बोल बिनधास्त | नव्या प्रकल्पांमुळे गोव्याच्या पर्यटनला फटका बसणार?

पर्यावरणविषयक घडामोडी आणि संबंधी बातम्यांचे अभ्याक आणि पत्रकार निहार गोखलेंशी विशेष चर्चा

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : गोव्यामध्ये गेल्या काही वर्षात नवनवे प्रकल्प वेगानं सुरु झालेत. या प्रकल्पांमुळे गोव्याच्या पर्यटनावर कोणता परिणाम होणार आहे? पर्यटनासोबत पर्यावरणावर कोणता परिणाम होणार आहे? नव्या प्रकल्पांना होणारा विरोध नेमका कशामुळे आहे? नवे प्रकल्प, गोव्याचं राजकारण इत्यादी अनेक विषयांवर तरुण पत्रकार निहार गोखले (Nihar Gokhale) बिनधास्त बोललेत. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी गोव्यातील लोकांनी काळजीपर्वक ऐकायला हव्यात. रेल्वे दुपदरीकरण प्रकल्पाला होणारा विरोध गाजतोय. त्यानिमित्त केलेली ही खास चर्चा…

पाहा व्हिडीओ

हेही वाचा –

15 सदस्यांचं शिष्टमंडळ द्या, आयआयटीवर निर्णय घेऊ!

चुकीला माफी नाही! कामचुकार सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!