कोंकणीसह 7 भारतीय भाषांचा गुगल ट्रान्सलेटमध्ये समावेश…

गुगल ट्रान्सलेटमध्ये 24 नव्या भाषांचा समावेश

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट: गुगल ट्रान्सलेटमध्ये 24 नव्या भाषांचा समावेश झाल्याची माहिती गुगलने दिली आहे. या 24 नव्या भाषांमध्ये ८ भारतीय भाषा समाविष्ट केल्या आहेत. यात कोंकणीसह आसामी, भोजपुरी, संस्कृत, डोगरी, मैथिली, मणिपुरी आणि मिझो भाषेचा समावेश आहे.
हेही वाचाःदाऊदचे ‘चेले’ हादरले ; ‘हे’ मंत्री अडचणीत येण्याची शक्यता…

ईशान्य भारतातील भाषांचा देखील समावेश

याबाबत बोलताना गुगल रिसर्चचे वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, आयझॅक कॅसवेल म्हणाले, “संस्कृत भाषेचा गुगल ट्रान्सलेटमध्ये समावेश करण्यासाठी आम्हाला अनेक लोकांनी विनंती केली होती. याचबरोबर आम्ही ईशान्य भारतातील भाषांचा देखील समावेश केला आहे.”
हेही वाचाःसरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची पडताळणी सुरू, ‘हे’ आहे कारण…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!