Video | App Based Taxi | अपना भाडा गोव्यात येता येता वाट कुठं चुकलं?

Goan Varta Live | प्रतिनिधी

7 मार्चला गोव्यात अपना भाडा आपली सेवा सुरु करणार होतं. पण स्थानिक खासगी टॅक्सी चालकांच्या विरोधाचा फटका अपना भाडाला बसला. त्यामुळे ७ मार्चला येण्याचा प्लान अपना भाडाला गुंडाळावा लागला. एकीकडे गोवा माईल्सला होणारा विरोध आणि दुसरीकडे गोव्यातही एकही ऍप बेस्ज्ड टॅक्सी न चालू देण्याचा खासगी टॅक्सी चालकांचा निर्धार या सगळ्यात महत्त्वाची अपडेट हाती येते आहे. ७ मार्चचा मुहूर्त चुकवलेल्या अपना भाडानं पुन्हा एकदा गोव्यात येण्यासाठी आपली पावलं सज्ज केली आहे. त्याच संदर्भात अपना भाडाचे सर्वेसर्वा मुर्तझा अली यांनी नेमकं काय सांगितलंय…?

पाहा व्हिडीओ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!