलीये. या मोहिमेंतर्गत आसगांव येथे पंचायत सभागृहात उत्तर गोव्यातील बेघर तसंच विदेशी नागरिकांना करोनाची लस टोचण्यात आली. यावेळी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी या समुदायाने लसीकरण केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. तर दुसरीकडे एटीएस जवानांनी साडे पाच किलोमीटरची दौड लगावली. अल्तिनोपोसून कलाअकादमीपर्यंत रायफल घेऊन जवानांनी या दौडमध्ये दहभाग घेतला.

पाहा संडे स्पेशल फोटोस्टोरी

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा : गोंयकारांची मतं विक्रीसाठी नाहीत; भाजप-काँग्रेसला धडा शिकवण्याची वेळ आली आहे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!