फोटोस्टोरी | पहा, पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाचे हे मजेशीर फोटो !

Goan Varta Live | प्रतिनिधी
ब्यूरो रिपोर्ट : आम्ही नेहमीप्रमाणे तुमच्या समोर अधिवेशनाची फोटो स्टोरी घेऊन आलो आहोत. यात करण्यात आलेले कॅप्शन हे निव्वळ मनोरंजन करण्याच्या हेतूनं दिलेले आहेत. त्याचा वास्तवाशी काही संबंध असेलच असं नाही. चुकून जर तो आढळलाच, तर निव्वळ योगायोगच समजा. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. त्यामुळे हलक्यात घ्या. ऑफेंड होत असाल, तर आधीच तुमची क्षमा मागून ही फोटो स्टोरी सादर करत आहोत. फोटो आवडले तर नक्की शेअर करा आणि हो… प्रतिक्रिया द्यायला विसरु नका. (हे फोटो टिपले आहेत आमचे छायाचित्रकार नारायण पिसुर्लेकर यांनी)
पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाचे हे मजेशीर फोटो




ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.