राज्यात कोविड बळींचा आकडा वाढला, चोविस तासांत चौघांचा बळी, सक्रिय रुग्ण पाच हजारांच्या पार | केंद्र सरकारनं सीबीएसईची दहावीची परीक्षा केली रद्द, बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय, आवश्यक काळजी घेऊन पार पडणार गोवा बोर्डाच्या परीक्षा | टॅक्सी चालकांना सुनावणं आरजीच्या मनोज परबांना पडलं महागात, टॅक्सीवाल्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे परबांचा काढता पाय, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे टळली हातघाई | टॅक्सीवाल्यांशी चर्चेस सरकार तयार, वाहतूकमंत्री मॉविन गुदिन्होंची नरमाईची भूमिका, येत्या मंगळवारी चर्चेसाठी निमंत्रण | साखळीतील पाळी काटा इथं महिलेला अज्ञातानं लुटलं, भरदिवसा मारहाण करून लूटमार, परिसरात भीतीचं वातावरण
Goan Varta Live | प्रतिनिधी
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.