बोल बिनधास्त | कोळसा गोव्याची राख करणार अशी भीती लोकांना का वाटते?
सिध्देश सावंत | प्रतिनिधी
कोळसा वाहतुकीमुळे गोव्यात कसं प्रदूषण वाढतं, याची कल्पना अनेकांना आहेच. पण येऊ घातलेले प्रकल्पही कोळसा वाहतुकीला प्रोत्साहन देणारच आहेत. त्यामुळे कोळसा गोव्याचा बेचिराख करणार असल्याची भीती व्यक्त केली जाते. ही गोष्ट कितपत खरी आहे, आणि याचा दूरगामी परिणाम गोव्याच्या एकूणच सर्व गोष्टींवर कसा होणार, याबाबत कॅप्टन विरीएटो फर्नांडिस यांच्यासोबत केलेली ही विशेष चर्चा.. पाहा बोल बिनधास्त…
पाहा व्हिडीओ
हेही वाचा –
नव्या प्रकल्पांमुळे गोव्याच्या पर्यटनला फटका बसणार?
गोंयकरांवर प्रकल्प लादले जातायत का?
सविस्तर | गोवा, गांधी आणि राम मनोहर लोहिया
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.