गोवा विद्यापीठाकडून परीक्षांचे वेळापत्रक जाहीर…

परिक्षेचा निकाल ५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोवा विद्यापीठाकडून महाविद्यालयीन परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. द्वितीय सत्राचीपरिक्षा ६ जून ते ५ जुलै या कालावधीत होणारआहे. द्वितीय सत्राचा परिक्षेचा निकाल ५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार आहे. विद्यार्थांना उन्हाळी सुट्टी 29 जून ते 19 जुलै या कालावधीत देण्यात आली आहे.
हेही वाचाः‘कोकण रेल्वे’त ६ कोटींचा घोटाळा…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!