झेडपी निवडणुकीत 56.82 टक्के मतदान

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
पणजी : जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी शनिवारी मतदान पार पडलं. मात्र यावेळी मतदानाची टक्केवारी घटली असल्याचं दिसून आलं. राज्यात झेडपीसाठी एकूण 56.82 टक्के मतदान झालं. उत्तर गोव्यात 58.43 टक्के, तर दक्षिण गोव्यात 55 टक्के मतदान झालं.
उत्तर गोवा मतदानाची टक्केवारी
हरमल मतदारसंघ – 69.97
मोरजी मतदारसंघ – 63.71
धारगळ मतदारसंघ – 55.84
तोरसे मतदारसंघ – 63.29
शिवोली मतदारसंघ – 54.30
कोलवाळ मतदारसंघ – 67.26
हळदोणा मतदारसंघ – 42.64
शिरसई मतदारसंघ – 52.33
हणजूण मतदारसंघ – 52.05
कळंगुट मतदारसंघ – 52.47
सुकुर मतदारसंघ – 55.06
रेईश मागूस मतदारसंघ – 46.15
पेन्ह द फ्रान्स मतदारसंघ – 52.04
सांताक्रूझ मतदारसंघ – 53.79
ताळगाव मतदारसंघ – 47.70
चिंबल मतदारसंघ – 50.79
खोर्ली मतदारसंघ – 53.61
सेंट लॉरेन्स मतदारसंघ – 57.12
लाटंबार्से मतदारसंघ – 76.43
कारापूर सर्वण मतदारसंघ – 63.73
मये मतदारसंघ – 73.12
पाळी मतदारसंघ – 77.39
होंडा मतदारसंघ – 70.32
केरी मतदारसंघ – 63.80
नगरगाव मतदारसंघ – 65.65
दक्षिण गोवा मतदानाची टक्केवारी
उसगाव गांजे मतदारसंघ – 64.05
बेतकी खांडोळा मतदारसंघ – 56.86
कुर्टी मतदारसंघ – 54.82
वेलिंग प्रियोळ मतदारसंघ – 58.12
कवळे मतदारसंघ – 56.04
बोरी मतदारसंघ – 57.74
शिरोडा मतदारसंघ – 55.96
राय मतदारसंघ – 37.77
नुवे मतदारसंघ – 47.86
कोलवा मतदारसंघ – 45.96
वेळ्ळी मतदारसंघ – 38.15
बाणावली मतदारसंघ – 41.76
दवर्ली मतदारसंघ – 50.56
गिरदोली मतदारसंघ – 63.01
कुडतरी मतदारसंघ – 50.62
सावर्डे मतदारसंघ – 67.00
धारबांदोडा मतदारसंघ – 64.00
रिवण मतदारसंघ – 73.50
शेल्डे मतदारसंघ – 64.70
बार्से मतदारसंघ – 75.90
खोला मतदारसंघ – 62.49
पैंगिण मतदारसंघ – 50.35
कुठ्ठाळी मतदारसंघ – 46.62