राज्यावर कोरोनाचा विळखा आणखी घट्ट

24 तासांत 12 कोरोनाबाधितांचा बळी

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : राज्यात कोरोनाचं थैमान थांबण्याचं नाव घेत नाहीय. शुक्रवारी दिवसभरात 12 कोरोनाबाधितांचा बळी गेला, तर 1420 नवे कोरानाबाधित आढळून आले. त्यामुळे सक्रिय रुग्णसंख्येचा आकडा 11 हजारांच्या पार गेलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!