Headlines | TOP 25 | महत्त्वाच्या हेडलाईन्स

महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Goan Varta Live | प्रतिनिधी

१. एअर इंडियावर सायबर हल्ला! लाखो प्रवाशांची क्रेडिट कार्डसह माहिती ‘लीक’

२. मॉन्सून अंदमानात दाखल, ४८ तासांमध्ये पूर्ण अंदमान-निकोबार व्यापणार

३. आरबीआय केंद्राला देणार आपल्या खजान्यातले तब्बल ९९,१२२ कोटी !

४. गोव्यात ३१ मे पर्यंत कर्फ्यूमध्ये वाढ, निर्बंध कायम

५. कर्नाटकामध्ये ७ जूनपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ

६. महाराष्ट्रात कोरोनामुळे शुक्रवारी ५५५ मृत्यू, मृतांचा एकूण आकडा ८६,६१८वर

७. WHOच्या परीक्षेत भारतीय RTPCR ९५ टक्क्यांनी पास!

८. एलएसीवर अलर्ट, चीनच्या हालचालींनंतर लष्कर प्रमुखांचे सतर्कतेचे आदेश

९. कर्नाटकातील लॉकडाऊनचा गोव्याला फटका बसण्याची शक्यता

१०. बेळगावातून होणार भाजी, फळं पुरवठा सोमवारपर्यंत बंद

११. गोव्यात तिसरी लाट रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना

१२. चक्रीवादळात गोव्याचं १४६ कोटी रुपयांचं नुकसान

१३. कोविड लसीकरण सर्वेक्षणावरुन अंगणवाडी सेविकांची नाराजी

१४. तेजपाल यांची निर्दोष सुटका झाल्यानं सरकार हायकोर्टात आव्हान देणार

१५. काणकोणातील नुकसानग्रस्त भागांची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

१६. पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा जनआंदोलन करु- प्रवीण आर्लेकर

१७. मडगावात अवैध कॅसिनोवर पोलिसांची धडक कारवाई

१८. राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजना जाहीर

१९. मॅजेस्टिक प्राईडचं कोविड सेंटर बनलं रुग्णांसाठी आधार

२०. मडगावमध्ये रुग्णसंख्या कमी, तर रुग्णालयातील खाटाही रिक्त

२१. पोलिस भरतीला २६ मे पर्यंत मुदतवाढ

२२. पर्यावरणवादी सुंदरलाल बहुगुणा यांचं निधन

२३. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली वाराणसीत डॉक्टरांची भेट

२४. ५ जून पर्यंत मॉन्सून राज्यात दाखल होण्याचा अंदाज

२५. मिग-२१ दुर्घटनेमध्ये पायलचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!