Panchayat ELECTION | RESULT | मतमोजणीला सुरुवात; पहा कुठे कोणी मारली बाजी…

तालुका मुख्यालयात असलेल्या 21 मतमोजणी केंद्रांवर सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी :  राज्यात बुधवारी ग्रामपंचायतीचे मतदान पार पडले. १८६ ग्रामपंचायतींसाठी एकूण ७८.७० टक्के मतदानाची नोंद झाली आहे. गोव्यातील बहुतांश तालुका मुख्यालयात असलेल्या 21 मतमोजणी केंद्रांवर सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. सर्व 1464 प्रभागांचे निकाल संध्याकाळपर्यंत जाहीर होणार आहे. पंचायत मतदानाचा निकाल खालीलप्रमाणे…
हेही वाचा:Vice President of India : जगदीप धनखड बनले देशाचे १४ वे उपराष्ट्रपती…

ग्रामपंचायतींमधून 64 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले

उत्तर गोवा जिल्ह्यात 97 पंचायती असून 2,667 उमेदवार रिंगणात आहेत, तर दक्षिण गोव्यातील 89 पंचायतींसाठी 2,371 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. वेगवेगळ्या ग्रामपंचायतींमधून 64 उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत, त्यापैकी 41 उत्तर गोव्यातील आणि 23 दक्षिण गोव्यातील आहेत. ही निवडणूक 10 ऑगस्ट रोजी पार पडली, ज्यामध्ये 78.70% मतदान झाले. मतदानाचा हक्क बजावणाऱ्या एकूण मतदारांची संख्या 6,26,496 असून त्यापैकी 2,99,707 पुरुष आणि 3,26,788 महिला होत्या. मतमोजणी होईपर्यंत मतमोजणी केंद्रांच्या २०० मीटर परिसरातील सर्वच दुकाने, मद्यालये बंद राहणार आहेत.
हेही वाचा:सासष्टीत पंचायत निवडणूक शांततेत…

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल खालीप्रमाणेः

सांताक्रुज / ST. CRUZ

प्रभाग १ – एल्सन ब्रागांसा
प्रभाग 2 – लाफिरा ऑलिव्हेरा
प्रभाग 3 – इनासिओ परेरा
प्रभाग 4 – लुईसा फर्नांडिस
प्रभाग 5 – संदीप सावंत
प्रभाग 6 – मंगेश गावस
प्रभाग 7 – जेनिफर ऑलिव्हेरा
प्रभाग 8 – पीटर अरौजो
प्रभाग 9 – परपेचुआ डिसोझा
प्रभाग 10 – रोझी फर्नांडिस
प्रभाग 11 – अमाबेल गोम्स

नेरुल / NARUL

प्रभाग १ – पिएदाद आल्मेदा
प्रभाग 2 – राजेश कळंगुटकर
प्रभाग 3 – जॉन मेंडीस
प्रभाग 4 – व्हेंसी फर्नांडिस
प्रभाग 5 – शिवानंद गोवेकर
प्रभाग 6 – पौर्णिमा बाणावलीकर
प्रभाग 7 – संदेश गोवेकर
प्रभाग 8 – सुदेश गोवेकर
प्रभाग 9 – दशरथ कळंगुटकर

पिळर्ण- मार्रा / PILERNE- MARRA

प्रभाग १ – रेश्मा बांदोडकर
प्रभाग २ – सोनल मालवणकर
प्रभाग ३ – रुपेश नाईक
प्रभाग ४ – अजय गोवेकर
प्रभाग ५ – स्वरणसिंग राणे
प्रभाग ६ – अंकिता नाईक
प्रभाग ७ – अश्विनी चोडणकर
प्रभाग ८ – अक्षय गोवेकर
प्रभाग ९ – संतोष बांदोडकर

गिरदोली / GUIRDOLIM

प्रभाग १ : जुवांव पिक्सोटो
प्रभाग २ : डोनाल्डो पिक्सोटो
प्रभाग ३ : फ्रँकी रॉड्रिग्ज
प्रभाग ४ : बाल्लू निस्तानी
प्रभाग ५ : फ्लाविआ फिझारदो
प्रभाग ६ : सोनिया फर्नांडिस
प्रभाग ७ : मिलाग्रीना डिकॉस्टा

धर्मापूर सिरली / DRAMAPUR – SIRLIM

प्रभाग १ : अविता परेरा
प्रभाग २ : रॉक मास्कारेन्हस
प्रभाग ३ : सांतान डिकॉस्टा
प्रभाग ४ : कायतान वाझ
प्रभाग ५ : मेल्बा गोम्स
प्रभाग ६ : मारिया फेर्राव
प्रभाग ७ : इल्सा अफोन्सोन

कामुर्ली/ CAMURLIM

प्रभाग १ : अँथनी फर्नांडिस
प्रभाग २ : फातिमा फर्नांडिस
प्रभाग ३ : बासिलो फर्नांडिस
प्रभाग ४ : जुझे लुईस गोम्स
प्रभाग ५ : जेनिफा राँड्रिग्स
प्रभाग ६ : रायना डायस
प्रभाग ७ : एल्विस डायस

सांकवाळ / SANCOALE

प्रभाग १ – संतोष देसाई
प्रभाग 2 – डेरिक वालीस
प्रभाग ३ – तुळशीदास नाईक
प्रभाग 4 – मारिया अझावेदो वाझ
प्रभाग 5 – मॉरेलिओ पाउलो लुईस कार्व्हालो
प्रभाग 6 – निधी निलेश नाईक
प्रभाग ७ – रोहिणी देवेंद्र तोरस्कर
प्रभाग 8 – व्हॅलेंटो रॉड्रिगिस
प्रभाग ९ – जसोसा कादर
प्रभाग 10 – अनुषा गोविंद लमाणी
प्रभाग 11 – गिरीश पिल्लई

नुवे / NUVEM

प्रभाग १ : जॉन फर्नांडिस
प्रभाग २ : सालोम डिकॉस्टा
प्रभाग ३ : इलिझा बोर्जेस
प्रभाग ४ : फ्रेडा डिसा
प्रभाग ५ : मारिओ कॉस्ता
प्रभाग ६ : कोन्सासिओ कुलासो
प्रभाग ७ : मिंगुल बर्रेटो
प्रभाग ८ : काजेतान बर्रेटो
प्रभाग ९ : लिंडा झेविअर
प्रभाग १० : अन्तोनेता मार्टिन्स
प्रभाग ११ : मॅन्युएल बोर्जेस

लोटली / LOUTOLIM

प्रभाग १ : सॅनफ्रान्सिस्को फर्नांडिस
प्रभाग २ : रिलॉन फर्नांडिस
प्रभाग ३ : फिलिपिन्हा फर्नांडिस
प्रभाग ४ : मारिया मोंतरो
प्रभाग ५ : मिंगुल फर्नांडिस
प्रभाग ६ : आंतोनेत फर्नांडिस
प्रभाग ७ : सेलिना ब्रागांझा
प्रभाग ८ : टोनी वाझ
प्रभाग ९ : सेसिलिया डायस

चोडण/ CHORAO

प्रभाग १ : पंढरी वेर्णेकर विजयी
प्रभाग २ : रमाकांत प्रियोळकर
प्रभाग 3 : संजय कळंगुटकर
प्रभाग ४ : पेरपेच्युआ कुलासो
प्रभाग ५ : सिल्वानो परेरा
प्रभाग 6 :पांडुरंग वायंगणकर
प्रभाग ७ : पुजा चोडणकर
प्रभाग ८ : रवींद्र किनळेकर
प्रभाग ९ : जयंती नाईक

कोलवाळ/ COLVALE

प्रभाग १ : सुप्रिया कानोळकर
प्रभाग 2 : लिब्रेट फर्नांडिस
प्रभाग 3 : दशरथ बिचोलकर
प्रभाग 4 : प्रियंका बिचोलकर
प्रभाग 5 : हनुमंत हळर्णकर
प्रभाग 6 : योगिता चोडणकर
प्रभाग 7 : रती वारखंडकर
प्रभाग 8 : नारायण डिचोलकर
प्रभाग 9 : शितल चोडणकर

चिंबल / CHIMBEL

प्रभाग १ : मोहम्मद निजार
प्रभाग २ : शंकर नाईक
प्रभाग ३ : शबाना भद्रापूर
प्रभाग ४ : मधुला माडा
प्रभाग ५ : दृष्टी कवळेकर
प्रभाग ६ : संदेश शिरोडकर
प्रभाग ७ : मनिषा चोपडेकर
प्रभाग ८ : रविंद्र चोपडेकर
प्रभाग ९ : संदेश चोपडेकर
प्रभाग १० : कृपा काणकोणकर
प्रभाग ११ : रोझी उतकुरी

चांदोर / CHANDOR

प्रभाग १ : अँजेला आंताव
प्रभाग २ : पामेला कास्तान्हा
प्रभाग ३ : डेरिक परेरा
प्रभाग ४ : स्टेफनी डायस
प्रभाग ५ : मारिया सिक्वेरा
प्रभाग ६ : हिपोलिया डायस
प्रभाग ७ : बाबाझिनो डाय

भिरोंडा / BHIRONDA

प्रभाग १ : किरण गावडे
प्रभाग २ :बाबुराव गावडे
प्रभाग ३ : विद्देश नाईक
प्रभाग ४ : रंजना राणे
प्रभाग ५ : रुपाली गावकर

बेताळभाटी / BETALBATIM

प्रभाग १ : मारिया राटो
प्रभाग २ : व्हिओला पाशेको
प्रभाग ३ : मीनू फर्नांडिस
प्रभाग ४ : इल्मा डायस
प्रभाग ५ : पेद्रो फर्नांडिस
प्रभाग ६ : नझिमा रिबेलो
प्रभाग ७ : जुझे परेरा

असोळणा / ASSOLDA

प्रभाग १ : फेरीया परेरा
प्रभाग २ : जॅकलिना लुईस
प्रभाग ३ : इसाला फर्नांडिस
प्रभाग ४ : पेद्रिन्हा कार्दोज
प्रभाग ५ : जॅक फेरेरा
प्रभाग ६ : इव्हानो फर्नांडिस
प्रभाग ७ : छाया आरोलकर

करमणे / KARMANE

प्रभाग 1 – सेंड्रा फर्नांडिस
प्रभाग 2 – लविता पिंटो वार्ड
प्रभाग 3 – ज्यो मॅथ्युस डिकोस्टा
प्रभाग 4 – ज्यो फ्रान्सिस्को डिकोस्टा
प्रभाग 5- प्रिस्को रॉड्रिग्ज
प्रभाग 6- नेसलिन जॉर्ज
प्रभाग 7 – विलन फर्नांडिस

अजोशी मंडूर / AZOSSIM-MANDUR

प्रभाग 1 – तेजस्वी नाईक
प्रभाग 2 – पॉलिना ओलिव्हेरा
प्रभाग 3 – प्रशांत नाईक
प्रभाग 4 – नंदेश मयेकर
प्रभाग 5 – प्रेमानंद कुट्टीकर
प्रभाग 6 – फ्रान्सिस्को

राय / RAIA

प्रभाग 1 – गॉडफ्रे ओस्वाल्ड सुझा
प्रभाग २. -मिगुएलिना डिसोझा
प्रभाग ३ – जुडास क्वाद्रोस
प्रभाग ४ – मारियो डिसोझा
प्रभाग ५ -ट्रिफोनियो कार्दोज
प्रभाग ६ – मॅन्युएल रॉड्रिग्ज
प्रभाग ७ – क्विनी डिकॉस्ता
प्रभाग ८ – पीटर क्वाद्रोस
प्रभाग ९ – सिंथिया फर्नांडिस
प्रभाग १० – आंतानियो फर्नांडिस
प्रभाग ११ – जासिंटा डायस

सुरावली / SERAULIM

प्रभाग १ : डोमिंगो फर्नांडिस
प्रभाग २ : स्टेफनडा फर्नांडिस
प्रभाग ३ : फेलिसिओ फर्नांडिस
प्रभाग ४ : लेस्ली दुरांदो
प्रभाग ५ : अँजेला दुरांदो
प्रभाग ६ : एलिना परेरा
प्रभाग ७ : सीमा शंके

सांज दी एरियाल / SAO JOSE DE AREAL

प्रभाग १ : आरोन गोम्स
प्रभाग २ : अलकांत्री मास्कारेन्हस
प्रभाग ३ : मार्सेलिनो गाल्दिनो
प्रभाग ४ : जॉयसी डायस
प्रभाग ५ : दर्शन नाईक
प्रभाग ६ : पिएदाद कार्दोज
प्रभाग ७ : वालेंत फर्नांडिस
प्रभाग ८ : गॅब्रियल ओलिव्हेरा
प्रभाग ९ : जॉर्जिना तेरेझा
प्रभाग १० : कार्मिना फर्नांडिस
प्रभाग ११ : लिंडा फर्नांडिस

सुकूर / SOCORRO

प्रभाग 1 – ऍशले लोबो
प्रभाग 2 – सोनिया पेडणेकर
प्रभाग 3 -राजाराम शेटगावकर
प्रभाग 4 – दीपाली सातार्डेकर
प्रभाग 5 – गौरी वळवईकर
प्रभाग 6 – दीपिका पेडणेकर
प्रभाग 7 – माया केणी
प्रभाग 8 – शितल आरोलकर
प्रभाग 9 – साची मांजरेकर
प्रभाग १० – सर्वेश हळर्णकर
प्रभाग 11 – रोवळू पार्सेकर

थिवी / THIVIM

प्रभाग 1 – अर्जून ओरसकर
प्रभाग 2 – मायकल फर्नांडिस
प्रभाग 3 – सुनिता साळगावकर
प्रभाग 4 – शिवदास कांबळी
प्रभाग 5 – शुभम परब
प्रभाग 6 – राधा खरवत
प्रभाग 7 – व्यंकटेश सातोर्डेकर
प्रभाग 8 – तुळशीदास शिंदे
प्रभाग 9 – हशता कळंगुटकर
प्रभाग 10 – प्रिती आरोलकर
प्रभाग 11 – समिक्षा मयेकर

अस्नोडा पंचायत

प्रभाग 1 – सुष्मा मालवणकर
प्रभाग 2 – सपना मापारी
प्रभाग 3 – यशवंत साळगावकर
प्रभाग 4 – शैलेश साळगावकर
प्रभाग 5 – रुपेश कवळेकर
प्रभाग 6 – प्रीतम नाईक
प्रभाग 7 – मिलेश नाईक
प्रभाग 8 – फ्रान्सिस्को वाझ
प्रभाग 9 – मेघश्याम चोडणकर

कुडतरी

प्रभाग १ : अलेक्झिंनो दा सिल्वा
प्रभाग २ : मॅतेअस हिलारिओ
प्रभाग ३ : कायतानो हिलारिओ
प्रभाग ४ : रोझी फर्नांडिस
प्रभाग ५ : ज्योकीम इस्तिबिरो
प्रभाग ६ : इगसिना डिसोझा
प्रभाग ७ : मिलाग्रीस रॉड्रिग्ज
प्रभाग ८ : जेम्स डिकॉस्टा
प्रभाग ९ : फ्रान्सिस्को फर्नांडिस
प्रभाग १० : जास्मिना कार्दोज
प्रभाग ११ : जेस्मिला फेराव

पिसुर्ले / PISSURLEM

प्रभाग 1 – बिजली गावडे
प्रभाग 2 – सुवर्णा शिलकर
प्रभाग 3 – देवानंद परब
प्रभाग 4 – आत्माराम परब
प्रभाग 5 – राजेश जल्मी
प्रभाग 6 – रुपेश गावडे
प्रभाग 7 – नामदेव च्यारी

कुंभारजुवा / CUMBHARJUA

प्रभाग 1 – सुधीर फडते
प्रभाग 2 – अर्चना परब
प्रभाग 3 – कृष्णा परब
प्रभाग 4 – सुरेश नाईक
प्रभाग 5 – अनुज नाईक
प्रभाग 6 – नंदकुमार शेट
प्रभाग 7 – विंदा जोशी
प्रभाग 8 – सचिन गावडे
प्रभाग 9 – सेजल नार्वेकर (बिनविरोध)

कळंगुट / CALANGUTE

प्रभाग 1 – पावलो माथियास
प्रभाग २ – प्रसाद शिरोडकर
प्रभाग 3 – सुनीता मयेकर
प्रभाग 4 – गीता परब
प्रभाग 5 – साव्हियो गोन्साल्विस
प्रभाग 6 – जोसेफ सिक्वेरा
प्रभाग 7 – फ्रान्सिस रॉड्रिग्ज
प्रभाग 8 – अॅलेक्स कुतिन्हो
प्रभाग 9 – स्वप्नेश वायंगणकर
प्रभाग 10 – अॅनी फर्नांडिस
प्रभाग 11 – फिलोमेना फर्नांडिस

विर्नोडा / VIRNODA

प्रभाग 1 – मदन परब
प्रभाग 2 – दामोदर नाईक
प्रभाग 3 – सागर परब
प्रभाग 4 – मधु परब
प्रभाग 5 – स्वाती मयेकर
प्रभाग 6 – अक्षदा सावंत
प्रभाग 7 – सुजाता ठाकूर

पालये / PALIEM

प्रभाग १ – राधा परब
प्रभाग २ – सागर तिळवे
प्रभाग ३ – शिवा तिळवे
प्रभाग 4 – रुपेश रेडकर
प्रभाग ५ – रंजना परब
प्रभाग 6 -संदीप न्हाजी
प्रभाग 7 – स्नेहा गवंडी

वारखंड – नागझर / VARKHAND – NAGZAR

प्रभाग 1 – रूपेश मावळणकर
प्रभाग 2 – गौरी जोसलकर
प्रभाग 3. – साबाजी परब
प्रभाग 4 – वसंत नाईक
प्रभाग 5 – देविदास चारी
प्रभाग 6 – मयुरी तुळस्कर
प्रभाग 7 – कविता कांबळी

वेळगे / VELGUEM

प्रभाग १ – योगिता हळदणकर
प्रभाग २ – श्वेता गावकर
प्रभाग ३ – सामंता कामत
प्रभाग ४ – सर्वेश मुळगावकर
प्रभाग ५ – दुर्गादास नाईक
प्रभाग ६ – सप्ना पार्सेकर
प्रभाग ७ – लवू आमडकर

सुर्ला / SURLA

प्रभाग १ – विश्रांती सुर्लकर
प्रभाग २ – सुभाष फोंडेकर
प्रभाग ३ – भोलो खोडगिणकर
प्रभाग ४ – सहिमा गावडे
प्रभाग ५ – दिनेश मडकईकर
प्रभाग ६ – सुचिता गावकर
प्रभाग ७ – शाणू सुर्लकर

पाळी – कोठंबी / PALE-KOTAMBI

प्रभाग १ – गणेश पटवलकर
प्रभाग २ – आशा गवळी
प्रभाग ३ – दिपक नाईक
प्रभाग ४ – शिवदास मुळगावकर
प्रभाग ५ – प्रशिला गावडे
प्रभाग ६ – निशा नाईक (बिनविरोध)
प्रभाग ७ – संतोष नाईक
प्रभाग ८ – प्रसाद सावंत
प्रभाग ९ – गौरांगी परब

साकोर्डा / SANCORDEM

प्रभाग 1 – संजना नार्वेकर
प्रभाग 2 -प्रिया खांडेपारकार
प्रभाग 3 – महादेव शेटकर
प्रभाग 4 – जितेंद्र कालेकर
प्रभाग 5 – शिरीष देसाई
प्रभाग 6 – गायत्री मापारी
प्रभाग 7 – सोनू गांवकर

नावेली

प्रभाग १ – ऋतिका गावडे
प्रभाग २ – अन्शी नाईक
प्रभाग ३ – प्रसाद नाईक (बिनविरोध)
प्रभाग ४ – कालिदास गावस
प्रभाग ५ – कल्पना गावस
प्रभाग ६ – नारायण गावस
प्रभाग ७ – रोहिदास कान्सेकर

मोर्ले / MORLEM

प्रभाग 1 – रुचिता माईणकर
प्रभाग २ – रुपेश मळीक
प्रभाग 3 – भागेश्री गावकर
प्रभाग 4 – अमित शिरोडकर
प्रभाग 5 – शोभा गावस
प्रभाग 6 – रंजना गावस
प्रभाग 7 -मासो तानोडी

तुये / TUEM

प्रभाग 1 – निलेश कांदोळकर
प्रभाग २ – अनिता साळगावकर
प्रभाग ३ – उदय मांद्रेकर
प्रभाग ४ – मनोहर पेडणेकर
प्रभाग ५ – सुलक्षा नाईक
प्रभाग ६ – स्विटी नाईक
प्रभाग ७ – अनिल हरमलकर

मोरजी / MORJIM

प्रभाग 1 – विलास मोर्जे
प्रभाग २ – सुरेखा शेटगावकर
प्रभाग ३ – स्वप्निल शेटगावकर
प्रभाग ४ – उमेश गडेकर
प्रभाग ५ – मंदार पोके
प्रभाग ६ – रजनी शिरोडकर
प्रभाग ७ – पवन मोर्जे
प्रभाग ८ – फाटू शेटगावकर
प्रभाग ९ – सुप्रिया पोके

चिखली / CHICALIM

प्रभाग 1 – मारिया मास्कारेना
प्रभाग २ – निलम नाईक
प्रभाग ३ – सुनिता यादव
प्रभाग ४ – दत्तप्रसाद बांदोडकर
प्रभाग ५ – कमला यादव
प्रभाग ६ -सप्ना कुराडे
प्रभाग ७ – शैलेश मयेकर
प्रभाग ८ – फ्रान्सिस न्युनेस
प्रभाग ९ – पुनम चारी
प्रभाग १० – ऐश्वर्या कोरगावकर
प्रभाग ११ – रोमान वाझ

मांद्रे / MANDREM

प्रभाग 1 – अमित सावंत
प्रभाग २ – प्रशांत नाईक
प्रभाग ३ – महेश कोनाडकर
प्रभाग ४ – तारा हडफडकर
प्रभाग ५ – राजेश मांद्रेकर
प्रभाग ६ – मिशेल फर्नांडिस
प्रभाग ७ – किरण सावंत
प्रभाग ८ – रॉबर्ट फर्नांडिस
प्रभाग ९ – चेतना पेडणेकर
प्रभाग १० – मिगेल फर्नांडीस
प्रभाग ११ – संपदा आजगावकर

तोरसे / TORXEM

प्रभाग 1 – पूजा साटेलकर
प्रभाग २ – रमेश बुटे
प्रभाग ३ – प्रार्थना मोटे (बिनविरोध)
प्रभाग ४ – आत्माराम तोरस्कर
प्रभाग ५ – स्वाती तोरस्कर
प्रभाग ६ – छाया शेट्ये
प्रभाग ७ – उत्तम वीर

होंडा / HONDA

प्रभाग 1 – शिवदास माडकर
प्रभाग २ – निलिमा शेट्ये
प्रभाग ३ – प्रमोद गावडे
प्रभाग ४ – दिपक गावकर
प्रभाग ५ – सुशांत राणे
प्रभाग ६ – सुमेधा मडकर (बिनविरोध)
प्रभाग ७ – निलेश सातार्डेकर
प्रभाग ८ – कृष्णा गावकर
प्रभाग ९ – स्मिता मोटे
प्रभाग १० – सिया बोडके
प्रभाग ११ – रेशम गावकर

साळ / SALEM

प्रभाग १ – वैष्णवी परब
प्रभाग २ – सावित्री घाडी
प्रभाग ३ – विशाल परब
प्रभाग ४ – निता राऊत
प्रभाग ५ – देऊ राऊत
प्रभाग ६ – दिव्या नाईक
प्रभाग ७ – मनु शिंदे

मावशी / MAUXI

प्रभाग 1 – सयाजी सावंत
प्रभाग २ – राधिकी सावंत
प्रभाग ३ – कांता गावस
प्रभाग ४ – गुरूदास गावस
प्रभाग ५ – सुलभा देसाई
प्रभाग ६ – प्रिती गावकर
प्रभाग ७ – सोमनाथ काळे (बिनविरोध)

कारापूर – सर्वण / KARAPUR – SARVAN

प्रभाग 1 – ज्ञानेश्वर बाळे
प्रभाग २ -अवनी सावंत
प्रभाग ३ – दत्तप्रसाद खारकंडे
प्रभाग ४ – सुकांती खारकंडे
प्रभाग ५ – लक्ष्मण गुरव
प्रभाग ६ – दामोदर गुरव
प्रभाग ७ – उज्वला कवळेकर
प्रभाग ८ – दिव्या नाईक (बिनविरोध)
प्रभाग ९ – तन्वी सावंत
प्रभाग १० – योगेश पेडणेकर
प्रभाग ११ – बीबी आयेशा झमिर मागोद

तांबोसे-मोपा-उगवे / TAMBOXEM-MOPA-UGVEM

प्रभाग 1 – सिया धूरी
प्रभाग २ – दयानंद गवंडी
प्रभाग ३ – विजय मोपकर
प्रभाग ४ – काशिनाथ पेडणेकर
प्रभाग ५ – अश्विनी महाले
प्रभाग ६ – सुबोध महाले
प्रभाग ७ – समीक्षा महाले

पिळगाव / PILIGAO

प्रभाग 1 – सुनिल वायंगणकर
प्रभाग २ – स्वप्निल पडते
प्रभाग ३ – चेतन खोडगीणकर (बिनविरोध)
प्रभाग ४ – उमाकांत गावकर
प्रभाग ५ – शर्मिला वालावलकर
प्रभाग ६ – मोहिनी जल्मी
प्रभाग ७ – उज्वला बेतकेकर

वन-मावळिंगे-कुडचिरे/ ONA MAULINGUEN-CURCHIREM

प्रभाग 1 – तुळशीदास चिबडे
प्रभाग २ – दिया देवानंद गांवकर
प्रभाग ३ – सागर परवार
प्रभाग ४ – मिथिल गांवस
प्रभाग ५ – प्रियंवदा गांवकर
प्रभाग ६ – भागो वरक
प्रभाग ७ – अंजली च्यारी (बिनविरोध)

किर्लपाल दाबाळ/ KIRLAPAL-DABAL

प्रभाग 1 – सपना गावकर
प्रभाग २ – दामोदर बांदेकर
प्रभाग ३ – कालिदास गावकर
प्रभाग ४ – रमाकांत गावकर
प्रभाग ५ – बारकेलो गावकर
प्रभाग ६ – भानुदास गावकर
प्रभाग ७ – रुक्मिणी गावकर
प्रभाग 8 – राजेंद्र वेळीप
प्रभाग 9 – संध्या गावकर

शिरगाव ग्रामपंचायत

प्रभाग १ जयंत गावकर
प्रभाग २ वेदिका शिर गांवकर
प्रभाग ३ सुर्यकांत पाळणी
प्रभाग ४ करिश्मा गावकर
प्रभाग ५ देवराज गावकर

बांदोडा / BANDORA

प्रभाग 1 – सुखानंद गावडे
प्रभाग २ – वामन नाईक
प्रभाग ३ – मनिषा कुरपासकर
प्रभाग ४ – अजय नाईक
प्रभाग ५ – राजू बांदोडकर
प्रभाग ६ – चित्रा फडते
प्रभाग ७ – मुक्ता नाईक
प्रभाग ८ – व्यंकटेश गावडे
प्रभाग ९ – रामचंद्र नाईक
प्रभाग १० – सानिया नाईक
प्रभाग ११ – रेश्मा मुल्ला

इब्रामपूर- हणखणे/ IBRAMPUR -HANKHANE

प्रभाग 1 – कृष्णा हरिजन
प्रभाग २ – वामन नाईक
प्रभाग ३ – शेल्डन फर्नांडिस
प्रभाग ४ – अशोक धाऊस्कर
प्रभाग ५ – रोशन नाईक
प्रभाग ६ – स्मिता गवस
प्रभाग ७ – दिशा हळर्णकर (बिनविरोध)

कासावली / CANSAULIM

प्रभाग 1 – जोस फुर्ताडो
प्रभाग २ – झेवियर परेरा
प्रभाग ३ – लार्सन साल्ढाणा
प्रभाग ४ – आर्लिंडा आल्मेदा
प्रभाग ५ – मार्विला डिकोस्टा
प्रभाग ६ – मॅकिना रॉड्रिग्स
प्रभाग ७ – जेसिका डिसिल्वा
प्रभाग ८ – मारीया फर्नांडिस
प्रभाग ९ – देवानंद नाईक

कोरगाव / CORGAO

प्रभाग 1 – अनुराधा कोरगावकर
प्रभाग २ – सामिल भाटलेकर
प्रभाग ३ – देविदास नागवेकर
प्रभाग ४ – अब्दूल करीम नाईक
प्रभाग ५ – दिवाकर जाधव
प्रभाग ६ – नीता नर्से
प्रभाग ७ – कल्पिता कलशांवकर
प्रभाग ८ – लौकिक शेट्ये
प्रभाग ९ – उमेश च्यारी

नार्वे / NAROA

प्रभाग 1 – तुकाराम गावडे
प्रभाग २ – सिद्धी नाईक
प्रभाग ३ – संदेश पार्सेकर
प्रभाग ४ – उन्नती पाडोलकर
प्रभाग ५ – सिद्धेश पार्सेकर

काले / KALEM

प्रभाग 1 – गंगाराम गावकर ( बिनविरोध )
प्रभाग 2 – शैलेश नाईक
प्रभाग 3 – बाळो रेकडो
प्रभाग 4 – नरेंद्र गांवकर
प्रभाग 5 – सांगवी नाईक
प्रभाग 6 – किमया देसाई
प्रभाग 7 – दिप्ती शिंगाडे

मुळगाव/ MULGAO

प्रभाग 1 – गजानन मांद्रेकर
प्रभाग २ – सुहासिनी गोवेकर
प्रभाग ३ -मधुकर हळर्णकर
प्रभाग ४ – विशालसेन गाड
प्रभाग ५ – तृप्ती गाड
प्रभाग ६ – मानसी कवठणकर
प्रभाग ७ – सिध्दनाथ कलसावकर

हडफडे- नागवा / ARPORA – NAGAO

प्रभाग 1 – सुषमा नागवेकर
प्रभाग २ – सखाराम शिरोडकर
प्रभाग ३ – रोशन रेडकर
प्रभाग ४ – ऑगस्टिनो डिसोझा
प्रभाग ५ – स्टेफी फर्नांडिस
प्रभाग ६ – विनंती मोरजकर
प्रभाग ७ – अनिकेत शिरोडकर

हणजूण / ANJUNA

प्रभाग 1 – दिनेश पाटील
प्रभाग २ – सुरेंद्र गोवेकर
प्रभाग ३ – स्मिता खोर्जूवेकर
प्रभाग ४ – अनुप मांद्रेकर
प्रभाग ५ – प्रतिमा गोवेकर
प्रभाग ६ – रोमाल्दिन मेंडोन्सा
प्रभाग ७ – सुदेश पार्सेकर
प्रभाग ८ – लक्ष्मीदास चिमुलकर
प्रभाग ९ – निकिता गोवेकर
प्रभाग १० – आग्नेस कार्वाल्हो
प्रभाग ११ – शीतल नाईक

धारबांदोडा / DHARBANDORA

प्रभाग १ – सुचिता गावस
प्रभाग २ – विनायक गावस
प्रभाग ३ – महेश नाईक
प्रभाग ४ – मालू गवळी
प्रभाग ५ – गुरू गावकर
प्रभाग ६ – रवींद्र गावकर
प्रभाग ७ – कविता गावकर
प्रभाग ८ – दामोदर नाईक
प्रभाग ९ – स्वाती गावस

डोंगूर्ली – ठाणे / DONGURLI – THANE

प्रभाग १ – निलेश परवार
प्रभाग २ – कोमल पालकर
प्रभाग ३ – सुरेश आयकर
प्रभाग ४ – सरिता गावकर
प्रभाग ५ – विनायक गावस
प्रभाग ६ – अनुष्का गावस
प्रभाग ७ – सुभाष गावडे
प्रभाग ८ – संचिता गावकर
प्रभाग ९ – सोनिया गावकर

केळशी / QUELOSSIM

प्रभाग १ – लोपिन्हो झेवियर
प्रभाग २ – फिलोमिना फिग्रेदो
प्रभाग ३ – फॉन्सिस फिग्रेदो
प्रभाग ४ – कायतान्हो तावारीस
प्रभाग ५ – मॉटेसिना फर्नांडिस
प्रभाग ६ – सांताना डिसिल्वा
प्रभाग ७ – सुझी डिसोझा

चिकोळणा- बोगमळा / CHICOLNA – BOGMALO

प्रभाग १ – लॉरेना कुन्हा
प्रभाग २ – कायतानो फिग्रेदो
प्रभाग ३ – आन्तोनियो फर्नांडिस
प्रभाग ४ – जगन्नाथ महाले
प्रभाग ५ – सिंथिया रॉड्रीग्स
प्रभाग ६ – ऐश्वर्या थोरात
प्रभाग ७ – अरूण नाईक

कुडणे / CUDNEM

प्रभाग १ – दिपिका नाईक
प्रभाग २ – सचिन घाडी
प्रभाग ३ – राजन फाळकर
प्रभाग ४ – बाबलो मळिक
प्रभाग ५ – सुनिधी कामत
प्रभाग ६ – पूर्वा मळीक
प्रभाग ७ – दामोदर पेटकर

भाटी / BHATI

प्रभाग १ – सुनैना कर्पे
प्रभाग २ – उमेश नाईक
प्रभाग ३ – उदय नाईक
प्रभाग ४ – विजेंद्र वेळीप
प्रभाग ५ – प्रियांका गावकर
प्रभाग ६ – अश्वीनी गावकर
प्रभाग ७ – चंद्रकांत गावकर

धारगळ / DHARGAL

प्रभाग 1 – दिप्तीशा नारोजी
प्रभाग २ – प्रिती कानोळकर
प्रभाग ३ – अर्जून कानोळकर
प्रभाग ४ – अनिकेत साळगावकर
प्रभाग ५ – सतिश धुमाळ
प्रभाग ६ – दाजी शिरोडकर
प्रभाग ७ – अमिता हरमलकर
प्रभाग ८ – दिलीप वीर
प्रभाग ९ – प्रदिप नाईक

हळदोणा/ ALDONA

प्रभाग 1 – साल्वादोर फर्नांडिस
प्रभाग २ – अश्विन डिसोझा
प्रभाग ३ – अभिज्ञा सातार्डेकर
प्रभाग ४ – प्रणेश नाईक
प्रभाग ५ – हरिश मयेकर
प्रभाग ६ – नातालिन कुलासो
प्रभाग ७ – सुभाष राऊत
प्रभाग ८ – यशवंत परवार
प्रभाग ९ – बबिता फाळकर
प्रभाग १० – रोहन पिंटो
प्रभाग ११ – दोरोथी फर्नांडिस

आगरवाडा- चोपडे / AGARWADA – CHOPDEM

प्रभाग १ – संगिता नाईक
प्रभाग २ – शिल्पा नाईक
प्रभाग ३ – अँथनी फर्नांडिस
प्रभाग ४ – सचिन राऊत
प्रभाग ५ – भागिरथ गावकर
प्रभाग 6 – दिपाली लिंगडकर
प्रभाग ७ – हेमंत चोपडेकर

मेणकुरे/ MENKUREM

प्रभाग १ – उमेश शेट्ये
प्रभाग 2 – वसंत नाईक
प्रभाग 3 – विषंभर नाईक
प्रभाग 4- गुरुदास परब
प्रभाग 5- कुमुदिनी नाईक

गुळेली / GULELI

प्रभाग १ – अक्षिता गावकर
प्रभाग २ – ज्योती गावकर
प्रभाग ३ – सिद्धू गावकर
प्रभाग ४ – संतोष नाईक
प्रभाग ५ – नितेश गावडे
प्रभाग ६ – रत्नाकर कासकर
प्रभाग ७ – प्रशांती मेलेकर

पेन्हा दी फ्रान्स / PENHA DE FRANCE

प्रभाग १ – शांताराम नाईक
प्रभाग २ – घनशाम नाईक
प्रभाग ३ – फान्सिस डिसोझा
प्रभाग ४ – मातिला मार्टिंन्स
प्रभाग ५ – नारायण नाईक
प्रभाग ६ – स्वप्निल चोडणकर
प्रभाग ७ – दिपाली वेर्णेकर
प्रभाग ८ – सिद्धेश नाईक
प्रभाग ९ – पुष्पराज शिरोडकर
प्रभाग १० – विश्रांती नाईक
प्रभाग ११ – सफर फडते

खाजने-अमेरे- पोरस्कडे

प्रभाग १. रुपेश हळदणकर
प्रभाग २. प्रिती हळदणकर
प्रभाग ३. एकनाथ तेली
प्रभाग ४. मुकून खाजनेकर
प्रभाग ५. सिद्धी गडेकर
प्रभाग ६. निशा हळदणकर
प्रभाग ७. दर्शन हळदणक

अडवलपाल पंचायत

प्रभाग. १ गितेश गडेकर (बिनविरोध)
प्रभाग. २ विनेश्री गावकर
प्रभाग. ३ गजानन पालकर
प्रभाग. ४ शेखर परिवार
प्रभाग. ५ सुबत्ता सामंत

कुर्टी खांडेपार पंचायत

प्रभाग क्र.1 अभिजित गावडे
प्रभाग क्र.2 मनिष नाईक
प्रभाग क्र.3 विल्मा परेरा
प्रभाग क्र.4 हरिष नाईक
प्रभाग क्र.5 निळकंठ नाईक
प्रभाग क्र.6 तहसीलदार
प्रभाग क्र.7 बाबू च्यारी
प्रभाग क्र.8 नावेद तहसीलदार
प्रभाग क्र.9 साजिदाबी सलाद
प्रभाग क्र.10 संजना नाईक
प्रभाग क्र.11 भिकू केरकर

कुळे पंचायत

प्रभाग क्र.1 नेहा मडकईकर

प्रभाग क्र.2 सदानंद बांदेकर

प्रभाग क्र.3 गोविंद शिगांवकर

प्रभाग क्र.4 अनिकेत देसाई

प्रभाग क्र.5 प्रसाद गांवकर (बिनविरोध)

प्रभाग क्र.6 सोनम डोईफोडे

प्रभाग क्र.7 बेनी आझावेदो

प्रभाग क्र.8 साईश नाईक

प्रभाग क्र.9 अश्विनी देसाई

साल्वादोर- दी- मुन्द

प्रभाग क्र.१ नम्रता चोडणकर
प्रभाग क्र.२ संदीप दत्ताराम साळगावकर (बिनविरोध)
प्रभाग क्र.३ रीना स्टीफन फर्नांडिस (बिनविरोध)
प्रभाग क्र.४ दत्ताराम रेडकर
प्रभाग क्र.५ जगन्नाथ चोडणकर
प्रभाग क्र.६ बिंदिया नाईक
प्रभाग क्र.७ विजय दळवी
प्रभाग क्र.८ राजेश सावईकर
प्रभाग क्र.९ रोशनी सावईकर

आमोणा ग्रामपंचायत

प्रभाग क्र.१ कृष्णा गांवस
प्रभाग क्र.२ गौरवी गावस
प्रभाग क्र. ३ वसंत सिनारी
प्रभाग क्र. ४ सागर पडते
प्रभाग क्र. ५ अनिषा आमोणकर
प्रभाग क्र. ६ वासुदेव घाडी
प्रभाग क्र. ७ दिया सावंत

वेलिंग- प्रियोळ- कुंकळ्ळे

प्रभाग १. हर्षा गावडे
प्रभाग २. रंगनाथ कुंकळ्ळीकर
प्रभाग ३. अदिती गावडे
प्रभाग ४. सुभाष गावडे
प्रभाग ५. रणजित देसाई
प्रभाग ६. वैभवी म्हार्दोळकर
प्रभाग ७. अशोक जल्मी
प्रभाग ८. रुपेश नाईक
प्रभाग ९. दिग्विक सतरकर
प्रभाग १०. दिशा सतरकर
प्रभाग ११. दिनेश नाईक

लाटंबार्से पंचायत

प्रभाग १. कृष्णा आरोलकर (बिनविरोध)
प्रभाग २. नरेश गावस
प्रभाग ३. पद्माकर मळीक
प्रभाग ४. पुजा गाडी
प्रभाग ५. हर्षदा परवार
प्रभाग ६. निलम कारापुरकर
प्रभाग ७. दिलीप वरक
प्रभाग ८. रामा गावकर

खोतोडे पंचायत

प्रभाग १. नंदिनी म्हाळशेकर
प्रभाग २. प्रशिला गावकर
प्रभाग ३. प्रतिमा वंदेकर
प्रभाग ४. नामदेव राणे
प्रभाग ५. राजाराम परवार
प्रभाग ६. सलोनी गावकर
प्रभाग ७. रोहिदास गावकर

खाजने-अमेरे- पोरस्कडे

प्रभाग १. रुपेश हळदणकर
प्रभाग २. प्रिती हळदणकर
प्रभाग ३. एकनाथ तेली
प्रभाग ४. मुकून खाजनेकर
प्रभाग ५. सिद्धी गडेकर
प्रभाग ६. निशा हळदणकर
प्रभाग ७. दर्शन हळदणकर

मये ग्रामपंचायत

प्रभाग.१ सिमा आरोंदेकर
प्रभाग. २ विद्यानंद कारबोटकर
प्रभाग. ३ सुफला चोपडेकर
प्रभाग. ४ कानिवी कवठणकर
प्रभाग. ५ वासुदेव गांवकर
प्रभाग. ६ दिलिप शेट
प्रभाग. ७ विशांत पेडणेकर
प्रभाग. ८ कृष्णा चोडणकर
प्रभाग. ९ विनीता पोळे
प्रभाग. १० वर्षा गडेकर
प्रभाग. ११ सुवर्णा चोडणकर (बिनविरोध)

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!