Headlines | TOP 25 | महत्त्वाच्या हेडलाईन्स

महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

१. मृत्यूदर नियंत्रणात नाहीच, गुरुवारी पुन्हा ४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू


२. धक्कादायक! कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही महिलेचा मृत्यू

३. २३ मे नंतर १८ ते ४४ वयोगटातील लसीकरण थांबवार-आरोग्य सचिव

४. लसींचा साठा आल्यानंतर जूनमध्ये लसीकरण सुरु करणार- रवी धवन

५. कोविडसाठी खासगी रुग्णवाहिका आणि शववाहिकांचे दर निश्चित

६. १०० तास उलटूनही अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडितच

७. सत्तरी तालुक्यातील दूरध्वनी सेवा ठप्प

८. धारबांदोडा- चक्रीवादळामुळे कलिंगडाच्या पिकाचं मोठं नुकसान

९. केपेमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून नुकसानीची पाहणी

१०. आर्लेमध्ये विहिरीत मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ

११. पेडणे- कोरोनामुळे एकाच दिवशी कुटुंबातील तिघांचा बळी

१२. गोवा आयुर्वेदिक मंडळाच्या अध्यक्षपदी डॉ. स्नेहा भागवत

१३. महाराष्ट्रात येणारे ९०% प्रवासी आरटीपीसीआरविनाच

१४. केरळचं खातेवाटप जाहीर, वीना जॉर्ज यांच्याकडे आरोग्य खातं

१५. आरबीआयची सिटी युनियनसह ३ बँकांवर दंडात्मक कारवाई

१६. इस्रायल- पॅलेस्टाइनदरम्यान युद्धविरामाची घोषणा; १० दिवसात २४४ जण ठार

१७. फायटर जेट मिग २१ पंजाबच्या मोगा लंगियाना खुर्द गावात दुर्घटनाग्रस्त

१८. नागालँडच्या सीमेवर आर्मीच चीफ एमएम नरवणे दाखल

१९. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज कोकण दौरा, नुकसानीची पाहणी करणार

२०. कोकणचं ‘तौक्ते’मध्ये प्रचंड नुकसान, आर्थिक मदतीची प्रतीक्षा

२१. SBI ग्राहकांसाठी मोठी बातमी! UPIसह डिजिटल सेवा २ दिवस बंद

२२. गडचिरोलीत मोठी कारवाई, ८ ते १० नक्षलवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती

२३. महराष्ट्रात चित्रिकरण सुरु व्हायला हवं- राज ठाकरे

२४. गेल्या ७ दिवसांत देशातील कोरोना लसीकरणाचा वेग घटला

२५. पूर्व लडाखमध्ये चिनी सेनेच्या हालचाली, भारताकडून LACवर सतर्कता

हेही वाचा – बापरे ! निम्मे भारतीय मास्कच वापरत नाहीत

हेही वाचा – परिणाम शून्य म्हणून रेमडेसिव्हीर उपचारातून वगळलं- WHO

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!