धक्कादायक : रेल्वे स्टेशनवर पर्यटकाने कापला स्वतःचाच गळा…

जखमी पर्यटकावर दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार सुरु

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : राज्यात गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. अशातच मडगाव रेल्वे स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली. या प्रकाराने रेल्वे स्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला. मडगाव रेल्वे स्थानकावर एका पर्यटकाने स्वतःचाच गळा चिरण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. या प्रकाराची माहिती घटनास्थळी उपस्थितांनी तातडीने मडगाव पोलिसांना दिली.
हेही वाचा:तब्बल १८ दिवसांनी सापडला पर्यटकाचा मृतदेह…

प्रकाराने स्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला

याबाबत अधिक माहिती अशी की, ओडिशामधून गोव्यात दाखल झालेल्या एका तरुणाने स्वतःचाच गळा चिरण्याचा प्रयत्न केला. सरोज भरिया 28 वर्षीय पर्यटकाने स्वतःलाच संपवण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने रेल्वे स्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला. या प्रकाराची माहिती घटनास्थळी उपस्थितांनी तातडीने मडगाव पोलिसांना दिली.
हेही वाचा:Accident | कदंब बसच्या धडकेत सायकलस्वाराचा बळी…

दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल

सरोज भरिया 28 वर्षीय पर्यटकाने स्वतःलाच संपवण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी उपस्थितांनी घडलेला प्रकार पाहून याची माहिती तातडीने मडगाव पोलिसांना दिली. जखमी पर्यटकाला तातडीने दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
हेही वाचा:संशयित स्टीव्हला न्यायालयाने केला दोन दिवसांचा ट्रांझिट रिमांड मंजूर…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!