नोकरीची सुवर्ण संधी

आजंच अर्ज करा

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्कोतील गोवा शिपयार्ड लिमिटेड

वास्कोतील गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे पदवीधर अभियांत्रिकी अपरेंटिस/ तंत्रज्ञ अपरेंटिस पदांच्या एकूण २० रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतोय. अर्ज ऑनलाईन पद्धतीनं होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ डिसेंबर असून शैक्षणिक पात्रता – बीई, बीटेक, इंजीनियरिंग पदविका,
नोकरीचे ठिकाण – गोवा, अधिकृत वेबसाईट – www. goashipyard. in, पीडीएफ जाहिरात : https:// bit.ly/331l9ky, ऑनलाईन अर्ज chel: https:// goashipyard.in/ advertisement/

डेंटल कॉलेज, पणजी

गोवा डेंटल कॉलेज बांबोळी- पणजी येथे वरिष्ठ रहिवासी, निम्न विभाग लिपिक, कर्मचारी परिचारिका पदांच्या एकूण सहा रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतोय. उमेदवाराचे वय ४५ वर्षापेक्षा जास्त नसावे. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
मुलाखतीचा पत्ता – डीनच्या कार्यालयातील कॉन्फरन्स हॉल, गोवा डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल, बांबोळी.
मुलाखतीची तारीख – निम्न विभाग लिपिक २६ नोव्हेंबर, कर्मचारी परिचारिका – ३० नोव्हेंबर, वरिष्ठ रहिवासी – १० डिसेंबर.
पीडीएफ जाहिरात : https://bit. ly/2HezqTp, अधिकृत वेबसाईट : gdch.goa.gov.in

युरेनियम कॉर्पोरेशन

युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड येथे माजी आयटीआय ट्रेड अप्रेटिस पदाच्या एकूण २४४ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलाय. अर्ज ऑफलाईन पद्धतीनं कराण्यात येईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर असून शैक्षणिक पात्रता – दहावी पास, किमान ५० टक्के. अर्ज पाठविण्याचा पत्ता – जनरल मॅनेजर [इंस्टेट./ पेर्स. आणि आयआरआयएस/ प्रोजेक्ट]), युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पीओ : जादूगुडा माइन्स, जि: पूर्व सिंहभूम, झारखंड – ८३२१०२ अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० डिसेंबर, पीडीएफ जाहिरात: https://bit.ly/3kLyDHd, अधिकृत वेबसाईट : www.uraniumcorp.in

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!