CBT level परीक्षेचे वेळापत्रकं जाहीर

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो: रेल्वेै भरती बोर्डच्या CBT level 1 च्या परीक्षेचे वेळापत्र जाहीर करण्यात आलय.हि परीक्षा १५ डिसेंबर ते १८ डिसेेंबर या दरम्यान होणार असून या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय. ज्या अभ्यासकांनी या परीक्षेसाठी अर्ज केलाय त्यांना वेबसाईटच्या माध्यमातून हे वेळापत्र बघता येणारे.

शेड्यूलनुसार, ऑनलाईन परीक्षा 4 दिवस चालणार असून 90-90 मिनिटांच्या दोन शिफ्ट्समध्ये घेण्यात येणारे . पहिली शिफ्ट सकाळी 10;00 वाजता आणि दुपारी 3;00वाजता सुरू होणारे . परीक्षा प्रवेश करण्यासाठी हॉल टिकिट असणे आवश्यक आहे. बोर्ड मंडळाच्या वेबसाइटवर ही हॉल टिकिट मिळणार आहे .या वर्षांच्या रेल्वेमध्ये 1.4 लाख उमेदवारांची कर्णयार येणारे. रेल्वे बोर्ड उमेदवारांच्या वेळेची योजना बनवते आहे .

वेळापत्र डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!