One Liners | महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर फटाफट

महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा

Goan Varta Live | प्रतिनिधी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या अपघातात गोंयकार कुटुंबावर काळानं घाला घातला असून या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. पाहा सविस्तर बातमी

कपिलेश्वरी अपघातात एकाचा मृत्यू झालाय. वाचा सविस्तर

सामाजिक कार्यकर्ते नारायण दत्त नाईक यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झाला आहे. वाचा सविस्तर

मांद्रे मतदारसंघातून सचिन परब यांच्या दावेदारीला मांद्रे गट काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा असल्याचं समोर आलंय. वाचा सविस्तर बातमी

रविवारी राज्यात पुन्हा एकदा कोरोनामुळे ७ रुग्ण दगावले आहे, त्यामुळे मृत्यूदराची चिंता कायम असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे. वाचा सविस्तर बातमी

मगो नेते जीत आरोलकर यांनी भाजप सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. काय म्हणाले जीत आरोलकर, वाचा सविस्तर

आरजीने पेडण्यात पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्लाबोल केलाय. मनोज परब काय म्हणाले, वाचा सविस्तर

१६ जुलैपासून होणाऱ्या पोलिस चाचणीबाबत पाच ठिकाणं निश्चित करण्यात आली आहेत. कोणती आहेत ही ठिकाणं, वाचा सविस्तर

लायसन्स काढू इच्छिणाऱ्यांनासाठी दिलासादायक बातमी असून आता ऑनलाईन लायसन्स काढता येणं शक्य होणार आहे. कसं? वाचा सविस्तर बातमी

१०

राज्यातील चेन स्नॅचिंगचे प्रकार सुरुच असून उसकईत 1 लाखांची सोनसाखळी हिसकावली आहे. वाचा सविस्तर

११

राज्यातील कर्फ्यूमध्ये वाढ करण्यात आली असली तरीही मोठा दिलासाही देण्यात आला आहे. काय आहे दिलासा, वाचा सविस्तर

१२

भोम मोपा येथे चंद्रकांत बांदेकर यांचा खून करण्यात आला असून रेती व्यावसायिक असलेल्या बांदेकर यांच्या हत्येनं अनेक सवाल उपस्थित केले आहेत. वाचा सविस्तर

१३

कोरोना बळींच्या कुटुंबियांना मदत देण्याची घोषणा सरकारनं केली असून त्यासाठी पात्रता आणि अटी काय असणार आहेत, त्याबाबतची माहिती सरकारनं जारी केली आहे. वाचा सविस्तर

१४

अभिनेता आमीर खानचा दुसऱ्यांना घटस्फोट झाला असून तो तिसऱ्यांना लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. वाचा सविस्तर

१५

कोरोनामुळे अनेक देशांनी धास्ती घेतली असली तरी एका महत्त्वाच्या देशानं सर्व नियम रद्द करुन नव्यानं जगण्याचा मंत्र दिलाय. कोणता आहे हा देश, ज्या देशात ना क्वारंटाईन केलं जात आणि नाही काही लॉकडाऊन, वाचा सविस्तर

दिवसभरातील महत्त्वाच्या २५ घडामोडी जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

पाहा व्हिडीओ –

१६

खाणी  सुरू करण्यास सरकार इच्छुक असून त्यासाठीची प्रक्रिया गतिमान केल्याचं मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हटलंय, तर  क्रिस्तोफर फोन्सेका यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन याबाबत चर्चाही केली. पाहा व्हिडीओ – इथे क्लिक करा.

१७

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस १६ जुलैला भव्य सायकल रॅली काढून सरकारचा निषेध करणार असल्याची माहिती विजय भिके यांनी दिली आहे.

१८

सालेली धबधब्यावर जाणारा मार्गा ग्रामस्थांनी रोखून धरला असून पर्यटकांना येण्यापासून मज्जाव करण्यासाठी ग्रामस्थांनी शक्कल लढवली आहे.

१९

सडा व परिसरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये एकापाठोपाठ एक अशा सुमारे दहा गुरांचा मृत्यू झाल्यानं याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

२०

भाजप-काँग्रेसकडून गोमंतकीयांचा मोठा विश्वासघात केला असून सत्ताधारी भाजपने गोव्याला लुटल्याची टीका आप नेते राघव चढ्ढा यांनी केली आहे.

पाहा व्हिडीओ –

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!