Monsoon Photo Story | चिंब भिजवणारी पहिल्या पावसाची पहिली फोटोस्टोरी

प्रतिनिधी नारायण पिसुर्लेकर यांची फोटोस्टोरी

Goan Varta Live | प्रतिनिधी

चिंब पावसानं रानं झालं आबादानी

रस्ते पावसानं न्हाऊन निघाले!

हेही वाचा : PHOTO STORY | ‘जनता कर्प्यू’मुळे समुद्रकिनारे सुने सुने…

क म्मा ल क्लिक!

ऐनवेळची तारांबळ

हेही वाचा : आनंदवार्ता | मान्सूनचं आगमन, राज्यात ठिकठिकाणी रिमझिम सरी बरसायला सुरुवात

चिखल मोजताना…

पावसाच्या पावळ्यांचा खेळ

थांबायचं नाय गड्या.. थांबायचं न्हाय!

हेही वाचा : ओल्ड गोवा बायपासरोडवर भीषण अपघात, अंगावर काटा आणणारे Photo समोर

आधी यायची प्रतिक्षा…

आल्यानंतर मग जायची प्रतिक्षा!

आता मी जातच नै!

हेही वाचा : PHOTO STORY | उत्तर प्रदेशमधील भयावय दृश्य; मृतदेहांचा खच पाहून प्रत्येकजण सुन्न

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!