मुख्यमंत्री EXCLUSIVE | पाहा मेळावलीवासीयांच्या वृत्तीवर मुख्यमंत्री सावंत म्हणाले की…

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना वक्तव्य

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : शुक्रवारी रात्री मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बातचीत केली. रात्री उशिरा केलेल्या या संवादादरम्यान मुख्यमंत्र्यांनी दिल्लीसोबत सध्या गाजत असलेल्या आयआयटीविरोधी आंदोलनावर प्रश्न विचारण्यात आले. यावेळी त्यांनी खळबळजनक विधानं केली आहे. मेळावलीवासीयांनी हिंसकपणे पोलिसांवर ज्यापद्धतीनं आक्रमण केलं त्याचा त्यांनी निषेध नोंदवलाय. इतकंच नाही, तर आपण सगळ्या प्रकारच्या चर्चा आणि तोडगा काढण्याचे प्रयत्न मेळावलीवासीयांसोबत याआधीच केलेले असल्याचाही पुनरुच्चार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. सोबत गुरुवारी अमित शहांसोबत नेमकी काय चर्चा झाली, याबाबतही त्यांनी पत्रकारांशी बोलताना सविस्तर माहिती दिली.

पाहा मुख्यमंत्री EXCLUSIVE व्हिडीओ

हेही वाचा – ‘आयआयटी व्हावी ही पर्रीकरांची इच्छा’

‘हे’ १५ पोलिस मेळावलीतील धुमश्चक्रीत जखमी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.