क्रीडा

दगामा यांची टोकियो ऑलिम्पिक्ससाठी तांत्रिक अधिकारी म्हणून निवड

पणजीः बॉक्सिंग टास्क फोर्सने पुढील महिन्यात टोकियो येथील २०२० उन्हाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी लेन्नी दगामा यांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड केली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर कोविडच्या कठोर... अधिक वाचा

दुःखद! मिल्खा सिंह यांनी घेतला वयाच्या ९१व्या वर्षी अखेरचा श्वास

ब्युरो : भारताचे प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचं निधन झालं आहे. चंदिगडमधील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या काही दिवसांत त्यांची प्रकृती गंभीर झाली होती. दरम्यान,... अधिक वाचा

ख्रिस्तीयानो रोनाल्डोची ‘कीक’ ‘कोकाकोला’च्या वर्मी..!

बुडापेस्ट : फुटबॉल स्टार तथा पोर्तुगालचा हुकमी खेळाडू ख्र्रिस्तीयानो रोनाल्डोच्या (cristiano ronaldo) एका कृतीमुळे शीतपेयांची कंपनी कोका कोलाला (coca cola) हजारो कोटींचं नुकसान सोसावं लागलं. कंपनीला तब्बल 4 बिलियन डॉलर्स... अधिक वाचा

राहुल द्रविड बनला टीम इंडियाचा नवा हेड कोच

ब्युरो रिपोर्टः भारताचा दिग्गज आणि माजी कर्णधार राहुल द्रविड श्रीलंका दौर्‍यावर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने ही माहिती दिली. इंडियन एक्स्प्रेसच्या... अधिक वाचा

Euro Cup || क्रोएशिया आणि इंग्लंड आज भिडणार.!

पणजी : युरो कपमध्ये आज इंग्लंड विरुद्ध क्रोएशिया सामना रंगणार आहे. लंडनमधील वेम्बली मैदानात हा सामना खेळला जाणार आहे. गट ‘ड’मधील हा पहिला सामना असून स्पर्धेतील पाचवा सामना आहे. इंग्लंडचा संघ सलग ६ सामने जिंकत... अधिक वाचा

सुनील छेत्रीने मोडला लिओनेल मेस्सीचा रेकॉर्ड

ब्युरो रिपोर्टः 2022 FIFA वर्ल्ड कप आणि 2023 एएफसी आशियाई चषक संयुक्त क्वालिफायरमध्ये बांग्लादेशविरूद्ध सामन्यात कर्णधार सुनील छेत्रीने आपल्या सुशोभित कारकीर्दीत आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला. सुनील फुटबॉल... अधिक वाचा

गोवा शिक्षण मंडळाने काढलेल्या परिपत्रकात क्रीडा सवलतीच्या गुणांचा उल्लेख नाही

सावर्डेः 2021च्या दहावीच्या परीक्षा गोवा शिक्षण मंडळाने रद्द केला असून दहावीच्या परीक्षेचा निकाल ठरवण्यासाठी गोवा शिक्षण मंडळाने सर्व हायस्कूल्सला एक परिपत्रक पाठवलं आहे. परिपत्रकात दहावीचा निकाल तयार... अधिक वाचा

आशियाई बॉक्सिंग स्पर्धा; संजीतचा गोल्डन पंच!

ब्युरो रिपोर्टः भारताचा बॉक्सर संजीत याने हेवी वेट गटात देशाला सुवर्ण पदकाची कमाई करुन दिलीये. 91 किलो वजनी गटातील फायनल सामन्यात संजीतने ऑलिम्पिक सिल्वर मेडलिस्ट वासिली लेविट याला पराभूत केलं. तत्पूर्वी... अधिक वाचा

‘या’ जगप्रसिद्ध टेनिसपटूला 11 लाखांचा दंड

ब्युरो रिपोर्ट: यंदाच्या वर्षातील दुसरं ग्रॅण्ड स्लॅम फ्रेंच ओपनमध्ये झालेल्या वादानंतर जगप्रसिद्ध टेनिसपटू नाओमी ओसाकाने माघार घेतली आहे. त्याआधी तिला मॅच रेफरीने 15 हजार डॉलर्सचा दंड देखील ठोठावला होता.... अधिक वाचा

आयपीएलचे उर्वरित सामने आता ‘यूएई’मध्ये होणार !

पणजी : कोरोनामुळे स्थगित झालेल्या इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं मोठा निर्णय घेतलाय. आयपीएलचे उर्वरित सामने आता संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएईमध्ये होणार आहेत.... अधिक वाचा

अभिमानास्पद! गोवा जलतरणपटू संजना प्रभुगावकरचा नवा विक्रम

पणजीः गोमंतकन्या संजना प्रभुगावकर या जलतरणपटूने आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचं नाव उज्ज्वल केलंय. दुबई यूएई येथे झालेल्या स्पर्धेत या 14 वर्षीय जलपरीने नवा विक्रम केलाय. 100 मीटर बॅकस्ट्रोक जलतरण प्रकारात... अधिक वाचा

क्रिकेटपटू पृथ्वी शॉ गोव्यात

ब्युरो रिपोर्टः भारतीय क्रिकेट संघातील सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉ विश्रांतीसाठी गोव्यात आला आहे. रविवारी दुपारी त्याचं दाबोळी विमानतळावर आगमन झालं. विमानतळावर पृथ्वी याचे गोव्यातील मित्र राया नाईक व... अधिक वाचा

सुशील कुमारला अखेर अटक

नवी दिल्ली: भारताला ऑलिम्पिकची दोन पदकं जिंकवून देणारा एकमेव कुस्तीपटू अशी ओळख असणाऱ्या सुशील कुमारला रविवारी अखेर अटक करण्यात आली आहे. एका युवा कुस्तीपटूच्या मत्यूप्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. हेही... अधिक वाचा

नामांकित बॉक्सिंग प्रशिक्षक ओमप्रकाश भारद्वाज कालवश

ब्युरो रिपोर्टः भारताचे बॉक्सिंगमधील पहिले द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक ओम प्रकाश भारद्वाज यांचं शुक्रवारी प्रदीर्घ आजारपणामुळे निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. 10 दिवसांपूर्वीच त्यांची पत्नी... अधिक वाचा

राहुल द्रविडकडे टीम इंडियाचं प्रशिक्षकपद

ब्युरो रिपोर्टः इंडियन प्रीमिअर लीगचं १४ वं पर्व स्थगित झाल्यानंतर भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तयारीला लागले आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया २ जूनला इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे.... अधिक वाचा

आंबोली पोलिसांनी घेतली सलामीचा फलंदाज पृथ्वी शॉची ‘विकेट’ !

सिंधुदुर्ग : लॉकडाऊनची पर्वा न करता मौज, मजा, मस्तीसाठी बाहेर पडून गेल्या वर्षी दिवाण हौसिंग फायनान्सच्या दिवाण बंधूंनी क्रेडीट घेतलं होतं. यावर्षी भारताचा क्रिकेटर पृथ्वी शॉ हा बातमीत झळकलाय. राज्य सरकारने... अधिक वाचा

कोरोनाने एकाच दिवसात भारताचे दोन ऑलिम्पिकवीर हिरावले

ब्युरो रिपोर्ट: कोरोनामुळे क्रीडा विश्वावर शोककळा पसरलीये. कोरोनाने एकाच दिवसात भारताचे दोन ऑलिम्पिकवीर हिरावलेत. माजी भारतीय हॉकीपटू आणि प्रशिक्षक एमके कौशिक यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते 66 वर्षांचे... अधिक वाचा

IPL 2021: मुंबई इंडियन्सने जिंकलं मन! परदेशी खेळाडूंना चार्टर्ड विमानाने पाठवणार...

ब्युरो रिपोर्टः करोना संकटामुळे आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला आहे. आयपीएल पुन्हा कधी आणि कुठे खेळवायचं याचा निर्णय नंतर परिस्थितीनुसार घेतला जाईल असं बीसीसीआयकडून स्पष्ट... अधिक वाचा

कोरोनाने केलं ‘आयपीएल’ला क्लिन बोल्ड!

पणजी : कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे इंडियन प्रॅमियर लिग अर्थात आयपीएल स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतला. काही खेळाडू कोविडबाधित झाल्यानंतर दबाव वाढला आणि बीसीसीआयनं हा निर्णय घेतला.... अधिक वाचा

IPL 2021: आयपीएलला कोरोनाचा फटका

ब्युरो रिपोर्ट: इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेत कोरनाचा फटका बसला आहे. कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) यांच्या टीममधील 2 खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापाठोपाठ चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) टीममधील 3... अधिक वाचा

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

राज्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट राज्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट, 24 तासांत सहा जणांचा मृत्यू, एकूण मृतांची संख्या 868. कोविडबाधितांच्या संख्येत मोठी वाढ कोविडबाधितांच्या संख्येत मोठी वाढ, दिवसभरात तब्बल 927... अधिक वाचा

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

राज्यात 24 तासांत पाच कोविड बळी राज्यात कोरोनाचं थैमान, 24 तासांत पाच बळी, आठ दिवसांत 22 जणांचा मृत्यू, एकूण बळींची संख्या 862. राज्यात कारोनाचे 5682 सक्रिय रुग्ण दिवसभरात 757 नव्या कोरोना रुग्णांची भर, 5682 सक्रिय रुग्ण,... अधिक वाचा

मुंबई इंडियन्सचा कोलकातावर थरारक विजय, शेवटच्या दोन ओव्हरमध्ये मॅच फिरली

मुंबई : आयपीएल २०२१च्या पहिल्या सामन्यात पराभव सहन करावा लागल्यानंतर मुंबई इंडियन्स संघानं दुसऱ्या सामन्यात शानदार विजय मिळवला. सुरुवातीपासूनच कोलकाताचा संघ मुंबईवर भारी पडताना दिसत होता. मात्र शेवटच्या... अधिक वाचा

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

राज्यात महासाथीचं संकट गडद राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी वाढ, 540 नवे रुग्ण आढळल्यानं चिंता, दिवसभरात एकाचा मृत्यू, 3 हजार 969 सक्रिय रुग्ण. राज्यात ‘टीका उत्सव’ उत्साहात सुरू देशभर कोविड प्रतिबंधक... अधिक वाचा

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच राज्यात कोरोनाचा कहर सुरूच, दिवसभरात तिघांचा बळी, एका अमेरिकन नागरिकाचा समावेश, तर 428 नव्या कोविडबाधितांची नोंद. 11 एप्रिलपासून कोविड प्रतिबंधक लसीकरण राज्यात 11 एप्रिलपासून कोविड... अधिक वाचा

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

राज्यात 582 नव्या रुग्णांची भर राज्यात कोरोना रुग्णवाढीचा विस्फोट, 582 नव्या रुग्णांची भर, दिवसभरात दोघांचा मृत्यू, 3 हजार 206 चाचण्यांचे अहवाल अद्याप येणं बाकी. उत्तर जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांकडून निर्बंध... अधिक वाचा

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

24 तासात 527 नवे कोरोनाबाधित राज्यात गेल्या 24 तासांत 527 नवे कोरोनाबाधित रुग्ण, दिवसभरात दोघांचा बळी, रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या 60 हजारांच्या पार, सक्रिय रुग्णसंख्या अठ्ठावीसशेच्या पार. पर्यटनाशी संबंधित... अधिक वाचा

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

राज्यात कोविडबाधितांची विक्रमी वाढ राज्यात कोरोना रुग्णवाढीचा उद्रेक, तब्बल 387 नवे रुग्ण आढळल्यानं खळबळ, एका रुग्णाचा मृत्यू, यंत्रणा अधिक सतर्क. सक्रिय रूग्णांचा आकडा अडीच हजारांपार सक्रिय कोविड... अधिक वाचा

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

गोव्यात कोरोना प्रादूर्भाव वेगाने राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ, दरदिवशी अडिचशेपेक्षा जास्त कोविड रुग्ण सापडू लागल्यानं चिंता, ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादूर्भाव. एकाच दिवशी आढळले... अधिक वाचा

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

राज्यात आणखी 219 कोरोना रुग्ण राज्यात 24 तासांत 219 नव्या कोरोना रुग्णांचं निदान, मृतांचा एकूण आकडा 834 वर, तर सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 980 वर, 151 रुग्ण कोरोनामुक्त. दिवसभरात दोघा कोरोनाबाधितांचा मृत्यू चोविस तासांत... अधिक वाचा

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांची अधिकृत निवड काणकोण, कुंकळ्ळी, कुडचडे-काकोडा, पेडणे, डिचोली आणि वाळपई पालिकेच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांची अधिकृत निवड जाहीर, चार ठिकाणी बिनविरोध, मात्र काणकोण-कुडचडेत... अधिक वाचा

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

कोरोनाच्या उद्रेकामुळे राज्यात चिंता राज्यात कोरोनाचा उद्रेक, 24 तासांत तब्बल 200 नव्या रूग्णांचं निदान, एकाचा मृत्यू. सक्रिय रूग्णसंख्या दीड हजारांच्या पार राज्यात कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे... अधिक वाचा

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

नागरी सेवेतील 14 अधिकार्‍यांच्या बदल्या राज्य नागरी सेवेतील 14 अधिकार्‍यांच्या बदल्यांचा आदेश जारी, दीपक बांदेकर माहिती संचालक, प्रसन्न आचार्य राजभाषा संचालक, श्रीनेत कोठावळे स्मार्ट सिटी व्यवस्थापकीय... अधिक वाचा

सचिन तेंडुलकरही कोरोना पॉझिटिव्ह, कुटुंबीयांना लागण नाही

ब्युरो : राजकीय नेत्यांपाठोपाठ आता सिनेकलाकारांमध्ये कोरोनाचा (Coronavirus) विळखा वाढत असतानाच क्रिकेट विश्वातून कोरोनाबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. क्रिकेटचा देव मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला कोरोनाची... अधिक वाचा

#INDvsENG #T20 | शानदार, जिंदाबाद, जबरदस्त! टीम इंडियाचा सामन्यासह दिमाखदार मालिका...

ब्युरो : पाच सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं ३-२ने इंग्लंडला धूळ चारली आणि मालिकेवर आपलं नाव कोरलंय. पाचव्या आणि अखेरच्या टी-२० सामन्या टीम इंडियानं शानदार विजय मिळवला. २२५ या बलाढ्य धावसंख्येचा सामना... अधिक वाचा

TOP 25 | महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर | 5 मिनिटांत 25...

पाच पालिकांची निवडणूक प्रक्रिया रद्द निवडणूक आयोगाकडून पाच पालिकांची निवडणूक प्रक्रिया रद्द, मडगाव, मुरगाव, म्हापसा, सांगे, केपेत नवी प्रक्रिया, पाचही पालिकांमधील आचारसंहिताही रद्द, बिनविरोध निवडून... अधिक वाचा

TOP 25 | महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर | 5 मिनिटांत 25...

जाहीर प्रचार संपला, शनिवारी मतदान सहा नगरपालिका आणि पणजी महापालिकेसाठी जाहीर प्रचार संपुष्टात, शनिवारी मतदान, व्यक्तिगत पातळीवर प्रचारासाठी मुभा. मुख्य निवडणूक आयुक्तपदी रमणमूर्ती राज्याच्या मुख्य... अधिक वाचा

TOP 25 | महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर | 5 मिनिटांत 25...

गोवन वार्ता लाईव्हच्या बातमीचा दणका गोवन वार्ता लाईव्हच्या दणक्यानंतर जीएमसी प्रशासनाला खडबडून जाग, बाळंतपणासाठी आलेल्या महिलेला मिळाली खाट, परप्रांतीय असल्याच्या कारणावरून सुरक्षा रक्षकानं ठेवलं होतं... अधिक वाचा

TOP 25 | महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर | 5 मिनिटांत 25...

वीज, पाण्यावरून शिवोलीवासीय आक्रमक मार्ना-शिवोलीतील वीज आणि पाण्याच्या समस्येवरून ग्रामस्थ आक्रमक, खास ग्रामसभेत पंचायत मंडळासह पाणी पुरवठा विभाग आणि वीज खात्याचे अधिकारी धारेवर. वारखंडेत कापूस गोदामात... अधिक वाचा

TOP 25 | महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर | 5 मिनिटांत 25...

24 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बजेट सादर होण्याची शक्यता, सभापती पाटणेकरांकडून कार्यक्रम जाहीर. खाणबंदीला बंदी तीन वर्षे पूर्ण... अधिक वाचा

Top 25 | 5 मिनिटांत 25 बातम्या | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान...

वागातोरमध्ये रेव्ह पार्टी उधळली वझरांत वागातोरमध्ये एनसीबीचा छापा, रेव्ह पार्टी उधळली, पाच जणांना अटक, तर लाखो रुपयांचे ड्रग्स जप्त. दोन अपघातांत एक ठार, तिघे जखमी मालवणमधील अपघातात पेडण्याचा युवक... अधिक वाचा

Top 25 | 5 मिनिटांत 25 बातम्या | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान...

राज्य सरकारला ‘सुप्रीम’ चपराक सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारला सणसणीत चपराक, पाच नगरपालिकांच्या आरक्षणाची प्रक्रिया पुन्हा करण्याचे निर्देश, निवडणूक आयुक्तांच्या नेमणुकीसंबधी गोव्यासह सर्व राज्यांना... अधिक वाचा

Top 25 | 5 मिनिटांत 25 बातम्या | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान...

जीटीटीपीएल-स्टरलाईट पॉवरतर्फे वृक्षारोपण जीटीटीपीएल-स्टरलाईट पॉवरतर्फे नागवा चर्चच्या आवारात वृक्षारोपण, पर्यावरण संवर्धनासह वृक्षारोपणाचा दिला संदेश, चर्चच्या फादरांसह जीटीटीपीएलचे प्रोजेक्ट हेड... अधिक वाचा

Top 25 | 5 मिनिटांत 25 बातम्या | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान...

मगोपकडून एक अपात्रता याचिका मागे मगोपच्या बंडखोर आमदारांसंदर्भात केलेल्या दोनपैकी एक याचिका मागे, आमदार सुदिन ढवळीकरांची माहिती, तर सुनावणीनंतर आता सभापती काय निर्णय देणार, याची प्रतीक्षा. एफआयआर दाखल... अधिक वाचा

Top 25 | 5 मिनिटांत 25 बातम्या | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान...

पालिका आरक्षणाच्या निकालाची प्रतीक्षा पालिका आरक्षणावर सुप्रीम कोर्टात युक्तिवाद पूर्ण, आता उत्सुकता सुप्रीम कोर्टाच्या निकालाची. केपेत तीन उमेदवार बिनविरोध 5 नगरपालिकांसाठी 366 उमेदवार रिंगणात, एकूण 69... अधिक वाचा

Top 25 | 5 मिनिटांत 25 बातम्या | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान...

डबल मर्डरनं फातोर्डा हादरलं दुहेरी खुनामुळे फातोर्डा हादरलं, मिंगेल मिरांडा, कॅटरिना पिंटो यांचा खून, हत्याकांडानंतर तिघे मजूर बेपत्ता. अपात्रता प्रकरण सुप्रीम कोर्टात ‘गहाळ’ आमदार अपात्रता प्रकरण... अधिक वाचा

Top 25 | 5 मिनिटांत 25 बातम्या | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान...

दाबोळीत जबरी चोरी, तिघांना अटक दाबोळीतील बंगल्यात जबरी चोरी, चार चोरांनी घरमालकाला बांधून लुटल्या किमती वस्तू, वास्को पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या, चौथ्याचा शोध जारी, लुटलेला ऐवज हस्तगत.... अधिक वाचा

Top 25 | 5 मिनिटांत 25 बातम्या | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान...

पालिका निवडणुकीसाठी 506 अर्ज वैध पालिका निवडणुकीच्या अर्ज छाननीनंतर 506 अर्ज वैध, डिचोलीत 76, वाळपईत 34, पेडणेत 45, कुंकळ्ळीत 67, कुडचडेत 59 आणि काणकोणात 42 अर्ज वैध. पक्षाविरोधात ‘बोलना मना है…’ पणजीतील भाजप... अधिक वाचा

Video | पोलार्डची तुफान फटकेबाजी, 6 बॉलमध्ये 6 सिक्स ठोकले पाहा...

अँटिग्वा : विस्फोटक फलंदाज कायरन पोलार्डच्या तुफानी फटकेबाजीचा नजराणा क्रिकेटप्रेमींना काल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात पोलार्डने जबरदस्त खेळ करताना सहा... अधिक वाचा

TOP 25 | महत्त्वाच्या घडामोडी झटपट

सोनं स्वस्त, पण चांदीची मागणी जास्त सोन्याच्या दरातील घसरण सुरुच, प्रतितोळ सोन्याचे दर 45 हजार 524 रुपयांपर्यंत खाली, गेल्या 10 महिन्यातील सोन्याच्या दरांचा निच्चांक, तर दुसरीकडे चांदीची मागणी वाढली, चांदीच्या... अधिक वाचा

Top 25 | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

पणजी महापालिकेसाठी सत्तासंघर्षाची ठिणगी पणजी महापालिकेसाठी भाजपमध्ये उभी फूट, सीसीपीच्या सिंहासनासाठी सत्तासंघर्षाची ठिणगी, बाबूश मोन्सेरातांआड भाजप निष्ठावंतांनी पुकारलं बंड. टॅक्सीचालकांकडून 31... अधिक वाचा

5 मिनिटांत 25 बातम्या | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

राज्य सरकार, निवडणूक आयोगाला दणका पाच नगरपालिकांच्या निवडणूक आरक्षणाची अधिसूचना अखेर रद्द, हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, 10 दिवसांत नवी अधिसूचना काढून नव्याने निवडणूक जाहीर करण्याचे आदेश, मडगाव, मुरगाव,... अधिक वाचा

5 मिनिटांत 25 बातम्या

राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक, सक्रिय रूग्णांची संख्या वाढली, तर कोरोना हे षड्यंत्र, राजकोटमधील दोघांचा गोव्यात अजब दावा. भीषण अपघातात डंपरचालक गंभीर जखमी... अधिक वाचा

5 मिनिटांत 25 बातम्या

आमदार पात्र ठरणार की अपात्र? काँग्रेसच्या दहा अणि मगोपच्या दोन फुटीर आमदारांविरोधात अपात्रता याचिकेवर सुनावणी संपुष्टात, सभापती राजेश पाटणेकर यांच्यासमोर युक्तिवाद, सभापतींच्या निवाड्याकडे राज्याचं... अधिक वाचा

5 मिनिटांत 25 बातम्या

सलग तिसर्‍यांदा महागला घरगुती वापराचा गॅस सर्वसामान्यांच्या खिशावर गॅस दरवाढीचा डल्ला, तीन महिन्यात सिलिंडर महागला 200 रुपयांनी, घरगुती वापराच्या सिलिंडरची किंमत पोचली 800 रुपयांवर. दिगंबर कामतांची टीका... अधिक वाचा

5 मिनिटांत 25 बातम्या

अपात्रता याचिकांवरील निवाडा लटकला फुटीर आमदारांच्या अपात्रता याचिकांवर 26 रोजी अंतिम निवाडा अशक्य, कोविडच्या वाढत्या प्रादूर्भावामुळेच सुनावणींना विलंब, सभापतींचे सर्वोच्च न्यायालयासमोर स्पष्टीकरण.... अधिक वाचा

पाच मिनिटांत 25 बातम्या

वन निवासींना सरकारचा दिलासा वनहक्क कायद्याखाली जमिनींचे दावे निकाली काढण्यासाठी सर्व्हेयर आऊटसोर्स करण्याचा सरकारचा निर्णय, 10 मार्चपूर्वी सरकार सादर करणार कोर्टात प्रतिज्ञापत्र. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याचा... अधिक वाचा

5 मिनिटांत 25 बातम्या…

कणकिरे-सत्तरीत चक्रिवादळाचं तांडव सत्तरीतल्या कणकिरेत अवकाळी पावसासह चक्रिवादळाचं तांडव, झाडं पडून बागायतींसह घरांचं लाखो रुपयांचं नुकसान. सुदैवाने युवकाचा वाचला जीव भरदुपारी कणकिरेत वादळाचा तडाखा, माड... अधिक वाचा

5 मिनिटांत 25 बातम्या

रोहित मोन्सेरात महापालिकेच्या आखाड्यात आमदार बाबूश मोन्सेरात यांचा मुलगा रोहित मोन्सेरात लढवणार पणजी महानगरपालिका निवडणूक, प्रभाग 3 मधून उमेदवारी, बाबूश मोन्सेरात यांची माहिती सीसीपीसाठी भाजपची पहिली... अधिक वाचा

आजच्या महत्त्वाच्या 25 बातम्या…

‘मोपा’ला आणखी जमीन नाही! मोपा लिंक रोडसाठी जमीन सर्वेक्षणाला ग्रामस्थांचा विरोध, पोलिसांकडून अटकसत्र, शंभरहून अधिक ग्रामस्थांना अटक, आंदोलन सुरूच ठेवण्याचा लोकांचा निर्धार. राज्यात शिवजयंती अपूर्व... अधिक वाचा

IPLAuction2021 | गोव्याच्या क्रिकेटरची आयपीएलसाठी निवड

पणजी : गोव्याचा युवा क्रिकेटपटू सुयश प्रभुदेसाई याला इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (आरसीबी) २० लाख रुपये या मूळ किमतीत आपल्या संघात घेतलं आहे. सुयशची चमकदार कामगिरी नुकत्याच... अधिक वाचा

आजच्या महत्त्वाच्या 25 बातम्या…

काँग्रेस विधिमंडळ पक्षच नाही..! काँग्रेस विधिमंडळ पक्षच अस्तित्त्वात नाही. फुटिर आमदार क्लाफास डायस-विल्फ्रेड डिसा यांचं सुप्रीम कोर्टाला उत्तर. अपात्रता याचिका दाखल करण्याचा गिरीश चोडणकरांना अधिकार... अधिक वाचा

IPLAuction2021 | आपल्या युवीचा रेकॉर्ड ख्रिस मॉरिसने तोडला! तब्बल इतक्या कोटींची...

ब्युरो : दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर ख्रिस मॉरिसने आयपीएल लिलावात इतिहास रचलाय. रेकॉर्डब्रेक किंमत ख्रिस मॉरिसवर लावण्यात आली आहे. तब्बल 16 कोटी 25 लाख रुपये इतक्या किंमतीत ख्रिस मॉरिसला विकत घेतलंय ते राजस्था... अधिक वाचा

महत्त्वाच्या 25 बातम्या…

‘टायगर’ हल्लाप्रकरणी दुसरा संशयित अटकेत ‘टायगर’ अन्वर शेख हल्लाप्रकरणी दुसर्‍या संशयिताला अटक, खारेबांदचा विपुल पट्टारी फातोर्डा पोलिसांच्या जाळ्यात, तर पहिला संशयित रिकी होर्णेकरला 5 दिवसांची पोलिस... अधिक वाचा

Cricket | पार्से-पेडण्यातील महिला टेनिस क्रिकेट लीगची खास फोटोस्टोरी

पणजी : आयपीएलच्या धर्तीवर राज्यात पहिल्यांदाच पेडणे प्रिमियर लीग टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून आपली एक वेगळी ओळख बनवलेल्या पार्से – पेडणे येथील धृव स्पोर्टस एण्ड कल्चरल क्लबने आणखी एक इतिहास... अधिक वाचा

खोतोडा प्रीमियर लीगमध्ये सातेरी स्ट्रायकरचा विजय

वाळपईः खोतोडा येथील मैदानावर आयोजित केलेल्या चौथ्या खोतोडा प्रीमियर लीग स्पर्धेत सातेरी स्ट्रायकर संघाने महालासा बॉईज संघाचा ६ गडी राखून विजय प्राप्त केला. स्पर्धेत सामना वीर म्हणून तुषार साळकर तर मालिका... अधिक वाचा

Video | ‘आजच्या आनंदाश्रूंची चव गोड होती’ अजिंक्य रहाणेचा मराठीतून संवाद

ब्युरो : भारतीय क्रिकेटमध्ये आजचा दिवस इतिहासात नोंदवला गेलाय. भारतानं चौथी कसोटी जिंकत मालिका खिशात घातली आहे. या सगळ्या महत्त्वाच्या कामगिरीत मोलाची आणि महत्त्वाची भूमिका बजावली ती भारतीय कॅप्टन अजिंक्य... अधिक वाचा

Video | ऐतिहासिक विजयानंतरचे अंगावर काटा आणणारे क्षण कॅमेऱ्यात कैद

स्टार खेळाडू नसताना ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात हरवणं, हे वाटतं तितकं सोप्पं नाही. म्हणून हा विजय खास आहे. पाहा व्हिडीओ, विजयनंतरचा टीम इंडियाचा जल्लोष – सौजन्य बीसीसीआय Moments to cherish for #TeamIndia 🇮🇳#AUSvIND pic.twitter.com/Ujppsb3nfU — BCCI (@BCCI)... अधिक वाचा

ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक पराभव!

ब्रिस्बेन : भारतानं बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका 2-1 नं जिंकताना ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक पराभव केला. पहिल्या कसोटी सामन्यातील मानहानीकारक पराभवानंतर भारतीय संघानं फिनिक्स पक्ष्याप्रमाणे झेप घेत कसोटी... अधिक वाचा

….आणि विराट कोहली म्हणाला, ‘तुला परत मानला रे ठाकूर’!

ब्युरो : टीम इंडिया ऑस्ट्रेलियात सध्या कसोटी मालिका खेळतेय. शेवटची आणि चौथी निर्णायक कसोटी रंगतदार स्थितीत आली आहे. पहिले दोन दिवस भारतीय गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती. तिसऱ्या दिवशी फलंदाजांची... अधिक वाचा

Video | भरतनाट्यम स्टाईल बॉलिंग टाकणाऱ्याला पाहिलं की नाही?

ब्युरो : क्रिकेटला भारताता एका धर्मापेक्षाही मोठं मानलं जातं, यात दुमत नाहीच. या क्रिकेटचे कित्येक किस्से ऐकायला आणि पाहायला मिळतात. असाच एक किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा किस्सा खरंतर भारताचा... अधिक वाचा

RSC MAUX ची बाजी…

फोंडाः आंबेली बॉयज यांनी पाचव्या अखिल गोवा लोकल फ्लड लायट् व्हॉलीबॉल टुर्नामेंटचं आयोजन केलं होतं. या टुर्नामेंटला विविध संघांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. २ जानेवारी आणि ९ जानेवारी २०२१ असं या... अधिक वाचा

तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियानं गुडघे टेकले! सामना ड्रॉ, पण भारतानं मनं जिंकली

सिडनी : तिसरी कसोटी ऑस्ट्रेलिया सहज जिंकेल, असं बोललं जात होतं. पण झालं उलटच. भारतानं कडवी झुंज दिली आणि अखेर तिसरी कसोटी ड्रॉ झाली. महत्त्वाचं म्हणजे अखेरच्या दिवशी हनुमा विहारी आणि आ. अश्विनने कडवी झुंज देत... अधिक वाचा

वालोर! आपल्या गोव्याचा लिटल लियॉन ठरला ग्रँडमास्टर

पणजीः गोव्याचा सुपुत्र लियॉन मेंडोसा याने ग्रॅडमास्टर बनण्याचा मान प्राप्त केलाय. हा किताब मिळवणारा तो गोव्याचा दुसरा तर भारताचा 67 वा ग्रॅडमास्टर ठरलाय. अनुराग म्हामल याने गोव्याचा पहिला ग्रॅडमास्टर... अधिक वाचा

सायलन्ट चॅम्पियनमध्ये झीलतावाडी येथील कुळगतीपुरूष संघाची बाजी

मोरपीर्ला: मोरपीर्ला येथील सायलन्ट स्पोर्ट्स क्लबने आयोजित केलेल्या 13 व्या व्हॉलिबॉल स्पर्धेतील सायलन्ट चॅम्पियन ट्रॉफी झीलतावाडी येथील कुळगतीपुरूष संघाने पटकावली. मोरपीर्ला येथील शाबा मैदानावर आयोजित... अधिक वाचा

धृव स्पोर्टस अँड कल्चरल क्लब पार्से आयोजित पेडणे प्रिमिअर लीग (PPL)...

विजेता संघ- HYS वॉरीअर्स हसापूर उपविजेता संघ- दाभोळकर पँथर्स मोरजी तिसरे स्थान- किंग्ज इलेव्हन पार्से चौथे स्थान- एनएससी रॉयल्स नागझर मालिकावीर- आपली कळंगुटकर उत्कृष्ट फलंदाज- राम नागवेकर उत्कृष्ट गोलंदाज-... अधिक वाचा

LIVE | धृव पार्सेच्या पेडणे प्रिमिअर लीगची फायनल!

पाहा धडाकेबाज सामने गोवन वार्ता लाईव्हवर पीपीएलची फायनल फेसबूकवर पाहण्यासाठी इथे क्लिक करा... अधिक वाचा

2022च्या IPLमध्ये दिसणार 2 नवे संघ, BCCIचा मोठा निर्णय

ब्युरो : आयपीएल चाहत्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येते आहेत. 2022मध्ये होणाऱ्या आयपीएल एकूण 10 संघ असणार आहे. गुरुवारी झालेल्या बीसीसीआय़च्या बैठकीत हा निर्णय घेतण्यात आला आहे. सोबत प्रथम श्रेणीच्या सगळ्या... अधिक वाचा

विकेटकिपर बॅट्समन पार्थिव पटेलनं जाहीर केली निवृत्ती

ब्युरो : विकेटकिपर बॅट्समन पार्थिव पटेलने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून संन्यास घेतलाय. बुधवारी त्यानं आपल्या निवृत्तीची घोषणा केली. ट्वीट करत पार्थिव पटेलनं आपली निवृत्ती जाहीर केली. ३५ वर्षीय पार्थिव... अधिक वाचा

टीम इंडियानं घेतला ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा बदला

सिडनी : ऑस्ट्रेलियाविरुद्ध लागोपाठ दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय फलंदाजांनी धडाकेबाज खेळ करत 6 गडी राखून बाजी मारली. या विजयासह भारताने 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने बाजी मारली आहे. एकदिवसीय मालिकेतील... अधिक वाचा

रविंद्र जाडेजा टी-२० मालिकेतून बाहेर

ब्युरो: ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी-२० मालिकेची सुरुवात विजयाने केलेल्या भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. पहिल्या सामन्यात नाबाद ४४ धावांची खेळी करुन टीम इंडियाला १६१ धावांचा महत्वपूर्ण टप्पा ओलांडून देण्यास... अधिक वाचा

परफेक्ट यॉर्करनं पाठवलंय शिखरला तंबूत

ब्पुरो:पहिल्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचनं नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीसाठी आंमत्रित केलंय. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत भारताच्या दोन फलंदाजांना... अधिक वाचा

एफसी गोवा आणि नॉर्थईस्टचा सामना ड्रॉ

मडगाव : सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) सोमवारी एफसी गोवा आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी यांच्यातील लढत १-१ अशी बरोबरी सुटलीये, फातोर्डा येथील नेहरू स्टेडियमवर पहिल्या सत्रातील बरोबरीची... अधिक वाचा

मॉरीसिओमुळे ओडिशाने जमशेदपूरला रोखले

वास्को: सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत जमशेदपुर एफसीविरुद्ध रविवारी ओडिशा एफसीने दोन गोलाच्या पिछाडीनंतर २-२ अशी बरोबरी साधत एक गुण खेचून आणला. या निकालामुळे सातव्या मोसमातील चुरस उत्तरोत्तर... अधिक वाचा

टीम इंडियामागे दुखापतीचं ग्रहण

ब्युरो : लॉकडाउनपश्चात आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यासाठी सज्ज झालेल्या टीम इंडियाच्या पाठीमागचं दुखापतीचं ग्रहण काहीकेल्या कमी होताना दिसत नाहीये. सिडनीच्या मैदानावर पहिल्या वन-डे सामन्याआधी... अधिक वाचा

पाकिस्तानच्या संघातील 6 खेळाडू करोना पॉझिटीव्ह

न्यूझीलंड: न्यूझीलंडदौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघातील सहा खेळाडूंचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला आहे. न्यूझीलंड क्रिकेट मंडळानं ही माहिती दिली आहे. या सर्व खेळाडूंना सध्या क्वारंटाइन करण्यात आलं आहे.... अधिक वाचा

एफसी गोवावर १-० ने मात

फातोर्डा :सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) बुधवारी मुंबई सिटी एफसीने एफसी गोवा संघावर १-० असा विजय मिळविलाय. इंग्लंडचा स्ट्रायकर अॅडम ली फाँड्रे याने पेनल्टी सत्कारणी लावत केलेला गोल... अधिक वाचा

दिएगो माराडोना यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन

ब्युरो : अर्जेंटिनाचे महान फुटबॉलपटू दिएगो म‌ॅराडोना यांचं ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गोव्यासह जगभरातील फुटबॉल रसिकांचे आवडते खेळाडू म्हणून दिएगो... अधिक वाचा

चेन्नईयीनची सफाईदार सलामी

पणजी: सातव्या हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेत मंगळवारी चेन्नईयीन एफसीनं सफाईदार सलामी दिलीये. जमशेदपूर एफसीवर 2-1 अशी मात करीत चेन्नईयीननं आपल्या मोहिमेला दमदार प्रारंभ केलांय. चेन्नईयीन एकाच गोलच्या... अधिक वाचा

हैदराबाद 1-0 फरकानं विजयी

पणजी : सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (आयएसएल) हैदराबादने ओडिशावर 1-0 असा विजय मिळवलाय. स्पेनचा स्ट्रायकर अरीडेन सँटाना यानं पहिल्या सत्रात पेनल्टीवर केलेला गोल निर्णायक ठरलाय. सामन्याच्या... अधिक वाचा

FC गोवा ‘इगो’ बंगळूरूवर भारी

मडगाव: सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत (ISL) एफसी गोवा आणि बंगळुरू एफसी या तुल्यबळ प्रतिस्पध्यांमधील लढत थरायक खेळ होऊन २-२ अशी बरोबरीत सुटलीये. दोन गोलांच्या पिछाडीनंतर गोव्यानं पारडं फिरवित एक... अधिक वाचा

मुंबई सीटीचा नॉर्थईस्टकडून अनपेक्षित पराभव

पणजी : बलाढ्य समजल्या जाणार्‍या मुंबई सीटीला पहिल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. सामन्याच्या उत्तरार्धात क्वेसी अप्पिया याने केलेल्या पेनल्टी गोलमुळे नॉर्थईस्ट युनायटेडने आयएसएल फुटबॉल स्पर्धेत... अधिक वाचा

एटीके बागानचा रॉयल विजय

पणजी : सातव्या हिरो इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत शुक्रवारी गतविजेत्या एटीके मोहन बागानने शानदार विजयी सलामी दिलीये. कट्टर प्रतिस्पर्धी केरळा ब्लास्टर्सला 1-0 असे पराभूत करत बागानने आपल्या मोहिमेला विजयी... अधिक वाचा

विराटच्या अनुपस्थितीत रोहितला कसोटीत स्वतःला सिद्ध करण्याची चांगली संधी !

ब्युरो- विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरये. 27 नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या मालिकेत दोन्ही संघ 3 वन-डे,3 टी-20 आणि 4 कसोटी सामने खेळणारे. कर्णधार विराट कोहली पहिला कसोटी... अधिक वाचा

गोव्याच्या स्नेहलची मोठी कामगिरी, नजर पात्रतेकडे…

पणजी : गोव्याची आंतराष्ट्रीय आर्चर स्नेहल दिवाकर टोकीयो ऑलंपीकच्या सिलेक्शन ट्रायलसाठी पात्र ठरलीये. 2021च्या ऑगस्ट महिन्यात टोकीयो ऑलंपीक होणार आहे. या कामगिरीबद्दल एस.ए.जीचे कार्यकारी संचालक व्हि.एम.... अधिक वाचा

मुंबईकर रोहितची पोरं हुश्शार! IPL 2020ची ट्रॉफीसुद्धा मुंबई इंडियन्सच्या नावावर

ब्युरो : आयपीएलची फायनल झाली. मुंबईने दिल्ली अगदी सहज धूळ चारली. सामन्यात कोणत्याच क्षणी दिल्ली जिंकेल असं दिसलं नाही. हिटमॅन रोहित शर्माने दणदणीत खेळी करत पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच किंग असल्याचं दाखवून... अधिक वाचा

IPL Final | दिल्लीला मोठा धक्का! 4 ओव्हरमध्येच दाणादाण

ब्युरो : आयपीएलची फायनल सुरु आहे. सामना पहिल्याच बॉलपासून रंगतदार झालाय. अवघ्या चार ओव्हरमध्ये दिल्लीची दाणादाण उडाली आहे. ओपनर्स माघारी दिल्लीचा जबरदस्त फलंदाज मार्कस स्टॉयनीस पहिल्याच चेंडूवर माघारी... अधिक वाचा

‌IPL फायनलपूर्वीचं दिल्लीच्या चिंतेत वाढ

दुबई: दुबईतील क्रिकेटच्या रणांगणावर आज इंडियन प्रीमियर लीगच्या निकालाची उत्कंठाही शिगेला पोहोचलीये. पाचव्यांदा जेतेपदासाठी दावेदारी करणाऱ्या मुंबई इंडियन्सपुढे प्रथमच जेतेपद जिंकू इच्छिणाऱ्या दिल्ली... अधिक वाचा

#IPL 2020 : विजेत्या संघाला मिळणार 10 कोटी

यूएई : UAE मध्ये सुरु असलेला आयपीएलचा 13वा हंगाम अंतिम टप्प्यात आलाय. आयपीएल विजेत्या आणि इतर तीन संघाना यंदा बक्षीस म्हणून भरभक्कम रक्कम मिळणार आहे. पण करोनाच्या पार्श्वभूमीवर बक्षिसाची रक्कम बीसीसीआयनं अर्धी... अधिक वाचा

असं असेल Playoffs चं वेळापत्रक

दुबई :IPL 2020 च्या शेवटच्या साखळी सामन्यात हैदराबादने मुंबईला १० गडी राखून पराभव केला आणि ‘प्ले-ऑफ्स’मध्ये दिमाखात प्रवेश केलाय. या सामन्याअंती स्पर्धेला Top 4 संघ मिळालेय. मुंबईने साखळी सामन्याअंती १८ गुणांसह... अधिक वाचा

मुंबई इंडियन्स प्ले ऑफचा प्रथम दावेदार

अबुधाबी: जसप्रीत बुमराहाच्या भेदक गोलंदाजीला सुर्यकुमार यादवच्या दमदार खेळीची साथ लाभल्यामुळे मुंबई इंडियन्सने आरसीबीचा पाच गड्यांनी पराभव केला. या विजयासह मुंबईच्या संघाचं प्ले ऑफमधील स्थान जवळपास... अधिक वाचा

नदाल गोल्फच्या मैदानावर

ब्युरो: अव्वल टेनिसपटू राफेल नदालने टेनिस रॅकेटऐवजी गोल्फचे साहित्य हातात घेत पुन्हा एकदा संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतलय. नदाल हा एक चांगला गोल्फपटूदेखील आहे हे अनेकांना ठाऊकये. मात्र यावेळेस नदाल चक्क... अधिक वाचा

उर्वरित वेळापत्रक जाहीर ‘असे’ असतील सामने

IPL 2020 स्पर्धा युएईमध्ये सुरू आहे. भारतात असलेला करोनाचा धोका लक्षात घेता ही स्पर्धा देशाबाहेर भरवण्यात आली. या स्पर्धेचे वेळापत्रक जेव्हा जाहीर करण्यात आले होते, तेव्हा काही सामन्यांची ठिकाणे आणि तारखा... अधिक वाचा

कर्णधाराने पळ काढणे चुकीचे -धोनी

शारजाह : सातत्याने केलेल्या सुमार कामगिरीमुळे संघ पराभूत होत असेल तर कर्णधाराने पळ काढणे चुकीचे ठरेल. त्यामुळे मी उर्वरित तिन्ही सामन्यांत खेळणार असून संघात गरजेनुसार आवश्यक ते बदल करून किमान प्रतिष्ठा... अधिक वाचा

CSK स्पर्धेतून बाहेर

आयपीएलमध्ये प्लेऑफ खेळण्यासाठी सात संघ स्पर्धा करतात तर चेन्नई सुपरकिंग्स सहज प्लेऑफमध्ये पोहचतो असं अनेक क्रिकेट चहाते म्हणतात. मात्र आयपीएल 2020 मध्ये हे चित्र पालटल्याचे दिसतयं . यंदाचे आयपीएल चेन्नईसाठी... अधिक वाचा

आशियाई ऑनलाईन बुद्धिबळ : महिलांनी लुटलं सोनं

नवी दिल्ली : आशियाई ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय महिला संघाने इंडिनेशियावर 6-2 च्या फरकाने मात करत सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारतीय पुरुष संघाला मात्र अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून 3.5 – 4.5 अशा... अधिक वाचा

बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे दोन्ही संघ उपांत्य फेरीत

भारताच्या महिला आणि पुरुष संघाने आशियाई नेशन्स चषक ऑनलाइन सांघिक बुद्धिबळ स्पर्धेत उपांत्य फेरीत मजल मारलीये. भारताच्या महिलांसमोर आज उपांत्य फेरीत मंगोलिया, तर पुरुषांसमोर इराणचे आव्हान असेल. भारताच्या... अधिक वाचा

बाद फेरी गाठण्यासाठी दिल्ली कॅपिटल्स उत्सुक

युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य ताळमेळ साधणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला इंडियन प्रीमियर लीगच्या बाद फेरीतील स्थान पक्के करण्याची सुवर्णसंधीये. जायबंदी आंद्रे रसेलच्या समावेशाबाबत साशंकता असल्याने... अधिक वाचा

‘मुंबई इंडियन्स’चा CSKला ‘दुहेरी’ दणका;

शारजहा – चेन्नईविरूद्धच्या सामन्यात इशान किशनने केलेल्या धमाकेदार अर्धशतकाच्या बळावर मुंबईने दणदणीत विजय प्राप्त केलाय. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट यांच्या वेगवान माऱ्यापुढे चेन्नईच्या... अधिक वाचा

कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका

नवी दिल्ली : माजी क्रिकेटपटू कपिल देव (Kapil Dev) यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांच्यावर सध्या दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केल्याची माहिती मिळाली असून सध्या त्यांची... अधिक वाचा

CSK; क्वालिफाय होण्यासाठी असं असेल गणित

शारजाह– इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) 13 व्या हंगामाला चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्या मुंबई इंडियन्सला हरवून जोशात प्रारंभ केलेला, परंतु त्यानंतर चेन्नईच्या कामगिरीचा आलेख खालावतच गेला. शुक्रवारी... अधिक वाचा

आजच्या सामन्यात”करा किंवा मरा”

IPL क्रिकेटमध्ये आज होणाऱ्या राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स यांच्यातील लढतीत दोन्ही संघांसाठी विजय अत्यावश्यक असणारे. अनुभवी खेळाडू अपयशी ठरल्यास हैदराबादकडून प्रियम गर्ग आणि अब्दुल समद तर राजस्थानकडून... अधिक वाचा

पंजाबविरुद्ध पराभवानंतर दिल्लीच्या गोटात खळबळ…

स्कोअर बोर्डवर खाली असलेली किंग्ज इलेव्हन पंजाब गेल्या ३ सामन्यांमध्ये धडाकेबाज कामगिरी करताना दिसतेय . बंगळुरु, मुंबई आणि दिल्ली यांच्यावर मात करत पंजाबने स्पर्धेतलं आपलं आव्हान कायम राखलंय. शिखर धवनच्या... अधिक वाचा

औरंगाबादच्या हॉकीपटू भावंडांचा बुडून मृत्यू

रोहन रामभाऊ वडमारे (वय २१) व रोहित रामभाऊ वडमारे (वय १७) अशी मृत भावंडांची नावे आहेत.मुकुंदवाडी भागातील रामनगर परिसरातील रहिवासी आहेत , लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील टाकळगावातल्या तलावात बुडून सोमवारी... अधिक वाचा

IPL मध्ये मराठीत समालोचन करा, अन्यथा…

मुंबई : सध्या सुरु असणाऱ्या इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलदरम्यान सामन्यांचे समालोचन मराठीमध्ये करण्यात यावं, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थात मनसेनं डिस्ने हॉटस्टार कंपनीला पत्र पाठवलं आहे.... अधिक वाचा

इलाव्हेनिलला सुवर्ण, शाहू मनाला रौप्य

नवी दिल्ली : जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी भारतीय नेमबाज इलाव्हेनिल वालारिवान असून तिने आभासी पद्धतीने झालेल्या शेख रसेल आंतरराष्ट्रीय एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक फडकावलंय . तर शाहू तुषार मानेने... अधिक वाचा

#SPORTS : टॉप टेन बातम्या…

कोहली-डिव्हीलियर्सचा विक्रमशारजाह : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या एबी डिव्हीलियर्स आणि विराट कोहली यांनी आयपीएल स्पर्धेत नव्या विक्रमाची नोंद केली. कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात या जोडीने शतकी... अधिक वाचा

म्हापसा-खोर्लीचा सुपुत्र IPLमध्ये अंपायर

म्हापसा : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेत अंपायरची जबाबदारी पार पाडणं, हे सर्व पंचांसाठी नेहमीच आव्हानात्मक राहिलं आहे. आणि हे आव्हान सलग दुसर्‍या वर्षी पेललंय ते खोर्ली-म्हापसा इथल्या यशवंत बर्डे (Yeshwant Barde)... अधिक वाचा

#IPL 2020 : दुखापतींनी ग्रासलं, दोन गोलंदाजांची स्पर्धेतून माघार

दुबई : ”ड्रीम इलेव्हन आयपीएल 2020” स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबादला मोझा झटका बसला आहे. अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रानं (Amit Mishra) बोटाला झालेल्या दुखापतीमुळं स्पर्धेतून माघार घेतल्यानं... अधिक वाचा

बापरे! ओपनिंग बॅट्समनचा अपघातात दुर्देवी मृत्यू

काबूल : कारनं ठोकरल्यानं गंभीर जखमी झालेला अफगाणीस्तानचा फलंदाज नजीब तारकाई (Najeeb Tarakai) याचं अखेर निधन झालं. 2 ऑक्टोबर रोजी जलालाबाद इथं रस्ता ओलांडताना त्याला भरधाव कारनं धडक दिली होती. नजीब अवघा 29 वर्षांचा होता.... अधिक वाचा

सनरायझर्सपुढं मुंबईचा ‘सूर्य’ तळपला

शारजाह : आयपीएलच्या डबल हेडरमधील रविवारच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादवर 34 धावांनी मात केली. मुंबईने २० षटकांत 5 गडी गमावून 208धावा केल्या. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ 20 षटकांत 7 गडी... अधिक वाचा

#IPL-2020 : आज ‘हाय व्होल्टेज’ डबल धमाका

पणजी : करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दुबईत खेळविण्यात येत असलेल्या ड्रीम इलेव्हन आयपीएल-2020 (IPL 2020) क्रिकेट स्पर्धेत सुपर संडे संस्मरणीय ठरणार आहे. एकाच दिवशी लागोपाठ दोन सामन्यांचा आस्वाद घेण्याची संधी... अधिक वाचा

IPL 2020 मुंबई इंडियन्सने मिळवलं अव्वल स्थान

अबुधाबी : गतविजेत्या मुंबई इंडियन्सने धडाकेबाज पुनरागमन केलं आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबवर 48 धावांनी मात करत मुंबईने या हंगामातला आपला दुसरा विजय नोंदवला आहे. किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात मुंबई... अधिक वाचा

शेरास सव्वाशेर! राजस्थान रॉयल्सकडून पंजाबचा पराभव

शारजाह : राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा 4 गडी राखून पराभव केल्यामुळे मयंक अग्रवालच्या 50 चेंडूत 106 धावा व्यर्थ गेल्या. पंजाबने विजयासाठी ठेवलेले 224 धावांचे लक्ष्य राजस्थानने स्टीव्ह स्मिथच्या 50, संजू... अधिक वाचा

कोलकातासाठी शुभमन ठरला ‘नाईट रायडर’

अबुधाबी : इंडियन प्रीमियर लीगच्या 8व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा 7 गडी राखून पराभव केला. कमी धावसंख्येच्या या सामन्यात कोलकाताच्या शुभमन गिलने नाबाद 70 धावांची खेळी करत विजयात... अधिक वाचा

‘गोईंग गोईंग गॉन…’ अशी कॉमेन्ट्री करणारा अवलिया क्रिकेटर कालवश

मुंबई : 2020 हे सालं आपल्यापासून काय काय हिरावून घेणार आहे, असा प्रश्न आता क्रिकेट विश्वातूनही विचारला जाऊ लागला आहे. त्याला कारणीभूत ठरली आहे आज येऊन धडकलेली आणखी एक दुःखद बातमी. ऑस्ट्रेलियाचे दिग्गज... अधिक वाचा

धोनीचा ‘वर्ल्डकप विनिंग’ सिक्सर झेलणारा सापडला

मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने (MS Dhoni) 2011 च्या विश्वचषकात वानखेडे स्टेडियमध्ये मारलेला ऐतिहासिक षटकार ‘माही’चे चाहते विसरणार नाहीत. ‘कॅप्टन कूल’चा तो ‘वर्ल्डकप विनिंग’ षटकार झेललेल्या... अधिक वाचा

सावंतवाडीच्या सुपुत्राचा आयपीएलमध्ये डंका

सावंतवाडी : सावंतवाडीचा सुपुत्र असलेला महाराष्ट्र संघाकडून खेळणारा निखिल नाईक (Nikhil Naik) यावर्षी आयपीएलच्या (IPL) हंगामात कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळत आहे. निखिल तडाखेबंद बॅटिंगसाठी प्रसिद्ध आहे. निखिलला... अधिक वाचा

दक्षिणेतील लढाईत बंगळुरूचा रॉयल विजय

दुबई : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) तिसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने हैदराबाद सनरायझर्सचा 10 धावांनी पराभव केला. 164 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणारा हैदराबादचा संघ सर्व गडी गमावून 153 धावाच करू शकला.... अधिक वाचा

रोहित शर्माचा सराव सुरू

मुंबई :इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) रोहित शर्माची बॅट तळपताना पाहण्यासाठी सर्वजण आतूर आहेत. रोहितही दमदार फटकेबाजीसाठी सज्ज झाला असून मुंबई इंडियन्सने त्याचा सरावाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. करोना... अधिक वाचा

आयएसएलचे संपूर्ण सत्र गोव्यातच होणार

पणजी :इंडियन सुपर लीग (आयएसएल) २०२०-२१च्या संपूर्ण सत्राचे आयोजन गोव्यात होणार आहे. ही स्पर्धा नोव्हेंबरपासून सुरू होणार असून स्पर्धेतील सामने प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत खेळवण्यात येणार आहेत. सर्व सामने... अधिक वाचा

error: Content is protected !!