अबब! केरया-खांडेपार इथं पकडली 9 फूट लांबीची मगर

वन खात्याच्या कर्मचार्‍यांनी सांडलं नैसर्गिक अधिवासात

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडा : केरया-खांडेपार इथं वन खात्याच्या अधिकार्‍यांनी एका मोठ्या मगरीला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं.

या मगरीची लांबी 9 फूट, तर वजन 450 किलो असल्याचं वन अधिकार्‍यांनी सांगितलं. या मगरीला पकडण्यासाठी सुमारे दोन तास खटपट सुरू होती. अखेर वन कर्मचार्‍यांनी सुरक्षितपणे मगरीला पकडून लोखंडी पट्टीला बांधली आणि नंतर नैसर्गिक अधिवासात रवानगी केली.

अबब! केरया-खांडेपार इथं पकडली 9 फूट लांबीची मगर

Posted by Goanvartalive on Thursday, 22 October 2020
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!