IDBI Bank | आयडीबीआय बँकेने आसोचाम १७व्या वार्षिक बँकिंग शिखर परिषद व पुरस्कारांमध्ये ३ पुरस्कार पटकावले…

मध्यम श्रेणी बँक वर्गासाठी नॉन लेन्डिंग आणि ओव्हरऑल बँकिंग या विभागांमध्ये पुरस्कार

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्ट : आयडीबीआय बँकेने आसोचाम १७व्या वार्षिक बँककिंग शिखर परिषद व पुरस्कारांमध्ये मध्यम श्रेणी बँक वर्गासाठी नॉन लेन्डिंग आणि ओव्हरऑल बँकिंग या विभागांमध्ये ३ पुरस्कार पटकावले आहेत. आयडीबीआय बँकेचे दोन्ही डीएमडी सॅम्युएल जोसेफ आणि सुरेश खतनहार यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर एम राजेश्वर राव यांच्याकडून आयबीएचे सीईओ सुनील मेहता व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हे पुरस्कार स्वीकारले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!