EXCLUSIVE VIDEO : ‘तळीरामां’नी केली चक्क दारूच्या बाटलीची पुजा !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोरोनाच्या महामारीमुळं अनेक राज्यांनी दारू दुकानं बंद ठेवली होती. अनेक दिवसांनी दारू दुकानं सुरू झाल्यानंतर तामिळनाडूमधल्या मथुरेत तळीरामांनी चक्क बाटलीची पुजा केली. पहा व्हिडीओ…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!