सक्सेस वार्ता | गोवा माईल्सची गगनभरारी
गोवा माईल्सने अल्पावधीत कसा गाठला यशाचा शिखर?

सिद्धार्थ कांबळे | प्रतिनिधी
ब्युरो : गोव्याच्या पर्यटन टॅक्सी व्यवसायाला शिस्त आणण्याबरोबरच स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांना मोठं करण्यात जर कुणाचा महत्त्वाचं योगदान असेल, तर ते गोवा माईल्सचं. गोवा माईल्स काय आहे, हे आता कुणाला वेगळं सांगायची गरज नाही. या गोवा माईल्सने अल्पावधीत मोठा पल्ला गाठलाय. सध्या टॉप गिअरमध्ये असणाऱ्या गोवा माईल्स ही आहे सक्सेस वार्ता…
पाहा व्हिडीओ
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.