गोव्याचा समृद्ध आध्यात्मिक वारसा पाहून जे. पी. नड्डा भारावले !

श्री मंगेश देवस्थानाला भेट देवून घेतलं दर्शन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : दोन दिवसांच्या भेटीसाठी आलेले भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा रविवारी गोमंतकाच्या समृध्द आध्यात्मिक परंपरेत रमले. त्यांनी तपोभूमी तसंच श्री मंगेश देवस्थानाला भेट देवून दर्शन घेतलं. गोमंतकाला लाभलेला दिव्य आध्यात्मिक वारसा पाहून ते काही काळ भारावून गेले. त्यांच्या भेटीची ही काही क्षणचित्रे…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!