ELECTIONS | पालिका, मनपा, पोटनिवडणुकांसाठी निरीक्षकांची नेमणूक

राज्य निवडणूक आयुक्त गर्ग यांच्याकडून आदेश जारी

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : पुढील महिन्यात होणाऱ्या ११ पलिका, पणजी महापालिकेच्या निवडणुका तसंच साखळी पालिका, जिल्हा पंचायतीचा नावेली मतदारसंघ व ग्रामपंचायत पेटनिवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने सामान्य आणि निवडणूक खर्च निरीक्षकांची नेमणूक केलीये. आयुक्त चोखाराम गर्ग यांनी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे.

पोटनिवडणूकही २० मार्च रोजीच होण्याची शक्यता

ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका २० मार्च रोजी होणार असल्याचं निवडणूक आयोगाने जाहीर केलेय. पण पालिका निवडणुकांची तारीख जाहीर केलेली नाही. गेल्या महिन्यात पलिका, मनपा तसंच पोटनिवडणुका एकाच दिवशी घेण्यात येणार असल्याचं राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात सांगितलं होतं. त्यामुळे पालिका, मनपा, नावेलीतील निवडणुका पालिकेची पोटनिवडणूकही २० मार्च रोजीच होण्याची शक्यता आहे.

निरिक्षक पुढीलप्रमाणे:

पोटनिवडणूक आणि ग्रामपंचायत

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.