स्पेशल रिपोर्ट

TRP | LIBRARY | मुलांसाठी अनोखे ‘द रीडिंग प्लॅनेट’

ब्युरो रिपोर्टः ‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण आजच्या घडीला किती समर्पक आहे, हे आपण जाणतो; परंतु आजच्या मुलांना आणि तरुण पिढीला याचं महत्त्व कळत नाही, हे दुर्दैव. आजच्या युगातील तरुणांना वाचनाचं वेड असायला हवं. तरच... अधिक वाचा

निवडणुकीच्या क्षितिजावरून पहिल्यांदाच दिग्गजांची माघार

ब्युरो रिपोर्ट : आगामी विधानसभा निवडणुक विविध विषयांवरून चर्चेचा विषय ठरलीए. त्यातच माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, लुईझिन फालेरो, माजी मंत्री दयानंद नार्वेकर आणि पांडुरंग मडकईकर या चार दिग्गज नेत्यांनी... अधिक वाचा

Video | गेल्या शुक्रवारचा दिवस आठवूनही अंगावर काटा येतो! पाहा Special...

राज्यात गेल्या ३९ वर्षातला भयंकर पूर गेल्या शुक्रवारी म्हणजेच २३ जुलैला आला. या पुरानं होत्याचं नव्हतं केलं. अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले. अनेकांच्या आयुष्याची माती केली. कुणाच्या घरात पाणी. कुणाच्या... अधिक वाचा

“हम इस खून से आसमाँ पर इन्किलाब लिख देंगे, क्रांती लिख...

पणजी : ‘वो शादी के रास्ते चली गयी और मै बरबादी के वास्ते’ हे खोलपणे म्हणणारा आणि ‘मितवा’ अशी तलतच्या आवाजात आर्त हाक घालणारा , रफीच्या भावभीन्या आवाजात ‘सुख के सब साथी दुख में न कोय’ मधील एकेक भाव... अधिक वाचा

गोवनवार्ता LIVE विशेष | गोवा आणि शिवाजी महाराज यांचं नातं काय...

पर्यटनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या गोव्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी मोठी आहे. श्री सप्तकोटेश्वर मंदिरही या इतिहासाचा महत्त्वाचा भाग आहे. तिथूनच गोव्याच्या आणि छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शोधण्याचा प्रयत्न... अधिक वाचा

प्रेरणादायी! शिवणकामातून नाव कमावणाऱ्या मांद्रेतील संजय सातोस्करांची यशोगाथा

सुई धागा समारंभ म्हटले की पुरुषापेक्षा महिला विषयी लोकांना अधिक कुतूहल असते. सणांच्या दिवशी तिने केलेला साजशृंगार, साडी, मेकअप, केशरचना, मेहंदी यांचे वेगळेच आकर्षण असते. त्यामुळेच हेअर ड्रेसर,मेकअपमन, फॅशन... अधिक वाचा

Mahasamvad With Kishor | गिरीश चोडणकरांसोबत महासंवाद

Mahasamvad With Kishor | गिरीश चोडणकरांसोबत महासंवाद – भाग 01 ——————————————————————————————————————– Mahasamvad With Kishor | गिरीश चोडणकरांसोबत महासंवाद – भाग... अधिक वाचा

शंभरी ओलांडलेल्या लक्ष्मण गावडेंचं योगदान तुम्हाला माहीत आहे?

एडव्होकेट शिवाजी देसाई यांनी लक्ष्मण गावडे यांच्यासोबत चर्चा केली. त्यांच्यासोबत मारलेल्या गप्पांचा व्हिडीओही त्यांनी शेअर केलाय. शिवाजी देसाई म्हणतात.. ग्रेट भेट लक्ष्मण भोटू गावडे(101) लक्ष्मण भोटू गावडे... अधिक वाचा

EXCLUSIVE | गोवामुक्तीच्या पाऊलखुणा : गोवा मुक्तिसंग्रामाशी दोडामार्गचं काय आहे नातं?

गोवामुक्तीच्या पाऊलखुणा EP 01 : गोवा-महाराष्ट्र सीमेवरील पोर्तुगीजकालीन ध्वजस्तंभाकडे दुर्लक्ष गोवामुक्तीच्या पाऊलखुणा EP 02 : स्वातंत्र्यसैनिक सूर्यकांत ऊर्फ भाई परमेकर यांची मुलाखत गोवामुक्तीच्या... अधिक वाचा

Video | विशेष | किमयागार! दिवगंत मनोहर पर्रीकर यांना विनम्र अभिवादन

हेही वाचा – भाईंचा वारसा पुढे नेऊ शकेन याची मला खात्री-... अधिक वाचा

Video | धेंडलो पाव शेणलो…

पणजी : दिवाळी पाडव्याला गोव्यात धेंडल्याची प्रथा. गावातल्या प्रत्येक घरात हा धेंडला डोक्यावर घेऊन फिरतात. कोरोनामुळे यंदा धेंडल्यावर मर्यादा आल्या तरी लोकांनी उत्सवाला खंड पडू दिला नाही. पाहुया... अधिक वाचा

पंचनामा | पूनम पांडे, पॉर्नोग्राफी आणि आपला गोवा

ब्युरो : पूनम पांडेला अटक झाली. अश्लिल व्हिडीओचं प्रकरण भोवलं. पण पूनम पांडे काही पहिल्यांदाच चर्चेत आली नाही. एकूणच तिचा सगळा प्रवास नेहमीच चर्चेत राहिला आहे. पूनम पांडे आणि तिच्याबाबतचे सगळे वाद नेहमीच... अधिक वाचा

Video | आंदोलनाची ऐतिहासिक रात्र, रविवारी मध्यरात्री काय घडलं?

ब्युरो : रविवारी मध्यरात्री मोठं आंदोलन झालं. संपूर्ण गोवा झोपेत असताना शेकडो आंदोलक एकवटले होते. त्यांनी शांततेत आंदोलन केलं. हे आंदोलन होतं रेल्वे दुपदरीकरणाविरोधात . संपूर्ण रात्रभर मेणबत्ती हातात घेऊ हे... अधिक वाचा

EXCLUSIVE | दातांनी नारळ सोलणारी मल्टिटॅलेंटेड शब्दुले

ब्युरो : म्हातारं झालं नंतर दात पडतात. शहरात राहणाऱ्या लोकांचे दात किती मजबूत असतात, हा चर्चेचा विषय ठरु शकतो. अशातच आमच्यासमोर आली एक भारी पर्सनॅलिटी. ही पर्सनॅलिटी आहे केपेमधली. केपेमध्ये राहणारी एक महिला... अधिक वाचा

म्हादईचं राजकारण, आणि तुम्ही आम्ही…

पणजी : म्हादई वादावर ऍड अरविंद दातार हे सरकारची बाजू मांडत होते. त्यांना हटवण्यात आलं आहे. त्यांनी राज्य सरकारला अपेक्षित अशी कामगिरी न केल्यानं त्यांना हटवण्यात आलं आहे. म्हादईचं पाणी पळवण्यास आतूर... अधिक वाचा

दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं का वाटली जातात?

ब्युरोः दसरा म्हणजे असत्यावर सत्याचा विजय. नवरात्रीच्या नऊ दिवसांनंतर अश्विन शुद्ध दशमीला दसरा साजरा केला जातो. दसरा किंवा विजयादशमी श्रीरामांच्या विजयाच्या रूपानं साजरा केला जातो. दुर्गा मातेच्या... अधिक वाचा

Special Report | जिंदाल, अडाणींसारख्या करचुकव्यांवर कारवाई कधी होणार?

ब्युरो : कोळसा वाहतुकीच्या संबंधात बड्या कंपन्यांनी करचुकवेगिरी केली. कोट्यवधींचा कर अडाणी आणि जिंदालने थकीत ठेवलाय. मात्र त्यांच्यावर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. उलट आम्ही कर भरणार नाही, असं... अधिक वाचा

Special Report | कांद्याचा वांदा, भाज्या महागल्या? सामान्यांनी आता खायचं काय?

ब्युरो : आपल्या राज्यात पावसाचा परिणाम जाणवला नाही. पण पावसामुळे महागलेल्या भाज्यांना लोकांच्या डोळ्यांत अक्षरशः पाणी आणलंय. बाजारत सर्वच भाज्यांचे दर वाढलेत. त्यामुळे स्वाभाविक आहे. सामान्यांच्या खिशाला... अधिक वाचा

पंचनामा | खरंच अल्वारा जमीन सरकारच्या मालकीची?

ब्युरो : अल्वारा जमीन हा गोव्यातील प्रमुख विषयांपैकी एक. या विषयाबद्दल अनेक समजुती आणि गैरसमजुती आहेत. अनेकदा त्यावरुन वादविवाद होत असतात. मुळातच जमीन मालकी हा राज्यातील वादाचा विषय आहे. त्यापैकीच अल्वारा... अधिक वाचा

स्पेशल रिपोर्ट | आपचा सत्ताधारी भाजप सरकारवर हल्लाबोल

पणजी : आपने सरकारवर जोरदार शब्दांत हल्लाबोल केलाय. गोव्याचं भवितव्या दिल्ली नव्हे तर गोयकारच ठरवतील, असंही आपने म्हटलंय. आम आदमी पक्ष या विचारामध्ये ठामपणे विश्वास ठेवतो की गोव्यातले सर्व निर्णय,... अधिक वाचा

VIDEO | पेडणे तालुक्यात फुलतेय सेंद्रिय पद्धतीनं झेंडूची शेती

मकबुल माळगिमनी : बेभरवशाच्या पावसानं शेतकरी मेटाकुटीला आलेत. कधी ओला तर कधी सुका दुष्काळ शेतकऱ्यांना नेहमीच अडचणीचा ठरत आला आहे. अशातच एका गोयकार शेतकऱ्यानं झेंडूची बाग फुलवली आहे. कशा पद्धतीनं फुलला... अधिक वाचा

पंचनामा | रस्ते अपघात योजना कुठे कमी पडते?

ब्युरो : रस्ते अपघातात मृत्यू झालेल्या कुटुंबीयांना मदत मिळावी म्हणून सरकार योजना राबवते. पण या योजनेला मिळणारा प्रतिसाद फारसा नाही, असं बोललं जातं. असं नेमकं का होतं? ही योजना नेमकी कुठे कमी पडते? आणि नेमकी ही... अधिक वाचा

पंचनामा | होमलोनचे EMI वाढल्यानं सरकारी बाबू हवालदिल

पणजी : नेमकी होमलोनची योजना काय होती? कुणाला त्याचा फायदा झाला आणि कुणामुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांना झळ पोहोचतेय, त्याचा सविस्तर... अधिक वाचा

पंचनामा | मुख्यमंत्र्यांचा 100 टक्के नळजोडणी योजनेचा दावा खरा की खोटा?

राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शंभर टक्के नळजोडणी झाली असल्याचं म्हटलं होतं. मात्र खरंच संपूर्ण राज्यात नळजोडणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे का, याचा केलेला पंचनामा काहीतरी वेगळंच... अधिक वाचा

VIDEO | अमिताभच्या पहिल्या फॅन झरीन थेट गोवन वार्ता लाईव्हवर

गोव्याच्या भूमीतूनच आपल्या फिल्मी करियरची क्रांतिकारक सुरुवात करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. तसं त्यांचं आणि गोव्याचं नातं अगदी जवळचं. पहिला चित्रपट आणि पहिला फॅनही इथलाच.... अधिक वाचा

VIDEO | पंचनामा | आयआयटी प्रकल्पाना नेमका का होतोय विरोध?

मेळावलीतील आयआयटी प्रकल्पाला होणारा विरोध दिवसेंदिवस वाढतोय. नेमका या प्रकल्पाला विरोध होण्याचं कारण काय? कशामुळे हा प्रकल्प स्थानिकांना नको आहे? स्थानिकांच्या आंदोलनाचा सरकारवर काय परिणाम होणार?... अधिक वाचा

गृहनिर्माण मंडळाच्या नियमांवर `पोगो`ची छाप

पणजीः रिव्होल्यशनरी गोवन्स (Revolutionary Goans) म्हणजेच आरजी (RG) संघटनेच्या आंदोलनांचा प्रभाव हळूहळू सरकारी धोरणांवर पडू लागला आहे. गोवा गृहनिर्माण मंडळाने (Goa Housing Board) गृहनिर्माण नियमांच्या दुरुस्तीची अधिसूचना बुधवारी... अधिक वाचा

स्विचओव्हर! सारेगमप… ते सुरमई, पापलेट

फोंडा : करोनाने जगभरात हाहाकार माजला असतानाच या विषाणूमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडल्याचीही काही उदाहरणे आहेत. देशासह राज्यात करोनामुळे विविध सरकारी आणि खासगी क्षेत्रातील नोकरदार, छोटे-मोठे उद्योग... अधिक वाचा

ड्रग्स कनेक्शनमध्ये दीपिका, श्रद्धा आणि साराचं नाव का आलं?

ड्रग्सबाबतचे व्हॉट्सअप चॅट सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर दीपिका पदुकोन, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांची नावं पुढे आली. त्यांना चौकशीलाही सामोरं जावं लागणार आहेच. पण नेमकं हे सगळं पुढे कुठून आणि कसं आले,... अधिक वाचा

error: Content is protected !!