बोल बिनधास्त | गोंयकरांवर प्रकल्प लादले जातायत का?

तरुण पत्रकार निहार गोखलेंसोबत विशेष चर्चा

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

गोव्यात अनेक प्रकल्प येऊ घातले आहेत. त्यांची पायाभरणीही होते आहे. अशातच गोव्यातील अनेकांचा काही प्रकल्पांना कडाडून विरोध होताना पाहायला मिळतो. हा विरोध न जुमानता गोव्यात प्रकल्प लादले जात आहेत? कायदा धाब्यावर बसवून प्रकल्प लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला जातो, तो खरा आहे की खोटा आहे? पाहा तरुण पत्रकार निहार गोखलेंसोबत केलेली विषेष चर्चा बोल बिनधास्तमध्ये..

पाहा व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!