…अन् मिल्खा सिंग यांनीही रिचा शर्मासोबत धरला ताल !

प्रसिद्ध गायिका रिचा शर्मा यांनी दिला आठवणींना उजाळा !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : भारताचे महान धावपटू, फ्लाइंग सिख मिल्खा सिंग यांचं शुक्रवारी रात्री निधन झालं. त्यांच्या निधनानंतर प्रसिद्ध गायिका रिचा शर्मा यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिलाय. पाहूया त्यांनी सोशल मीडियावर शेयर केलेला हा व्हिडिओ..

 

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!