नोकरीची संधी! एसबीआयमध्ये भरली जाणार 489 पदं

कुठे, कसं आणि कधीपर्यंत करु शकाल अप्लाय?

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआय मध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. ४८९ पदांसाठी २२ डिसेंबरपासून ही भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसरसाठी 489 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 22 डिसेंबर पासून सुरू झाली असून या पदा साठी 11 जानेवारी 2021 पर्यंत या sbi.co.in/careers वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.

भरती परीक्षा फेब्रुवारी महिन्यात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ऍडमिट कार्ड 22 जानेवारी पासून देण्यात येणार आहे. या रिक्त पदांमध्ये फायर इंजिनियर, डिप्ट्यूटी मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, मार्केटिंग मॅनेजर, सिक्योरिटी अनॅलिस्ट, आयटी सिक्योरिटी एक्सपर्ट आणि इतर पदांचा समावेश आहे.

कोणत्या पदासाठी किती जागा?

1 एससीओ फायर इंजिनियर – एकूण 16 जागा
या पदाची पात्रता आणि इतर पात्रतेशी निगडित अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

2 डिप्टी मॅनेजर(इंटर्नल ऑडिट) – एकूण 28 जागा
या पदाच्या पात्रते साठी किंवा इतर माहितीसाठी येथे क्लिक करा.

3 मॅनेजर (नेटवर्क सुरक्षा विशेषज्ञ) – एकूण जागा -12
मॅनेजर (नेटवर्क राऊंटिंग आणि स्विचिंग तज्ज्ञ)- एकूण जागा -20
पदाची पात्रता आणि अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

4 असिस्टंट मॅनेजर(सिक्योरिटी अनॅलिस्ट) – एकूण 40 जागा
डिप्टी मॅनेजर(सिक्योरिटी अनॅलिस्ट) – एकूण 60 जागा
पदाच्या पात्रतेशी संबंधित अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

5 असिस्टंट मॅनेजर(सिस्टम)- एकूण 183 जागा
डिप्युटी मॅनेजर (सिस्टम)- एकूण 17 जागा
आयटी सिक्योरिटी एक्सपर्ट – एकूण 15 जागा
प्रोजेक्ट मॅनेजर – एकूण 14 जागा
अप्लिकेशन आर्किटेक्ट – एकूण 5 जागा
टेक्निकल लीड – एकूण 2 जागा
पदाची पात्रता आणि इतर अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

6 मॅनेजर (क्रेडिट प्रोसिजर्स) – एकूण 2 पदे
या पदाची पात्रता आणि इतर अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

7 मॅनेजर(मार्केटिंग) – एकूण 40 जागा
डिप्टी मॅनेजर(मार्केटिंग)- एकूण 35 जागा
या पदाची पात्रता आणि इतर अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!