SBIमध्ये नोकरीच्या संधी, असा करा अर्ज!

एसबीआयमध्ये नोकरभरती होणार आहे. जाणून घ्या SBIमधील नोकरीच्या संधी

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

भारतीय स्टेट बँक (STATE BANK OF INDIA) अंतर्गत व्यवसाय प्रतिनिधी सुविधा/ कार्यकारी पदांच्या एकूण 35 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (email) पद्धतीने करायचा आहे.. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर आहे.

शैक्षणिक पात्रता – एक ते चार दर्जाचे निवृत्त बँक अधिकारी,

ई-मेल पत्ता – [email protected],

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑक्टोबर आहे.

अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/

अधिक माहितीकरिता पीडीएफ जाहिरात वाचावी. पीडीएफ जाहिरात – https:// bit.ly/3mSFAsi

तसेच, भारतीय स्टेट बँक अंतर्गत जोखीम विशेषज्ञ, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्पेशलिस्ट, डेप्युटी मॅनेजर (डेटा सायंटिस्ट), मॅनेजर (डेटा सायंटिस्ट), डिप्टी मॅनेजर (सिस्टम ऑफिसर), डेटा प्रोटेक्शन ऑफिसर, डेटा ट्रेनर, डेटा ट्रान्सलेटर, वरिष्ठ सल्लागार विश्लेषक, सहायक महाव्यवस्थापक, उपव्यवस्थापक (सुरक्षा) , व्यवस्थापक (किरकोळ उत्पादने),दोन वर्षांच्या पोस्ट-डॉक्टरेट रिसर्च फेलोशिप पदांच्या एकूण ९२ रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ ऑक्टोबर आहे.

शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. अर्ज पद्धती – ऑनलाईन, शुल्क – जनरल, ओबीसी 750 रुपये,
अधिकृत वेबसाईट – https://sbi.co.in/, पीडीएफ जाहिरात वाचावी.

जाहिरात – https://sbi.co.in/web/careers/current-openings
ऑनलाईन अर्ज करा : https://sbi.co.in/web/careers/current-openings

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!