आजच्या 5 मिनिटांत 25 हेडलाईन्स

Goan Varta Live | प्रतिनिधी

1 बार्देश तालुक्यात अंधार

कोलवाळ पॉवर ग्रीडमध्ये बिघाड
बिघाड शोधण्याचं काम युद्धपातळीवर

2 तिसवाडीतही विजेचा लपंडाव

अनेक वेळा वीज गायब
दसर्‍याच्या आनंदावर विरजण

3 वेर्ण्यात मरिटाइम क्लस्टरचं भूमिपूजन

मुख्यमंत्र्यांनी साधला दसर्‍याचा मुहूर्त
रोजगारनिर्मिती होणार असल्याचा दावा

4 धीरयोप्रकरणी आठ जणांना अटक

पोलिसांची आगशीत कारवाई
दोन बैलांचा झाला होता मृत्यू

5 काँग्रेसचं राज्यात एकला चलो रे

आगामी विधानसभा स्वबळावर
कुठल्याही पक्षाशी युती नाही

6 किरण कांदोळकरांचा भाजपला रामराम

गोवा फॉरवर्डमध्ये करणार प्रवेश
अनेक समर्थकही सोडणार भाजप

7 कदंब महामंडळाला चाळीस वर्षं पूर्ण

मुख्यमंत्र्यांनी केली पहिल्या कदंबाची पूजा

8 डिसेंबरमध्ये राज्यात इलेक्ट्रिक बसेस

मुख्यमंत्री सावंत यांची घोषणा
कदंबाला केंद्र सरकारची भेट

9 राजस्थानवर विजयासाठी मुंबई उत्सुक

आयएलमध्ये महत्त्वाचा सामना
अग्रस्थानावर राहण्याचं मुंबईचं ध्येय

10 कोहलीच्या बेंगलुरूची पर्यावरण जागृती

चेन्नईविरुद्धच्या सामन्यात घातली हिरवी जर्सी

11 व्होकल फॉर लोकल लक्षात ठेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आवाहन
स्थानिक उत्पादनांना प्राधाय देण्याची विनंती

12 नितीशकुमारांना डांबणार तुरुंगात

चिराग पासवानांचा इशारा
लोकजनशक्ती पक्ष जेडीयूविरुद्ध आक्रमक

13 नितीशकुमारांचा घराणेशाहीवर निशाणा

पूर्ण बिहारच माझा परिवार
जनसेवा हेच ध्येय असल्याचं केलं स्पष्ट

14 नितीशकुमार सरकार उर्जाविरहित

तेजस्वी यादवांची बिहार सरकारवर टीका
मुख्यमंत्र्यांबद्दल लोकांच्या मनात नाराजी

15 मुख्तार अब्बास नकवींचा काँग्रेसवर घणाघात

कट्टरतावादाला खतपाणी घातल्याचा आरोप
पीएफआयबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

16 रामलीला समितीचा आगळावेगळा दसरा

रावणासह कोविड-19ची प्रतिमा जाळणार
पर्यावरणपूरक फटाक्यांचा समावेश

17 चीनपेक्षा सरस होणं गरजेचं

दसर्‍याच्या कार्यक्रमात सरसंघचालकांचा सल्ला भारताच्या सोशिक स्वभावाचा चीनकडून गैरफायदा

18 आयटी रिटर्न्ससाठी करदात्यांना मुदतवाढ

31 डिसेंबरपर्यंत रिटर्न्स सादर करण्याची मुभा
व्यावसायिकांना 31 जानेवारीपर्यंत सूट

19 कर्जदारांना अर्थमंत्रालयाकडून गुडन्यूज

मॉरेटोरियम काळातील चक्रव्याढ व्याजाची र्नकम मिळणार परत

20 जर्मनीत करोनाचे 11 हजार नवे रुग्ण

एकूण संख्या 4 लाख 29 हजार
3 लाख रुग्णांची करोनावर मात

21 ब्राझिलमध्ये करोनाचे आणखी 432 बळी

एकूण बळींची 1 लाख 56 हजार
24 तासांत 26 हजार 979 नवे रुग्ण

22 व्हिएतनाममधील पूरबळींची संख्या 130 वर

18 जण बेपत्ता

23 ज्यो बायडन यांची करोना चाचणी निगेटिव्ह

अंतिम टप्प्यात प्रचारास सज्ज
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक 3 नोव्हेंबरला

24 चीन सर्वांत धोकादायक राष्ट्र

अमेरिकेच्या रिपब्लिकन उमेदवार निकी हॅले यांचा हल्लाबोल

25 भारतीय महिलांना सुवर्णपदक

आशियाई ऑनलाईन चेस चॅम्पियनशीपमध्ये यश

पुरुषांच्या संघाला रौप्य पदक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!