विधानसभा अधिवेशनाच्या तारखेसह आणखी काय घोषणा केल्या मुख्यमंत्र्यांनी? वाचा.. झटपट फटाफट

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्युरो : आज कॅबिनेट बैठक पार पडलीत. या बैठकीनंतर मुखमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांशी बोलताना विधानसभा अधिवेशासोबतच मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यांना यावेळी पत्रकारांनी प्रश्नही विचारले. त्याला उत्तर देतानाही मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची विधानं केली. नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री.. वाचा मुद्देसूद…
25 जानेवारीपासून विधानसभेचं अधिवेशन
आठवडाभर चालणार अधिवेशनाचं कामकाज
एसओपीचं पालन करत अधिवेशन भरणार
कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती
तमनार प्रकल्प गोव्यासाठी गरजेचा- मुख्यमंत्री
अभयारण्यात फक्त 6 खांब लागणार- मुख्यमंत्री
बीफबाबतही मुख्यमंत्र्यांंचं महत्त्वाचं विधान
राज्यात बीफचा तुडवडा भासू देणार नाही
बीफची व्यवस्था करण्याचं असल्याचं आश्वासन
कर्नाटकातील गोहत्याबंदी कायद्यामुळे बीफचा तुटवडा
बीफ तुटवड्याबाबत सरकारी अधिकार्यांशी चर्चा सुरु
कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री सावंतांची माहिती
पाहा संपूर्ण पत्रकार परिषद –
LIVE: Press Conference of CM Dr. Pramod Sawant. https://t.co/tjC7APdm74
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) December 16, 2020