वायरल

६ मे रोजी झालेल्या विमानाच्या इमर्जन्सी लॅन्डिंगची गोष्ट! काय घडलं? कसं...

६ मे रोजी मुंबईत एका विमानचं इमर्जन्सी लॅन्डिंग करण्यात आलं. या लॅन्डिंगची गोष्ट पोस्ट वायरल झाली आहे. प्रिया कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या संपूर्ण घटनेचा तपशील इथं वाचकांसाठी देत आहोत. ६ मे रोजी नेमकी काय... अधिक वाचा

गिरीश चोडणकरांनी चालबाजपणा सोडावा : साधले

पणजी : कॉंग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी कोविड महामारीच्या काळात सरकारवर अकारण टीका करत चालवलेला चालबाजपणा थांबवावा, आरोग्य यंत्रणा कोलमडल्याचे खोटे कारण पुढे करून आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची... अधिक वाचा

सिंधुदुर्ग LIVE – फोमेंतो रिसोर्सेसकडून जिल्हा रूग्णालयाला ऑक्सिजन कॉन्सट्रेटर

सिंधुदुर्गनगरी : कोरोना महामारीत विशेषत: लॉकडाऊन काळात कोकणच महाचॅनेल ‘सिंधुदुर्ग LIVE ‘ ने बातम्यांच्या पलीकडे जाऊन विविध सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, क्रीडा, आरोग्य, अध्यात्मिक आणि शेतीविषयक... अधिक वाचा

VIRAL | म्हणे, नियमित गोमूत्र प्यायल्याने कोरोना जातो

ब्युरो रिपोर्ट: आपल्या बेताल वक्तव्यांनी प्रसिद्ध असलेले भाजपचे आमदार सुरेंद्र सिंह पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सुरेंद्र सिंह यांनी भर कॅमेऱ्यासमोर गोमूत्र प्राशन केलं. बरं ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर... अधिक वाचा

48% #Positivity_Rate सह गोवा देशात पहिला, दुसऱ्या नंबरचं राज्य गोव्याच्या आसपासही...

ब्युरो : कोरोना रुग्णवाढीची चिंता गोव्याची सगळ्यात मोठी डोकेदुखी ठरु लागली आहे. अनेक रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये जरी असले, तर वाढता मृतांचा आकडाही आरोग्य यंत्रणेची पोलखोल करतोय. दुसरीकडे केंद्रीय आरोग्य... अधिक वाचा

मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाहतूक बंद?

ब्युरो रिपोर्टः मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक बंद केली असल्याचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झालाय. सध्या सोशल मीडियावर या व्हिडिओची चांगलीच चर्चा आहे. मात्र या व्हिडिओची सत्यता पडताळली असता वेगळंच... अधिक वाचा

देशाच्या आरोग्य यंत्रणेचं काय झालंय? हे सांगणारे ६ Photo आणि तो...

हृदयद्रावक लखनौच्या भैसाकुंडमधील हा फोटो. कोरोनानं दगावलेल्यांचा अंतिम संस्कार केला जातोय. एका वेळी जेवढ्या मृतांना अग्नी दिला जातोय, ते चित्र हादरवून टाकणारं आहे. दुर्दैवी भोपाळ हे मध्य प्रदेशात येतं. या... अधिक वाचा

#FACT CHECK : पाँडिचेरी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यानं शोधला कोरोनावर जालिम उपाय?

पणजी : संसर्गजन्य कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ योग्य उपायाच्या शोधात आहेत. मात्र पाँडिचेरी युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यानं घरच्या घरी कोरोनावर मात करण्याचा जालिम उपाय... अधिक वाचा

अमानुष! नाकापर्यंत मास्क नव्हता घातला म्हणून लाथाबुक्क्यांनी हाणलं, व्हिडीओही समोर

ब्युरो : कोरोनाला रोखण्यासाठी मास्क घातला पाहिजे. नव्हे घातला’च’ पाहिजे. अगदी प्रत्येकानं. तोही नीट. म्हणजे नाक आणि तोंड दोन्ही झाकलं जाईल असा. पण इंदूर पोलिसांनी नाकाखाली मास्क घालणाऱ्याला ज्या प्रमाणं... अधिक वाचा

चित्तथरारक! बाईक, बिबट्या आणि लक्षवेधी फोटोंची सोशल मीडियावर चर्चा

ब्युरो रिपोर्टः मानव आणि वन्य प्राण्यांमध्ये संघर्ष झाल्याच्या अनेक बातम्या आपण यापूर्वी वाचल्या आणि ऐकल्यात. पण राजस्थानमधील रणथंभौर नॅशनल पार्क (आरएनपी)मध्ये एका बिबट्याची ३ बाइक रायडर्सशी झालेली टक्कर... अधिक वाचा

बायको महापौर आणि नवरा विरोधी पक्षनेता! आहे की नाही इंटरेस्टिंग?

ब्युरो : राजकारणात नाती, घराणेशाही असे विषय चवीनं चर्चीले जातात. पेडणे पालिकेत सख्खी नाती निवडणुकीच्या रिंगणात उतरणं, काणकोणात पतीपत्नी निवडणुकीला उभे राहणं आणि पडणं, या गोष्टी ताज्या असतानाच आता... अधिक वाचा

हसत हसत आत्महत्या करणाऱ्या आयशाची काळीज हेलावणारी गोष्ट

ब्युरो : गुजरातच्या अहमदाबादेत नदीत उडी टाकून आयशानं आत्महत्या केली. व्हिडीओ वायरल झालाय. नसेल पाहिला, तर खाली दिलेल्या लिंकवर पाहता येऊ शकेल. तिच्या संपूर्ण व्हिडीओमध्ये ती प्रेमाची भाषा बोलतेय. प्रेमाची... अधिक वाचा

Viral | मोदींच्या ‘आंदोलनजीवी’ वक्तव्यावर गडकरींचा तो व्हिडीओ व्हायरल

ब्युरो : दिवस सोमवारचा. तारीख ८ फेब्रुवारी 2021. राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. या भाषणात त्यांनी शेतकरी आंदोलनावरुन सनसनाटी विधान केलं होतं. या विधानावरुन सोशल मीडियात तुफान चर्चा रंगली... अधिक वाचा

मंगेशकर, तेंडुलकर शेतकरी विरोधी बनलेत का? ट्विटरवर दोघांवरही तुफान टीका

ब्युरो : प्रख्यात गायिका लता मंगेशकर यांनी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, अभिनेता अक्षय कुमार आणि अजय देवगण यांचे समर्थन केले आहे. त्यांनी शेतकरी आंदोलनात सरकारनं घेतलेल्या भूमिकेचे समर्थन केलं आहे. २००१ मध्ये... अधिक वाचा

मिंत्राचा लोगो ज्यांना आक्षेपार्ह वाटतोय, त्यांनी एकदा हे लोगोसुद्धा पाहायलाच हवेत…

ब्युरो : गेल्या काही दिवसांपासून मिंत्रा कंपनीचा लोगो चर्चेत आला आहे. असं म्हटलं जातं की एम (M) वर्णमाला मिंत्राच्या लोगोमध्ये वापरली गेली आहे. तो एखाद्या महिलेच्या पायासारखा दिसतो. तर ती महिलांचा अनादर करणारी... अधिक वाचा

तुफान गाजतंय! अभिमान वाटावा असं कोकणीतलं Unplugged गाणं अजून नाही पाहिलं?

ब्युरो : जमाना अनप्लग्ड गाण्यांचा आहे. त्यात एमटीव्ही अनप्लग्डनंतर तर अनेकांनी अनप्लग्ड गाण्यांचे वेगवेगळे प्रयोग केलेत. आपल्या कोकणीमध्येही असा एका खास प्रयोग झालाय. या प्रयोगाची चर्चा फक्त राज्यातच नाही... अधिक वाचा

फायनली FAU-G लॉंच, अक्षय कुमारने शेअर केला व्हिडीओ

ब्युरो : एक्शन स्टार बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने पबजीला टक्कर देणारा गेम अखेर लॉन्च केलाय. फौजी असं या गेमचं नाव आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या गेमची प्रतीक्षा होती. अखेर हा गेम प्रजासत्ताक दिनाच्या... अधिक वाचा

हा Video पाहिल्यानंतर तुम्ही पिझ्झा खाणं सोडून द्याल!

ब्युरो : पिझ्झा. चमचमीत. त्यातही चीज बर्स्ट म्हटलं की तोंडाला पाणी सुटतंच. मात्र पिझ्झा ज्या ब्रेडवर तयार केला जातो, त्या ब्रेडचा एका धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओनंतर तुम्ही पिझ्झा खाण्याआधी... अधिक वाचा

घरगुती वाद सार्वजनिक करणाऱ्या धक्कादायक Videoनं गुंता वाढवला

ब्युरो : गोव्याच्या शेजारील राज्य असणाऱ्या महाराष्ट्रात सरकारमधील नेते धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा प्रकरण ताजं असतानाच आता राज्यातही एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानं पोलिसही चक्रावून गेलेत. हा... अधिक वाचा

गोवन वार्ता लाईव्हच्या ब्रेकिंग वापरुन Viral होतंय Meme

ब्युरो : टीम इंडिया जिंकली. सगळ्या भारतीयांना आनंद झाला. क्रिकेट चाहत्यांचा उत्साह द्विगुणित झाला. आनंद गोव्यालाही झाला. गोंयकर मीमर्सनाही झाला. नव्या जमान्याची भाषाच मीम्सची भाषा आहे. म्हणून सध्या लोकं... अधिक वाचा

Fact Check | गोविंद गावडे शेळ-मेळावलीप्रकरणी धडधडीत खोटं बोलले?

ब्युरो : 6 आणि 7 जानेवारीला शेळ-मेळावलीवासीयांनी केलेलं आंदोलन राज्यभर गाजलं. या आंदोलनानं उग्र रुपही धारण केलं होतं. मात्र याच दरम्यान, शेळ-मेळावलीप्रकरणी आदिवासी कल्याण मंत्री गोविंद गावडे यांनी एक विधान... अधिक वाचा

Video | भरतनाट्यम स्टाईल बॉलिंग टाकणाऱ्याला पाहिलं की नाही?

ब्युरो : क्रिकेटला भारताता एका धर्मापेक्षाही मोठं मानलं जातं, यात दुमत नाहीच. या क्रिकेटचे कित्येक किस्से ऐकायला आणि पाहायला मिळतात. असाच एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा किस्सा खरंतर भारताचा... अधिक वाचा

Fact Check | WhatsAppवर फिरणाऱ्या संप्रेषणाचा तो मेसेज खराय?

ब्युरो : सध्या सोशल मीडियावर एक मेसेज खूप वायरल झालाय. हा मेसेज आहे whatsappसंदर्भातला. whatsappवर उद्यापासून नवीन संप्रेषण नियम लागू करण्यात येतील, असा मेसेज आहे. मात्र, हा मेसेज खरा आहे की खोटा, याची शहानिशा युजर्स न... अधिक वाचा

Video | #Aadhar Trailer | पण सलमान भाई तर आलेच नाही!

ब्युरो : कोरोना काळ हळूहळू मागे सरु लागलाय. तसा हळूहळू बॉलिवूडही सक्रिय झालाय. काही सिनेमे ऑनलाईनच रिलीज झाले. त्यानंतर आता काहीप्रमाणात २०२१मधील नव्या सिनेमाबाबत उत्सुकता वाढतेय. अशातच बुधवारी एका... अधिक वाचा

WhatsApp ला नवीन पर्याय?

ब्युरोः WhatsApp जगातील सर्वात प्रसिद्ध मेसेजिंग अ‍ॅप आहे. परंतु, अनेक जण आता याला सोडून दुसऱ्या अ‍ॅपकडे जात आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे व्हॉट्सअ‍ॅपने नुकतीच आणलेली प्रायव्हसी पॉलिसी होय. नव्या पॉलिसीमुळे... अधिक वाचा

विरुष्काच्या घरी ‘धनाची पेटी’

मुंबईः भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना कन्यारत्न प्राप्त झालंय. विरुष्काच्या घरी नन्ही परीचं आगमन झालंय. विराट आणि अनुष्काचं हे पहिलं बाळ आहे. त्यामुळे त्यांचे चाहते फार आनंदात... अधिक वाचा

Video | एकीचं बळ! दरीत पडलेल्या ट्रकला वाचवण्यासाठी अख्खा गाव एकवटला

ब्युरो : एकीचं बळ ही गोष्ट लहानपणी सगळ्यांनीच ऐकली, वाचली असेल. पण त्याची प्रचिती फार कमी वेळा येते. नागालॅन्डमधील लोकांनी एकीचं बळ काय असतं हे दाखवून दिलंय. एक ट्रक खोल दरीत पडण्यापासून गावकऱ्यांनी वाचवलंय.... अधिक वाचा

खासगी डेटा वाचवण्यासाठी WhatsApp डिलीट करणं, हाच एकमेव मार्ग उरलाय?

ब्युरो : व्हॉट्सऍप कोण नाही वापरत? सगळेच वापरतात. पण याच व्हॉट्सअपबाबत आता एक प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. व्हॉट्सऍप वापरल्यामुळे तुमच्या फोनमधील सगळा डेटा फेसबुककडे जाईल, अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे... अधिक वाचा

वेळेच्या अगोदरच रिलीज झालाय ‘हा’ टीझर

मुंबई : ‘केजीएफ चॅप्टर १’चा बराच गाजल्यानंतर आता मोस्ट अवेटेड ‘केजीएफ चॅप्टर २’चा टीझर रिलीज झालाय. महत्वाची गोष्ट म्हणजे दिलेल्या वेळेच्या एक दिवस अगोदरच हा टीझर रिलीज करण्यात आलाय. सुपरस्टार यशच्या... अधिक वाचा

VIDEO | दृश्यम-2चा टीजर आलाय! काय सांगता अजून नाही पाहिला?

ब्युरो : दृश्यम सिनेमाची ओळख आम्ही तुम्हाला काय करुन देणार? मुळात सिनेमा गोव्यातच घडला असल्यानं त्याची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाहीत. पण दृश्यम हा सिनेमात एकाचवेळी चार भाषांमध्ये रिलीज झाला होता. हा... अधिक वाचा

Video | BYE BYE 2020 | ५ मिनिटांत सगळ्या वर्षाचा पाढा...

ब्युरो : भयंकर असं हे २०२० वर्ष नेमकं कसं होतं? या वर्षात देशासह जगात काय घडलं?, यावर एक गाणं साकारण्यात आलंय. हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच ट्रेन्ड होतंय. या गाण्यात वर्षभरातील सगळ्या महत्त्वाच्या घडनांचा... अधिक वाचा

Factcheck | 27 डिसेंबरपासून गोव्याच्या सीमा सील होऊन पुन्हा लॉकडाऊन?

ब्युरो : गेले काही दिवस कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे सगळ्यांनीच धास्ती घेतली आहे. अनेक भागात पुन्हा एकदा जमावबंदीचा निर्णय घेतला जातो आहे. तर काही भागात निर्बंध घातले जात आहेत. अशातच गोव्यातही पुन्हा... अधिक वाचा

अजरामर | ‘ते’ 15 कलाकार ज्यांनी 2020मध्ये घेतला जगाचा निरोप

2020 हे वर्ष सगळ्यांसाठी विचित्र असं वर्ष राहिलं. या वर्षात अनेकांचा जीव गेला. या वर्षात मृत्यूचं महत्त्वाचं कारण ठरलं ते कोरोना. या कोरोनाच्या विचित्र वर्षात अनेक कलाकारही आपण गमावले. 2020 या संपूर्ण वर्षात... अधिक वाचा

एकच नंबर! वयाच्या अवघ्या 21 वर्षी बनणार महापौर

ब्युरो : राज्यात पालिका निवडणुका लवकरच जाहीर होणार आहेत. पण त्याआधी एक बातमी संपूर्ण देशात ट्रेन्ड होताना पाहायला मिळतेय. अवघ्या २१व्या वर्षी एक तरुणी महापौरपदी विराजमान होणार आहे. सर्वात तरुण महापौर म्हणून... अधिक वाचा

वारंवार आग्रह करुनही मास्क घेण्यास नकार

ब्युरो: कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातलय, संकटही अद्याप टळलेलं नाही. आरोग्य मंत्रालय वारंवार सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यास सांगतात. पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील अनेक कार्यक्रमांमधून देशवासीयांना... अधिक वाचा

VIRAL फोटो | कपाळावर टिळा असणाऱ्या व्यक्तीनं बुरखा घातलेल्या महिलेला मारलेली...

ब्युरो : एका अल्पवयीन जोडीचा फोटो सोशल मीडियावर बरेच दिवस चर्चेत आहे. यात एका हिंदू मुलाने मुस्लिम मुलीशी विवाह केल्याचं दिसून येत आहे. तसंच फोटोमध्ये एका माणसाच्या कपाळावर टिळा आहे, तर त्याच्याबरोबर... अधिक वाचा

कंगानाचा जुना व्हिडीओ वायरल! म्हणाली होती सोशल साईट्सवर असतात रिकामटेकडी लोकं

ब्युरो : आपल्या नवनव्या ट्वीटसाठी चर्चेत असणाऱ्या कंगना रणौतचा एक जुना व्हिडीओ वायरल झालाय. या व्हिडीओमध्ये कंगनाला सोशल मीडियातील नेटवर्कींगबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तिनं दिलेलं उत्तर... अधिक वाचा

मुलांनी दिव्यांग विनिताचा आदर्श घ्यावा

वास्को : जीवनात कोणतीच गोष्ट अशक्य नाही हे विनिता बिचोलकर या युवतीने सिद्ध करून दाखविले. अपंगात्वामुळे सर्व व्यवहार व्हिलचेअर्सच्या मदतीने करणारी विनिता बिचोलकर या युवतीने परिस्थितीवर मात करत बीए... अधिक वाचा

कडक सॅल्युट! ‘त्या’ वाहतूक पोलिसाच्या संयमाचं रहस्य जाणून घ्या

ब्युरो : महाराष्ट्रात एक वर्ष असं होतं, ज्या वर्षात पोलिसांच्या वर्दीवर हात उचलणाऱ्या बातम्याच फक्त समोर येत होत्या. फक्त मुंगी पोलिसांच्या वर्दीतवर हात टाकायची बाकी राहिली होती. तत्कालीस सरकारवर तेव्हा... अधिक वाचा

अमेरिकेचे ‘पवार’ जो बायडन आणणार का महाविकास आघाडी सरकार?

ब्युरो : वारे निवडणुकीचे वाहत आहेत. ठिकाण आहे अमेरिका. ट्रम्प विरुद्ध बायटन सामना रंगात आला आहे. या सामन्यात पावसाने खोडा करण्याचा प्रयत्न केला. पण जो बायडन (Joe Biden) मागे हटले नाहीत. त्यांनी आपली सभा सुरुच ठेवली.... अधिक वाचा

भारतात पबजीचा खेळ खल्लास

ब्युरो : पबजी गेमच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. पबजी मोबाईल गेमचा सर्वर बंद करण्यात आलाय. भारत सरकारनं पबजी अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर आता सर्वर बंद झाल्यानं या गेमचा अ‍ॅक्सेस पूर्णपणे बंद झालाय. तरुणांना... अधिक वाचा

मराठी,हिंदी,कोकणी भाषेचा वाद सोडा आणि या शिक्षकांकडून काहीतरी शिका

गोवा: जर वर्गात मुलांच्या मातृभाषा भिन्न असतील तर एखाद्या विषयावर सर्व मुलांना चांगले शिकवणे शिक्षकांना अडचणीचे होते. या संदर्भात गोवा राज्यात बरीच सरकारी शाळा आहेत जिथे कोकणी, मराठी आणि हिंदी भाषिक मुले... अधिक वाचा

VIDEO VIRAL | दिवंगत पित्यास श्रद्धांजली वाहताना चिराग पासवान ड्रामा करता...

बिहार : रामविलास पासवान यांच्यानंतर त्याचा मुलगा चिरागवर सगळ्यांची बारीक नजर आहे. रामविलास पासवान यांचं निधन झाल्यानंतर चिराग यांचा एक व्हिडीओ तुफान वायरल झालाय. लोक जनशक्ती पार्टीचे प्रमुखा चिराग पासवान... अधिक वाचा

राणेंना बेडूक म्हणणारे उद्धव हे दुसरे ठाकरे!

ब्यूरो : बेडूक सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) दसरा मेळाव्यात भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांच्या दोन्ही मुलांना बेडकांची उपमा दिली. मात्र ही... अधिक वाचा

का गायब होताहेत फ्रान्सचे प्रॉडक्ट्स? जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत वाचाच…

ब्युरोः जगातील काही प्रमुख इस्लामिक देशांतील सुपर स्टोअर्सच्या शेल्फमधून फ्रान्सची उत्पादनं अचानकपणं गायब होत आहेत. कतार, कुवेत, टर्की म्हणजेच तुर्कस्तान, पाकिस्तान तसंच अरब राष्ट्रांपैकी अनेक देशांचा... अधिक वाचा

मज्जानी लाईफ! आज्जीबाईंची हौस लय भारी…

पणजीः सध्या सणासुदीचे दिवस आहेत. पण करोनाच्या भीतीमुळं म्हणा किंवा सोशल डिस्टन्सिंगच्या नियमामुळं सेलिब्रेशन्सवर मर्यादा आल्यात. एरव्ही शहरोशहरी आणि आत्ता नजीकच्या काळात गावोगावी फुलणारे गरबा नृत्यांचे... अधिक वाचा

Happy Birthday अमित शहा! तडीपार ते होममिनिस्टर, वाचा अमित शहांचा चढता...

ब्युरो : आज अमित शहांचा वाढदिवस. आजचा वाढदिवस शहांसाठीचा काहीस खास. नाना पाटेकरचा अब तक छप्पन पाहिला असेलच तुम्ही. आज अमित शहांचा छप्पनावा वाढदिवस आहे. नानाचा पिक्चर आणि अमित शहांचा बर्थडे यांचा काडीमात्र... अधिक वाचा

‘बबडो नालायक असा’, वेंगुर्ल्याच्या मालवणी आजींची बबड्यावर आगपाखड

वेंगुर्ले : झी मराठीवरील (Zee Marathi) प्रसिद्ध मालिका अग्गबाई सासूबाई सध्या चर्चेत आहे. या मालिकेतील बबड्या हे पात्र एका आजींना फारच खूपतंय. या आजींचा एक व्हिडीओ वायरल झालाय. त्यामध्ये या आजी मालवणीतून बबड्याचा... अधिक वाचा

कोविड सेंटरमध्ये ‘गुटर गुटर’, पाहा व्हिडीओ

ब्युरो : काळ मोठा कठीण आला आहे. पण म्हणून सगळं सोडून रडत थोडीच बसायचं असतं. दिवस नवरात्रौत्सवाचे आहेत. म्हणजे गरबा, दांडिया आलाच. हाच गरबा दांडिया चक्क कोविड सेंटरमध्ये खेळला जातोय. खरंतर गर्दी नको, सोशल... अधिक वाचा

काय आहे स्वामित्व योजना? जाणून घ्या प्रॉपर्टी कार्डचा फायदा काय

नवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते स्वामित्व योजनेचा शुभारंभ करण्यात आला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजीटली स्वामित्व योजनेंतर्गत प्रॉपर्टी कार्ड वितरणाचा प्रारंभ... अधिक वाचा

थांबा, ‘त्या’ युवतीचे फोटो व्हायरल करत असाल, तर हे वाचा…

चंदीगढ : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील 19 वर्षीय युवतीवर नराधमांनी सामूहिक बलात्कार करून मरणासन्न अवस्थेत सोडले होते. नंतर उपचार घेत असताना तिचा दिल्लीतील इस्पितळात मृत्यू झाला. तिचे फोटो सोशल मीडियावर... अधिक वाचा

#Factcheck | कंगनासोबत बारमध्ये उभी ती व्यक्ती अबू सालेम ?

ब्युरो रिपोर्टः बारमध्ये एका व्यक्तीसोबत बसलेल्या अभिनेत्री कंगना राणावतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. ही व्यक्ती १९९३ मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटाचा दोषी अबू सालेम आहे, असा दावा केला जात... अधिक वाचा

#Factcheck | लडाखमध्ये कोसळले भारतीय वायुसेनेचं हेलिकॉप्टर?

ब्युरो रिपोर्टः पाकिस्तानात हिंदू आणि ख्रिश्चनांच्या विरोधात वादग्रस्त विधान करण्यासाठी परिचित असलेल्या जैद हामिदने आपल्या ट्विटर हँडलवरून कोसळलेल्या हेलिकॉप्टरचा फोटो शेअर केला आहे. भारतीय... अधिक वाचा

#Factcheck | अल्पवयीन, अनाथ मुलीसोबत चुलत्यानंच केलं लग्न ?

ब्युरो रिपोर्टः मेहताब रझाने नवरीच्या पेहरावात असलेली मुलगी जास्त वयाच्या व्यक्तीसोबत असल्याचा फोटो शेअर केला आहे. या फोटोचे कॅप्शन आहे की १० वर्षीय अल्पवयीन मुलगी अनिताचे दिवंगत वडील अशोक चतुर्वेदीचे... अधिक वाचा

#Factcheck | लव्ह जिहाद आणि हत्येची अफवा की सत्य ?

ब्युरो रिपोर्टः दोन प्रेमी जोड्यांचे फोटो एकाच जोडप्याचे असे सांगून सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत. यात दावा करण्यात आला आहे की एका हिंदू तरुणीने मुस्लिम तरुणाशी लग्न केले. नंतर तिची हत्या करण्यात आली.... अधिक वाचा

#Factcheck | विशिष्ट समाजाच्या व्यक्तींकडून केरळमधील तरुणीची छेडछाड ?

ब्युरो रिपोर्टः दीप्ती साहूने फेसबूकवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात एका मुलीसोबत दिवसाढवळ्या छेडछाड केली जात आहे. मुलगी ओरडत आहे. तिचे कपडे फाडले आहे. युजरने दावा केला आहे की, हा व्हिडिओ केरळमधील आहे.... अधिक वाचा

#Factcheck | सुप्रीम कोर्टानं आपले घोषवाक्य खरंच बदललं?

ब्युरो रिपोर्ट : पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी (Punyaprasoon Valpayee) यांनी दोन फोटो ट्विट करीत दावा केला आहे की, भारतीय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of India) आपले चिन्ह बदलून ‘सत्यमेव जयते’ (सत्याचा नेहमी विजय होतो) या ऐवजी आता... अधिक वाचा

तुम्ही वापरत असलेला कॉन्डम आधीच वापरलेला असू शकतो!

ब्युरो रिपोर्ट : करोना काळात (Covid-19) आरोग्यासंबंधी सगळेच जागरुक झाले आहेत. मात्र या सगळ्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईसह हैदराबाद (Navi Mumbai, Hydrabad) आणि औरंगाबादेत (Aurangabad) वापलेल्या... अधिक वाचा

टिकटॉकने हटवले भारतीयांचे 3.7 कोटी व्हिडीओ!

बीजिंग : चिनी अ‍ॅप ‘टिकटॉक’ने (tik tok) कम्युनिटी गाईडलाईन्सचे नियम मोडणाऱ्या व्हिडीओंना मागच्या सहा महिन्यांपासून हटवण्यास सुरुवात केली आहे. या अंतर्गत सुमारे 1.4 कोटी व्हिडीओ डिलीट करण्यात आले आहेत. यात 3.7 कोटी... अधिक वाचा

अमेरिकेतील कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. जगातील कोट्यावधी लोक कोरोना प्रतिबंधक लस कधी येणार यावर लक्ष ठेवून आहेत. प्रसिद्ध जॉन्सन अँड जॉन्सन (jonson and jonson) या कंपनीने कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या... अधिक वाचा

गोव्याहून दीपिका, सारा अली खान मुंबईसाठी रवाना

मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Sing Rajput) मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी रिया चक्रवर्तीच्या (Rhea Chakraborty) जामीनावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. रियाच्या जामीनावर बुधवारी सुनावणी होणार... अधिक वाचा

BMWच्या अर्बन रिटेल स्टोअरचे उद्घाटन

हैदराबाद : बीएमडब्ल्यू इंडियाने हैदराबाद येथे आपल्या बीएमडब्ल्यू अर्बन रिटेल स्टोअरचे  केयुुएन एक्स्लुसिव्हसोबत उद्घाटन केले. बीएमडब्ल्यू फॅसिलिटी नेक्स्ट कन्सेप्टवर आधारित बीएमडबल्यू अर्बन रिटेल... अधिक वाचा

error: Content is protected !!