कसिनो लॉबीपुढे सीसीपीची अखेर शरणागती

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजी : अखेर कसिनो लॉबीसमोर सीसीपीची शरणागती. सीसीपी कसिनोंची लायसन रिनीव्ह करणार. कसिनोंमुळे होणाऱ्या वाहतूक कोडींवर उपाय काढण्यासाठी महापौर उदय मडकयकर, सीसीपीचे आयुक्त आणि कसिनोच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. वाहातुक नियमांचे पालन न करणाऱ्यांवर म्हणे कडक कारवाई करणार.

कसिनो लॉबीपुढे सीसीपीची शरणागती

वाहतूक कोंडीवर महापौर, कसिनोवाल्यांची बैठक

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाईमहापौर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!