2020चा शेवटचा सूर्यास्त | हरमल किनाऱ्यावरील क्षणचित्र
शेवटतरी गोड व्हावा... पर्यटन व्यावसायिकांना आशा

मकबूल माळगीमनी | प्रतिनिधी
किनाऱ्यावर चिमुकले सांता किनाऱ्याकडे जायची लगबग पार्किंग फुल 2020चा अखेरचा सूर्यास्त पाहण्याआधी पाण्यात धम्माल किती घेणार? पर्यटकांची तोबा गर्दी सोशल डिस्टन्सिंग शक्यच नाही आमचाही इयरएन्ड कुणाचं पर्यटन.. तर कुणाच्या पोटापाण्याचा धंदा परदेशी पर्यटकांचीही धम्माल हुश्श.. सूर्यास्ताआधी किनारा गाठलाच वर्षाचा शेवट तरी गोड होवो भटकंती पर्यटकांची मौज पार्किंगला नो जागा
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.