पीक कापणी : गोमंतकीय यंत्रचालक ‘आत्मनिर्भर’
दरवर्षी व्हायची अन्य राज्यांतून आवक : कृषी खात्याकडून प्रशिक्षण, श्रमशक्तीला प्रोत्साहन

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी
मडगाव : राज्यातील पिकांना कापणी करण्यासाठी दरवर्षी कापणी यंत्र चालवण्यासाठी राज्याबाहेरून यंत्रचालक आणावे लागत होते. यावर्षी गोमंतकीय युवकांनाच कापणी यंत्र चालवण्याचे व दुरुस्तीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. गोमंतकीय युवकांचा कृषी क्षेत्राकडील ओढा वाढत असून, कष्टाची कामे करण्यासही मागे राहत नाहीत.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.