बोल बिनधास्त | मोले अभयारण्यातील प्रकल्प घातक ठरणार?

किशोर नाईक गावकर | प्रतिनिधी

मोले अभ्यारण्य हे गोव्याला लाभलेलं वैभव. या अभयारण्यातील प्रकल्पाबाबत आम्ही चर्चा केली कॅप्टन विरीएटो फर्नांडिस यांच्यासोबत. त्यांनी या अभारण्यातील प्रकल्पांबाबत सांगितलेली माहिती काळजी करायला लावणारी आहे. काय म्हणाले विरीएटो फर्नांडिस.. पाहा बोल बिनधास्त..

पाहा व्हिडीओ –

हेही पाहा –

चुकीला माफी नाही! कामचुकार सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ

15 सदस्यांचं शिष्टमंडळ द्या, आयआयटीवर निर्णय घेऊ!

भाजपच्या फेक न्यूजना फेसबुकवर मोकळं रान!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.