Photo story | सक्रांतीआधी अतिक्रमण करणाऱ्यांवर संक्रांत, पालिकेची कारवाई

फोटो - नारायण पिसुर्लेकर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी पालिकेतील हा पंंखा…. बंद असला तरी पणजीच्या मार्केटमध्ये काय चालतं, त्यावर याची नजर असते. आता हा पंखा म्हातारा झालाय. तो चालत नाही. पणजी पालिका एकवेळ कारवाई करण्यासाठी अतिक्रमण केलेल्यांना दणका देईल. स्मार्टसिटी बनवण्यासाठी देशभरात वेगवेगळे प्रकल्प राबवले जातील. पण हा पंखा खरं आपल्या देशाच्या विकासाचं प्रगतीपुस्तक आहे, असं म्हणायला हरकत नाही.

म्हातारा पंखा

अशोभनीय

पणजी मार्केटमधील ही कोईस्टर ट्यूबलाईटला लागली आहेत की प्रशासकीय यंत्रणेला? असा प्रश्न उपस्थित करणारा हा फोटो. ट्यूब लाईट दिवस असल्यानं लागलेल्या नाहीत. पण बंद असल्यानंतर जरी लागत असल्या तरी ज्या मार्केटमदून आपण खाण्यासाठीच्या गोष्टी खरेदी करतो, त्या मार्केटमधील ही घाण शोभनीय नक्कीच नाही.

तिळ गूळ घ्या… गोड गोड बोला…

म्हणता म्हणता २०२० संपलं. २०२१ येऊन आता मकरसंक्रातही आली. त्यासाठी लगबग बाजारात बघायला मिळाली. संक्रातीच्या पुजेसाठी लागणारं साहित्य घेण्यासाठी लोकांची बाजारात लगबग यानिमित्तानं पुन्हा पाहायला मिळाली.

अतिक्रमण केलेल्यांवर कारवाईचा बडगा

संक्रांतीआधीच अतिक्रमण करणाऱ्यांवर संक्रांत

इफ्फीची तयारी जोरात

रेडकार्पेट सज्ज

रजिस्ट्रेशनही अंतिम टप्प्यात

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!