पाणी समस्या, कॉलेज परीक्षांबाबत मुख्यमंत्र्यांच्या महत्वाच्या घोषणा

राज्यातील पाणी समस्या, कॉलेजच्या परीक्षा, पीडब्ल्युडी कंत्राटदारांच्या थकीत बीलांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिली पत्रकारांना मिहिती

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी कॉलेजच्या परीक्षा, राज्यातील पीडब्ल्युडी कंत्राटदारांच्या थकीत बिलांसंदर्भात तसंच राज्यातील पाणी समस्येबाबात महत्वपुर्ण माहिती दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी सांगितल्याप्रमाणे

 • राज्यातील पाणी समस्येवर सर्व अधिकाऱ्यांशी केलीय चर्चा
 • पीडब्ल्युडीचे अधिकारी 15 ते 20 दिवसात देणार अहवाल
 • 15 जानेवारीनंतर राज्यात पाण्याची समस्या असणार नाही
 • पीडब्ल्युडीच्या कामचुकार अधिकाऱ्यांना करणार निलंबित
 • आरएक्सएल पद्धतीने कंत्राटदारांची थकीत बिले मंजूर

  500 कोटींची बिलं मंजूर, सरकारी तिजोरीला फटका नाही
 • आरएक्सएल पद्धतीने बिलं मंजूर करणारं गोवा पहिलं राज्य
 • 500 कोटी रुपये सरकारला 6 महिन्यांनी परत करावे लागणार
 • 6 महिन्यात राज्याच्या आर्थिक स्थिती नक्की सुधारणार

 • कॉलेजच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार-मुख्यमंत्री
 • गोवा विद्यापीठाने घेतलेला निर्णय अंतिम आहे- मुख्यमंत्री
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!