कलामांड

सेटवरच अभिनेत्याच्या बंदुकीतून चुकून गोळी सुटली, अन्…

ब्युरो रिपोर्टः चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अभिनेत्याने चुकून झाडलेल्या गोळीमध्ये एका सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू झाला आहे. तर, चित्रपटाचा दिग्दर्शक जखमी झाला आहे. ज्या बंदुकीतून गोळी झाडण्यात आली, त्या... अधिक वाचा

रणवीर-दीपिका आयपीएलमध्ये एक नवा संघ खरेदी करणार

मुंबई: बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी क्रिकेट संघ खरेदी केले आहेत. यात जुही चावला, शाहरुख खान, शिल्पा शेट्टी आणि प्रीती झिंटा या कलाकारांचा समावेश आहे. या यादीत आता अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका... अधिक वाचा

ऑस्कर्ससाठी भारतीय चित्रपटांची यादी निश्चित

ब्युरो रिपोर्टः जगभरात ९४ व्या ऑस्कर पुरस्काराची तयारी जोरात सुरु आहे. सिनेसृष्टीत प्रतिष्ठेचा मानला जाणारा हा पुरस्कार भारतातील एका चित्रपटाला मिळावा यासाठी अनेकजण सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. दरम्यान... अधिक वाचा

NCB Raid | अनन्या पांडेला ‘एनसीबी’चं समन्स, शाहरुख खानच्या ‘मन्नत’वरही गेली...

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरावर एनसीबीने छापा टाकला आहे. मुंबईच्या वांद्रे येथील तिच्या घरावर हा छापा टाकण्यात आला आहे. या प्रकरणात अजून फारशी माहिती समोर आलेली नाही, परंतु असे मानले जाते की... अधिक वाचा

बापाचं काळीज! तुरुंगात जाऊन किंगखाननं घेतली आर्यनची भेट

ब्युरो रिपोर्टः क्रुझवरील अमलीपदार्थांच्या पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. बुधवारी अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत स्थापन करण्यात... अधिक वाचा

जियो रे बाहुबली! आता मराठीत ‘बाहुबली’ ; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

ब्युरो रिपोर्टः दिग्दर्शक एस.एस.राजामौली यांनी दिग्दर्शित केलेल्या बाहुबली चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. निर्मितीसाठीचे उच्च तंत्रज्ञान, व्हीएफएक्सचा वापर, विराट सेटस् आणि त्याला भव्य,... अधिक वाचा

‘Manike Mage Hithe’ फेम योहानीची बॉलिवूड एँट्री

ब्युरो रिपोर्टः सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून एक गाणं तुफान ट्रेंडमध्ये असल्याचं दिसतंय ते म्हणजे ‘माणिके मगे हिते.’ श्रीलंकेतील सिंगिंग सेंसेशन असलेल्या योहानीने सिंहली भाषेत हे गाणं गायलं आहे.... अधिक वाचा

राज कुंद्राच नाही तर शिल्पा शेट्टीवरही लावले गंभीर आरोप

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा हे गेल्या अनेक दिवसांपासून हेडलाईन्सचा एक भाग बनले आहेत. अश्लील चित्रपट बनवल्याप्रकरणी राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. तो सध्या जामिनावर... अधिक वाचा

आर्यन खानला आता 20 ऑक्टोबरपर्यंत तुरुंगात राहावे लागेल

ब्युरो रिपोर्टः क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या जामीन अर्जावर गुरुवारी मुंबईच्या सत्र न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. सुनावणीनंतर न्यायालयाने २० ऑक्टोबरपर्यंत... अधिक वाचा

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अभिनेत्री नोरा फतेही ईडीच्या रडारवर

ब्युरो रिपोर्टः बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री नोरा फतेही ईडी म्हणजेच, अंमलबजावणी संचलनालयानं नोटीस बजावली आहे. त्यात नोराला दिल्ली येथील ईडीच्या कार्यालयात आज चौकशीसाठी हजर राहण्याची... अधिक वाचा

आर्यन खानच्या अटकेनंतर खान कुटुंबावर मोठं संकट

मुंबई: आर्यन खानच्या अटकेनंतर खान कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे. 2 ऑक्टोबर पासून आर्यन ड्रेग्स केस प्रकरणात अडकाला आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर गुरूवारी सुनावणी होणार आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय... अधिक वाचा

‘या’ मराठी कलाकार, निर्मात्याला मिळाले पोस्टाच्या तिकिटावर स्थान!

मुंबई: आपल्या अष्टपैलू अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारे अभिनेते वैभव मांगले कला क्षेत्राच्या माध्यमातून घरोघरी पोहोचले आहेत. मराठी चित्रपटातील ‘शाकाल’ असो वा ‘माझे पति सौभाग्यवती’... अधिक वाचा

चाहत्यांकडून सतत होणाऱ्या ट्रोलिंगनंतर बिगबींनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

ब्युरो रिपोर्टः बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन त्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांचे नेहमी मनोरंजन करतात. आज अमिताभ यांचा 79 वा वाढदिवस आहे. बिग बींच्या चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत.... अधिक वाचा

शाहरुखला ‘मुस्लीम सुपरस्टार’ म्हणाल्याने दोन वरिष्ठ पत्रकारांमध्ये ट्विटर वॉर

ब्युरो रिपोर्टः क्रूझवरील अमलीपदार्थ पार्टीप्रकरणी अटकेत असलेला बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खानवरुन सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. आर्यन खानवरील कारवाईवरुन नेटकऱ्यांमध्ये... अधिक वाचा

एनसीबी कार्यालयात शाहरुख खानच्या ड्रायव्हरची चौकशी सुरु

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शुक्रवारी आर्यनसह आठ आरोपींच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली आहे. या सुनावणी मध्ये न्यायालयाने मोठा... अधिक वाचा

पवनदीप – अरुणिता अडकले लग्नबेडीत?

ब्युरो रिपोर्टः छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिंग रिएलिटी शो ‘इंडियन आयडॉल १२वा सीझन’ खूप चर्चेत आला होता. या शोमधून अरुणिता कांजीलाल आणि पवनदीप राजन यांनी त्यांच्या सुरेल आवाजाने संपूर्ण देशाला भुरळ... अधिक वाचा

डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमच्या अडचणीत वाढ

ब्युरो रिपोर्टः डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंहच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत. बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगणाऱ्या राम रहीमला न्यायालयाने आणखी एका प्रकरणात दोषी ठरवलंय. रणजीत सिंहच्या... अधिक वाचा

‘रामायण’ मालिकेतील रावण काळाच्या पडद्याआड, अभिनेते अरविंद त्रिवेदींचे निधन

मुंबई: टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘रामायण’मध्ये रावणाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले. वयाच्या 82 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामानंद सागर यांच्या ‘रामायण... अधिक वाचा

श्रीनिवास पोकळेचा नवा ‘निबंध’

ब्युरो रिपोर्टः मराठी सिनेसृष्टीत नेहमीच विविध विषयांवर आशयघन चित्रपटांची निर्मिती केली जात असते. निखळ मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांसोबतच समाजव्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांवर मराठी प्रेक्षकांनी... अधिक वाचा

RIP: ‘तारक मेहता’मधील नट्टू काका फेम अभिनेते घनश्याम नायक यांचं निधन

ब्युरो रिपोर्टः ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ मधील ‘नट्टूकाका’ फेम अभिनेते घनश्याम नायक यांचं निधन झालंय. कॅन्सरशी सुरु असलेली त्यांची झुंज अखेर अपयशी ठरली. वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास छोट्या... अधिक वाचा

‘सिंघम 2’ फेम नायजेरियन अभिनेत्याला ड्रग्ज तस्करी प्रकरणात अटक

बंगळुरु: बॉलिवूड चित्रपटांमध्ये झळकलेल्या एका नायजेरियन अभिनेत्याला बंगळुरु पोलिसांनी बुधवारी ड्रग्ज तस्करीच्या आरोपाखाली अटक केली. बंगळुरुतून चेकुमे माल्विन याने ‘सिंघम 2’सह जवळपास 20 हिंदी, कन्नड आणि... अधिक वाचा

अभिनेत्री श्वेता तिवारी रुग्णालयात दाखल

ब्युरो रिपोर्टः टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी नुकतीच स्टंट बेस्ड रिॲलिटी शो ‘खतरों के खिलाडी ११’मध्ये दिसली होती. माहितीनुसार, श्वेता तिवारी लवकरच ‘बिग बॉस १५’ मध्ये ट्रायब लीडर म्हणून दिसणार आहे.... अधिक वाचा

सिनेमात काम देतो म्हणून भरत जाधव यांच्या नावावर सुरू होता ‘हा’...

मुंबई: अभिनेते भरत जाधव यांच्या  नावाखाली पैसे मागण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभिनेते भरत जाधव यांनी इन्स्टा पोस्ट करत घडलेल्या सर्व प्रकारबद्दल माहिती दिली आहे.  न्यूज पेपर तसेत टीव्हीवर देखील... अधिक वाचा

‘ओ शेठ’ गाण्याच्या मालकीवरून पेटला वाद, गायकानेच चोरलं गाणं

मुंबई: भल्याभल्यांना वेड लावणाऱ्या ओ शेठ या गाण्याची खुद्द गायकाने चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. हे गाणं डीजे प्रनिकेत आणि संध्या या दोघांनी तयार केलं होतं. गाणे लिहून ते संगीत देण्यापर्यंतची पूर्ण... अधिक वाचा

‘द कपिल शर्मा शो’मध्ये दारू पिऊन अभिनेत्यने केलं असं काम; FIR...

मुंबई: शिवपुरीच्या जिल्हा न्यायालयात सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या ‘द कपिल शर्मा शो’च्या एका भागाविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. शोच्या एका एपिसोडमध्ये काही कलाकार दारू पित... अधिक वाचा

सलग तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाचा सर्व्हे सुरूच, सोनू सूदच्या बेहिशेबी मालमत्तेची...

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सोनू सूद याच्या घरी सलग तिसऱ्या दिवशीही आयकर विभागाचा सर्व्हे सुरू आहे. आयकर विभागाचे अधिकारी बुधवारपासून (15 सप्टेंबर) सातत्याने सोनूच्या घराची आणि कार्यालयाची चौकशी करत आहेत.... अधिक वाचा

आयकर विभागानं तब्बल 20 तास सोनू सूदच्या घराची पाहणी केली…

ब्युरो रिपोर्ट: बॉलिवूड अभिनेता सोनू सूदचं घर आणि कार्यालयाची जवळपास 20 तास आयकर विभागाकडून पाहणी करण्यात आली. बुधवारी पहाटे सहा वाजल्यापासून आयकर विभागाच्या 12 जणांचं पथक अभिनेता सोनू सूदच्या घरी दाखल झालं... अधिक वाचा

सरकारचा प्रचार करणारे सिनेमे बनवले जात आहेत, नाझी जर्मनीत हेच व्हायचं-...

ब्युरो रिपोर्टः अभिनेते नसीरुद्दीन शाहा हे स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा चर्चेत असतात. कसलीही तमा न बाळगता रोखठोक वक्तव्य केल्यामुळे अनेकदा नसीरुद्दीन शाहा यांना विरोधही पत्करावा लागला आहे. मात्र आता पुन्हा... अधिक वाचा

आर्चीच्या-परश्याचे जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, लूकची होतेय खूप चर्चा

ब्युरो रिपोर्टः सैराट चित्रपट २०१६ साली रिलीज झाला आणि या चित्रपटातील आर्ची-परशाने संपूर्ण महाराष्ट्राला अक्षरशः वेड लावले. या चित्रपटाला नुकतेच पाच वर्षे पूर्ण झाले आहेत. आजही हा चित्रपट व चित्रपटातील... अधिक वाचा

बबड्या आणि शुभ्रा पुन्हा दिसणार एकत्र, प्रेक्षकांचं करणार मनोरंजन

ब्युरो रिपोर्टः तेजश्री प्रधान ही अतिशय सोज्वळ आणि सुंदर अशी अभिनेत्री आहे. तेजश्री प्रधानची खऱ्या अर्थाने ओळख प्रेक्षकांना ‘होणार सुन मी या घरची’ या मालिकेच्या नंतरच झाली, असं म्हणावे लागेल. ‘होणार सुन मी... अधिक वाचा

‘द फॉर्मल शूज’ शॉर्ट फिल्मची ‘पीएसएफएफ 2021’ मध्ये निवड

ब्युरो रिपोर्टः जॉन आगियार यांची ‘द फॉर्मल शूज’ ही शॉर्ट फिल्म 11 व्या पुणे शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल 2021 मध्ये दाखवली जाईल. हा महोत्सव 9 आणि 10 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हेही वाचाः खाण कंपन्यांची याचिका सर्वोच्च... अधिक वाचा

अभिनेता अक्षय कुमारला मातृशोक

ब्युरो रिपोर्टः बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या आई अरुणा भाटिया यांचं आज निधन झालं आहे. अक्षय कुमारनं स्वतः ट्वीट करत ही दुःखद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. अक्षय कुमारनं शोक व्यक्त करत म्हटलं आहे की, मला... अधिक वाचा

‘इन आँखों की मस्ती’पासून ‘एक परदेसी मेरा दिल ले गया’पर्यंत; सदाबहार...

ब्युरो रिपोर्ट: गायिका आशा भोसले आज आपला 88वा वाढदिवस साजरा करत आहेत. दरवर्षी आशा भोसले त्यांचा वाढदिवस संपूर्ण कुटुंबासोबत साजरा करतात. त्यांच्या वाढदिवशी सर्वजण घरी एकत्र जमतात. आशा भोसले यांनी... अधिक वाचा

पिळगांवकर कुटुंबियांची गोव्यात ‘धमाल’

ब्युरो रिपोर्टः हिंदी, मराठी चित्रपट यशस्वीपणे गाजविणारे सचिन-सुप्रिया ही जोडी लोकप्रिय आहे. नुकतेच अभिनेते सचिन पिळगांवकर यांनी कुटुंबीयांसोबत गोवा ट्रिपचा आनंद घेतला आहे. त्यांनी शेअर केलेल्या सोशल... अधिक वाचा

‘संघाला पाठिंबा देणारे तालिबानी मानसिकतेचे’

मुंबई: प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांनी तालिबानची प्रवृत्ती रानटी असल्याचं सांगत टीकेची झोड उडवली आहे. त्याचसोबत भारतातील आरएसएस, विश्व हिंदू परिषद तसंच बजरंग दलचे समर्थन करणाऱ्यांचीही मानसिकता... अधिक वाचा

राणू मंडलवर बायोपिक लवकरच

मुंबई: सोशल मीडियावर कोण कधी स्टार बनेल सांगता येत नाही. अनेक स्टार्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगासमोर येत असतात. सोशल मीडिया सेन्सेशन रानू मंडल देखील सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आणि हिमेश रेशमियाने... अधिक वाचा

‘ती’ अ‍ॅडमिट असल्याचं समजताच दीपिका पदुकोणने गेली मदतीला धावून

ब्युरो रिपोर्टः अ‍ॅसिड हल्ल्यामधून बचावलेल्या महिलांपैकी एक असणाऱ्या बाला या तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. बालाला श्वास घेण्यास त्रास होत आहे. कौटुंबिक वादामधून बालावर अ‍ॅसिड हल्ला करण्यात आला होता. १२... अधिक वाचा

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेऊनही फराह खानला कोरोनाची लागण

मुंबईः बॉलिवूडची प्रसिद्ध चित्रपट निर्माती आणि सेलिब्रिटी डान्स कोरिओग्राफर फराह खानला कोरोनाची लागण झाली आहे. नुकतंच तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असल्याचं आढळून आलं आहे. फराह खाननं तिच्या सोशल मीडिया... अधिक वाचा

‘बिग बॉस’ फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं निधन

मुंबई: बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं निधन झालं आहे. वयाच्या 40 व्या वर्षी त्याला हृदयविकाराने गाठलं. हृदयविकाराचा झटका आल्याने सिद्धार्थ शुक्लाची प्राणज्योत मालवली. मुंबईतील कूपर रुग्णालयाने... अधिक वाचा

ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू रुग्णालयात दाखल

ब्युरो रिपोर्टः दिवगंत अभिनेते दिलीप कुमार यांची पत्नी, ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानू यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून ब्लड प्रेशरसंबंधी काही समस्या जाणवत असल्यामुळे त्यांना... अधिक वाचा

शिल्पा शेट्टी- राज कुंद्रा विभक्त होण्याच्या मार्गावर?

ब्युरो रिपोर्टः पॉर्नोग्राफी चित्रपट निर्मिती करत ते विविध पॉर्न एपवर प्रदर्शित केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला १९ जुलै रोजी अटक करण्यात आली. याप्रकरणामुळे शिल्पा... अधिक वाचा

KBC 13 | केबीसी 13च्या हॉटसीटवर बसणं रेल्वे अधिकाऱ्याला पडलं महागात

मुंबई: ‘कौन बनेगा करोडपती 13’मध्ये अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसून रेल्वे अधिकारी देशबंधु पांडे खूप आनंदी होते, पण घरी परतल्यानंतर त्यांना कशाला सामोरं जावे लागेल याची कल्पना देखील नव्हती.... अधिक वाचा

ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचं निधन

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार, नाटककार आणि लेखक जयंत पवार यांचे सकाळी निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. जयंत पवार यांना शनिवारी रात्री २ वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.... अधिक वाचा

अमिताभ बच्चन यांचे सुरक्षारक्षक हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदेंची बदली

मुंबई:  बॉलिवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन  यांचा सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या हेड कॉन्स्टेबलची बदली करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल जितेंद्र शिंदेंची वार्षिक कमाई दीड कोटीच्या घरात... अधिक वाचा

मुघल हे खरे राष्ट्र निर्माते होते…! कबीर खानच्या वक्तव्यावरून नवा वाद;...

ब्युरो रिपोर्टः बॉलिवूड दिग्दर्शक कबीर खान याने मुघल सम्राज्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यामुळे नवीन वाद निर्माण झालाय. मुघलांना कमी लेखणारे चित्रपट पाहणं हे अडचणीचं तसंच लज्जास्पद वाटतं असं कबीर खान... अधिक वाचा

ती परत आलीये… ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’मध्ये जंगी स्वागत पाहून शिल्पा...

ब्युरो रिपोर्टः बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि बिझनेसमॅन राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली. राजच्या अटकेनंतर शिल्पा कोणत्याही... अधिक वाचा

Sunanda Pushkar Case : सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणातून काँग्रेस नेते शशी...

ब्युरो रिपोर्ट: सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात दिल्लीच्या एका न्यायालयानं काँग्रेस नेते शशी थरुर यांची निर्दोष मुक्तता केली आहे.  सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात त्यांचे पती आणि काँग्रेस खासदार शशी थरुर... अधिक वाचा

BREAKING| अश्लिल चित्रपट प्रकरणात राज कुंद्राला मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा

मुंबई: मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी पॉर्न फिल्म रॅकेट प्रकरणात मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने 2020मध्ये नोंदवलेल्या एफआयआर प्रकरणात राज कुंद्राला अटकेपासून अंतरिम संरक्षण दिला आहे. राज कुंद्राचे वकील... अधिक वाचा

PHOTO STORY | पवनदीपने जिंकली ‘इंडियन आयडॉल 12’ची ट्रॉफी

ब्युरो रिपोर्टः पवनदीप राजनने ‘इंडियन आयडॉल 12’चे विजेतेपद पटकावलं आहे. त्याचवेळी अरुणिताने दुसरा क्रमांक पटकावला आहे. ‘इंडियन आयडॉल 12’चा सीझन संपला आहे आणि या सीझनच्या विजेतेपदाची माळ पवनदीप राजनच्या... अधिक वाचा

सुप्रसिद्ध अभिनेता नागार्जुनही झाला गोव्याचा भूमिपुत्र, 1/14वर नागार्जुनचं नाव

ब्युरो : नागार्जुन. दाक्षिणात्य सिनेविश्वात सुप्रसिद्ध असलेला अभिनेता नागार्जुनची ओळख कुणाला नाही, असा माणूस सापडणं मुश्किल. फक्त दाक्षिणात्यच नाही तर बॉलिवूडमध्ये त्यानं आपल्या अभिनयाची छाप सोडली. अशा या... अधिक वाचा

तिला पाहून काळजाचा ठोका चुकणार नाही, तर थांबेल कायमचा.. येतेय ‘शेवंता’..

मुंबई: मराठी प्रेक्षकांच्या घराघरात स्थान मिळवणारी मालिका ‘रात्रीस खेळ चाले’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं. अण्णा, शेवंता, माई, पांडू,... अधिक वाचा

‘देवा मंगेशा’ गाण्याचं शानदार लोकार्पण

पणजी : श्रावण महिन्याच्या सुरवातीलाच कोंकणी संगीतात एका अनमोल अशा कलाकृतीची भर पडली आहे. “देवा मंगेशा” या जॉन आगियार लिखित आणि अक्षय नाईक यांनी गायलेल्या भगवान मंगेशावरील एक भावपूर्ण भक्तिगीताचं मंगेशी... अधिक वाचा

‘ठाकुर सज्जन सिंह’ फेम अभिनेते अनुपम श्याम काळाच्या पडद्याआड

पणजी : अनेक चित्रपटांबरोबरच टीव्ही मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अनुपम श्याम यांचं निधन झालं आहे. मन या लोकप्रिय मालिकेला त्यांनी दिलेला आवाज आणि प्रतिज्ञा या मालिकेमधील ठाकुर सज्जन सिंह या... अधिक वाचा

पत्नीच्या आरोपांवर हनी सिंहचं जाहीर उत्तर

मुंबई: बॉलिवूडचे प्रसिद्ध रॅपर आणि गायक यो यो हनी सिंह याची पत्नी शालिनी तलवार हिने त्याच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. ज्यावर हनी सिंहने आता आपलं वक्तव्य सोशल मीडियाद्वारे शेअर... अधिक वाचा

महाराष्ट्रातील 56 हजार कलाकारांना 28 कोटींची मदत

मुंबई : राज्यातील शेकडो लोककलावंत, लोक कलाकार, लोककला पथकांचे चालक, मालक, निर्माते यांना कोविड आर्थिक संकटाला मोठे तोंड द्यावे लागले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची गुरुवारी सांस्कृतिक कार्यमंत्री अमित... अधिक वाचा

९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्येच होणार !

मुंबई : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्येच घ्यायचे ठरले आहे, पण कोरोनाचा प्रभाव ओसरल्यानंतर, असे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील व संमेलनाचे प्रमुख कार्यवाह... अधिक वाचा

आनंदाची बातमी : यावर्षी कला अकादमीच्या भजन स्पर्धा होणार !

पणजी : सर्व गोंयकारांना मोठी उत्सुकता लागुन असलेली कला अकादमी आयोजित 41 वी पं. मनोहरबुवा शिरगांवकर स्मृती भजन स्पर्धा यावर्षी घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी... अधिक वाचा

दर्या देगेर बसून…गोव्यातल्या नव्या व्हिडीओ सॉंगला जोरदार प्रतिसाद

पणजी : आजवर अनेक प्रेमगीतांना गोव्याच्या समुद्राचं कोंदण लाभलंय. नव्या पिढीच्या कलात्मकतेला साद घालणारा असाच हा गोव्याचा निसर्ग आहे. प्रेमाच्या विविध रंगांचा दृक-श्राव्य आविष्कार असलेलं असंच अजुन एक गाणं... अधिक वाचा

Video | …म्हणून क्राईम ब्रांचने शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक...

मुंबई : राज कुंद्रा यांच्या अटकेच्या वृत्तानं संपूर्ण बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा राज कुंद्रा यांना अटक केली आहे. पॉर्नफिल्म प्रकरणी त्यांना ही अटक करण्यात आल्याचं... अधिक वाचा

अमृता शेरगिल यांच्या चित्रांचा कलाकारांच्या दुनियेत विश्वविक्रम

ब्युरो रिपोर्टः अमृता शेरगिल यांच्या एका चित्राने विक्रीचा विश्वविक्रम केला आहे. अमृता शेरगील यांचे 1938 मधील ‘इन द लेडीज एनक्लोजर’ (In the Ladies’ Enclosure) हे पेंटींग मुंबई येथील सैफ्रोनार्ट द्वारा तब्बल 37.8 कोटी रुपये... अधिक वाचा

पेस आणि त्याची गर्लफ्रेंड गोव्यात स्पॉट

ब्युरो रिपोर्टः ‘मोहब्बते’ या चित्रपटातून प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री किम शर्मा आता चित्रपटात आणि मालिकेत दिसत नसली तरी ती खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत असते. कधी काळी माजी क्रिकेटपटू युवराज सिंग सोबत... अधिक वाचा

अभिनेता सलमान खानसह बहिणीविरोधात पोलिसात तक्रार

पणजी : अभिनेता सलमान खान आणि त्याची बहीण अलविरा खान-अग्निहोत्री यांच्यावर चंदीगडमध्ये गुन्हा दाखल झालाय. अरूण गुप्ता या व्यापाऱ्यानं आपली 3 कोटी रूपयांची फसवणूक झाल्याची तक्रार दिली आहे. सलमानच्या ‘बीईंग... अधिक वाचा

IFFI | 52 व्या इफ्फीच्या तारखा ठरल्या

पणजीः आशिया खंडातील सर्वात जुन्या महोत्सवांपैकी एक आणि भारतातील सर्वात मोठा चित्रपट महोत्सव असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘इफ्फी 2021’च्या तारखा ठरल्यात. यंदाचा 52 वा इफ्फी महोत्सव 20 ते 28... अधिक वाचा

अभिनेता आमिर खानचा दुसऱ्यांदा घटस्फोट?

मुंबई : आमिर खान आणि किरण राव यांनी लग्नाच्या 15 वर्षानंतर घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केले आहे. शनिवारी जाहीर केलेल्या संयुक्त निवेदनात त्यांनी सांगितलं की ते त्यांचा मुलगा आझादसाठी सह-पालक म्हणून कायम... अधिक वाचा

1400 कलाकार सेन्सॉरशिप कायद्याच्या विरोधात

मुंबई : चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या नियमात सध्या काही नवे बदल होणार आहेत. मात्र, संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्री या बदलांच्या विरोधात आहे. खरं तर, ज्या नवीन नियमांबद्दल बोललं जात आहे, त्यानुसार सेन्सॉर... अधिक वाचा

कलाकारांना मिळणार 5 ते 10 हजारपर्यंत साहाय्य

पणजी : कोविडमुळे बिकट आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील कलाकारांना आर्थिक आधार देण्यासाठी कला आणि संस्कृती खात्याने नवी योजना तयार केली आहे. योजनेद्वारे कलाकारांना प्रत्येकी ५ ते १० हजार रुपयांपर्यंतचे... अधिक वाचा

ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह हिंदुजा रुग्णालयात ऍडमिट

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. नसिरुद्दीन शाह यांना मुंबईतील हिंदुजा रुग्णालायत ऍडमिट करण्यात आलं आहे. नसिरुद्दीन... अधिक वाचा

तो कधी ‘धोनी’ बनला, तर कधी ‘छिछोरे’

मुंबई : गेल्या वर्षी म्हणजेच 14 जून 2020 रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या अचानक निधनाची बातमी समोर आल्यावर सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. हिंदी सिनेमाच्या एका उगवत्या तार्‍याने या जगाचा निरोप... अधिक वाचा

प्रसिद्ध गोमंतकीय चित्रपट संकलक वामन भोसले यांचे निधन

पणजी: प्रसिद्ध गोमंतकीय चित्रपट संपादक वामन भोसले यांचे निधन झाले. सोमवार, 26 एप्रिल रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 1969 मध्ये त्यांनी राज खोसला यांच्या ‘दो रास्ता’ या चित्रपटाद्वारे आपल्या कारकीर्दीची... अधिक वाचा

दुःखद! प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावेंचं निधन

पुणे : प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं आज पुण्यात निधन झालं. गेले अनेक दिवस त्या आजारी होत्या. त्यांनी पुण्यातल्या सह्याद्री रुग्णालयात वयाच्या ७८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुमित्रा... अधिक वाचा

गरजूंचा ‘मसिहा’ सोनू सूदला कोरोनाची लागण, ट्वीट करुन सोनू म्हणाला की…

मुंबई : कोरोना काळात लाखो गरजवंतांना मदत केल्यानंतर अनेकांच्या मनात घर केलेल्या सोनू सूदला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानं स्वतःच ही माहिती दिली आहे. सध्या सोनू सूद क्वारंटाईन असून त्याची प्रकृती नीट... अधिक वाचा

अक्षय कुमारपाठोपाठ ४५ ज्युनिअर आर्टिस्ट पॉझिटिव्ह! कोरोनाचा कहर, शूटिंग बंद

ब्युरो : संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असताना बॉलिवूडमध्येही करोनाचं मोठं संकटं घोंगावताना दिसत आहे. आलिया भटला कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली. त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे रविवारी... अधिक वाचा

Video | जेव्हा सावंत सावंतांना भेटतात…

पणजी : राखी सावंत. आपल्या वादग्रस्त विधानांनी नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री आणि आयटम गर्ल. राखीची वेगळी ओळख करुन देण्याची गरजच नाही. राखी सध्या गोव्यात आली आहे. जीवाचा गोवा करता करता राखी थेट... अधिक वाचा

वालोर! गोव्याच्या लघुपटाची ‘फिल्मफेअर’वर मोहोर

पणजी : फिल्म जगतात प्रतिष्ठेच्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात गोव्यातल्या कलाकारांनी बाजी मारली आहे. या कलाकारांच्या ‘द फर्स्ट वेडींग’ या लघुपटानं पहिल्या ३० सर्वोत्कृष्ट लघुपटात स्थान मिळवलंय.... अधिक वाचा

Video | तरुण गोंयकार अभिनेत्रीची कमाल! फिल्मफेअर पुरस्कारावर कोरलं नाव

ब्युरो : पुर्ती सावर्डेकर या तरुण अभिनेत्रीनं फिल्मफेअर पुरस्कारावर नाव कोरलंय. तरुण गोंयकार फिल्ममेकर अक्षय पर्वतकरच्या दी फर्स्ट वेडिंग ही शॉर्टफिल्म फिल्मफेअरसाठी नामांकित झाली होती. आनंदाची गोष्ट... अधिक वाचा

रणमाले महोत्सवातून वैभवसंपन्न संस्कृतीदर्शन

वाळपई : सुर्ला-सत्तरी येथे श्री सातेरी केळबाय शांतादुर्गा देवस्थानच्या प्रांगणात आयोजित दहाव्या रणमाले महोत्सवात पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडले. ग्रामीण कला आणि सांस्कृतिक संस्था सावर्शे आणि सुर्ला... अधिक वाचा

दुःखद! राजीव कपूर यांचं ५८व्या वर्षी निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं निधन झालंय. हृदयविकाराच्या झटक्याने राजीव कपूर यांचं निधन झालं. वयाच्या ५८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चेंबूर येथील इंलॅक्स रुग्णालयात त्यांना दाखल... अधिक वाचा

हाळी चांदेल येथे धालोत्सवाची सांगता

पेडणेतील हाळी चांदेल येथे शनिवारी ३० रोजी पारंपरिक धालोत्सवाची सांगता झाली. या गावात वार्षिकरित्या धालोत्सव साजरा होत असतो. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यंदाही धालोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा... अधिक वाचा

गझल रुसली! इलाही जमादार यांच्या निधनानं चाहते हळहळले

सांगली : ‘आत्म्याचा सौदा करूनी जर स्वतःस विकले असते, एकेक वीट सोन्याची घर असे बांधले असते,’ असं म्हणत जीवनातील वेदना शब्दबद्ध करणारे मराठी गझलकार इलाही जमादार यांचे आज निधन झाले. वयाच्या ७५व्या वर्षी... अधिक वाचा

तुफान गाजतंय! अभिमान वाटावा असं कोकणीतलं Unplugged गाणं अजून नाही पाहिलं?

ब्युरो : जमाना अनप्लग्ड गाण्यांचा आहे. त्यात एमटीव्ही अनप्लग्डनंतर तर अनेकांनी अनप्लग्ड गाण्यांचे वेगवेगळे प्रयोग केलेत. आपल्या कोकणीमध्येही असा एका खास प्रयोग झालाय. या प्रयोगाची चर्चा फक्त राज्यातच नाही... अधिक वाचा

गेल्यावर्षी आत्महत्येची पोस्ट डिलीट केलेली आणि आता गळफास घेतला

ब्युरो : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर डिप्रेशनचा विषय अधोरेखित झाला होता. आणि आता डिप्रेशनची शिकार असलेल्या एका अभिनेत्रीनं गळफास घेऊन आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललंय. गेल्यावर्षी जुलै महिन्यात जग... अधिक वाचा

महिला संगीत नाट्यस्पर्धेत ‘स्वर सत्तरी, होंडा’चा डंका

फोंडा : फोंड्यातील राजीव गांधी कला मंदिर आयोजित स्व. किशोरीताई हळदणकर स्मृती सहाव्या राज्यस्तरीय महिला संगीत नाट्यस्पर्धेत ‘स्वर सत्तरी, होंडा’ संस्थेने सादर केलेल्या ‘संगीत मत्स्यगंधा’ नाटकाने... अधिक वाचा

‘सरफरोश- 2 आमच्या सीआरपीएफ जवानांना समर्पित’

पणजी : “मी माझ्या चित्रपटाच्या आशयाच्या शोधात संपूर्ण भारत फिरलो आहे. कोणत्याही चित्रपट निर्मात्यासाठी सामाजिक आणि राजकीय मुद्दे समजून घेणे महत्वाचे आहे. मला वाटते लेखक किंवा दिग्दर्शकाने समाजाप्रती... अधिक वाचा

इफ्फीत गोवा विभागात झळकणाऱ्या सिनेमांची यादी आली!

पणजी : गोव्यात २००४ सालापासून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी)चे आयोजन होत आहे. त्यामुळे गोमंतकीय सिनेमात विविध आघाड्यांवर कमालीचा सकारात्मक बदल घडून येत आहे. कोकणी चित्रपट पाहताना त्याची हमखास... अधिक वाचा

Video | #Aadhar Trailer | पण सलमान भाई तर आलेच नाही!

ब्युरो : कोरोना काळ हळूहळू मागे सरु लागलाय. तसा हळूहळू बॉलिवूडही सक्रिय झालाय. काही सिनेमे ऑनलाईनच रिलीज झाले. त्यानंतर आता काहीप्रमाणात २०२१मधील नव्या सिनेमाबाबत उत्सुकता वाढतेय. अशातच बुधवारी एका... अधिक वाचा

‘ईफ्फी’च्या आंतरराष्ट्रीय ज्युरीमध्ये या भारतीय दिग्दर्शकाचा समावेश

पणजी : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 51 व्या आवृत्तीने जगातील नामांकित चित्रपट निर्मात्यांसह आंतरराष्ट्रीय ज्युरीची घोषणा केली. ज्युरीमध्ये पाब्लो सीझर (अर्जेंटिना) अध्यक्ष, प्रसन्ना विथानाज... अधिक वाचा

VIDEO | दृश्यम-2चा टीजर आलाय! काय सांगता अजून नाही पाहिला?

ब्युरो : दृश्यम सिनेमाची ओळख आम्ही तुम्हाला काय करुन देणार? मुळात सिनेमा गोव्यातच घडला असल्यानं त्याची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाहीत. पण दृश्यम हा सिनेमात एकाचवेळी चार भाषांमध्ये रिलीज झाला होता. हा... अधिक वाचा

सावनी रविंद्रच्या बहुभाषिक मॅशअपमध्ये झळकली गोव्याची कोंकणी आणि मराठीसुद्धा

मुंबई : नविन वर्षाचं जल्लोषात स्वागत करतं सुमधुर गळ्याची गायिका ‘सावनी रविंद्र’ हीने तिच्या चाहत्यांना सांगितीक भेट दिली आहे. सावनीने ‘साऊंड ऑफ इंडिया’ नावाचं मॅशअप गाणं तिच्या ऑफिशीअल युट्यूब... अधिक वाचा

क्या बात है! वॉटर कलरमध्ये साकारलं गोव्याचं सौंदर्य

हेही वाचा – डोकेदुखी वाढली! 6 भारतीयांना नव्या कोरोना स्ट्रेनची... अधिक वाचा

अजरामर | ‘ते’ 15 कलाकार ज्यांनी 2020मध्ये घेतला जगाचा निरोप

2020 हे वर्ष सगळ्यांसाठी विचित्र असं वर्ष राहिलं. या वर्षात अनेकांचा जीव गेला. या वर्षात मृत्यूचं महत्त्वाचं कारण ठरलं ते कोरोना. या कोरोनाच्या विचित्र वर्षात अनेक कलाकारही आपण गमावले. 2020 या संपूर्ण वर्षात... अधिक वाचा

कोरोनामुळे रजनीकांतचा ‘अन्नाथे’ चित्रपट लांबणीवर

ब्युरो: कोविड- 19 ची पार्श्वभूमी लक्षात घेऊन रजनीकांतचा नवा चित्रपट ‘अन्नाथे’चं चित्रीकरण थांबवण्यात आलेलं. या चित्रपटाची शूटिंग हैदराबादमध्ये चालली होती. दरम्यान 8 जणांना कोरोनाची लागणं झाल्या असल्याची... अधिक वाचा

कंगनाच्या घरावर हातोडा मारण्यासाठी बीएमसीला ग्रीन सिग्नल

मुंबई : अभिनेत्री कंगनाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यताय. तिच्या वांद्रेतील घरवार हातोडा पडण्याची दाट शक्यता आहे. कंगनाच्या वांद्रेतील घरात वैध बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत पालिकेनं... अधिक वाचा

गर्लफ्रेंडला महागडे गिफ्ट्स देण्यासाठी बॉलिवूड लेखकाची अजब युक्ती

ब्युरो: अलीकडच्या काळात सायबर गुन्हेगारी आणि सायबर दहशतवाद या संदर्भात खूप मोठ्या प्रमाणावर धक्कादायक बातम्या वाचायला मिळत असल्यामुळे अगदी सर्वसामान्य लोकांचे लक्षसुद्धा या प्रकारांकडे वळलेले दिसते. पण... अधिक वाचा

नव्या मराठी वेबसिरीजचे चित्रीकरण दणक्यात सुरू

ब्युरो: लॉकडाऊननंतर सिनेमांच्या आणि वेबसिरीजच्या चित्रीकरणासाठी सरकारने परवानगी दिली. त्यामुळे अनेक सिनेमांचे आणि वेबसिरीजचे चित्रीकरण सुरू करण्यात आले. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे वेबसिरीजना सुगीचे... अधिक वाचा

इयरएन्डला सावनी रविंद्र देणार चाहत्यांना नवं गाणं भेट

ब्युरो : आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे ‘सावनी रविंद्र’. लॉकडाऊन नंतर ती प्रथमच ‘सोनी मराठी’वरील ‘सिंगिंग स्टार’ कार्यक्रमात झळकली होती. सावनी सोशल मिडीयावर देखील... अधिक वाचा

बायबलची आता ऍनिमेशन सीरिज

पणजी: नॉर्वेच्या कंपनीसाठी गोव्याची कंपनी फॅट हॅमस्टर स्टुडिओ बायबल ऍनिमेशन सीरिज तयार करतायेत. नॉर्वेजियन कंपनीने येत्या वर्षभरात आणखी तीन सीझन ३-डी तंत्रज्ञानमध्ये कार्यान्वित करण्यासाठी फॅट हॅमस्टर... अधिक वाचा

राहुल वैद्यने सोडलं बिग बॉसचं घर

ब्युरो: छोट्या पडद्यावरील सर्वांत वादग्रस्त व चर्चेत राहणारा रिअॅलिटी शोच्या बिग बॉसचे १४वे पर्व सध्या चर्चेत आहे. बिग बॉसच्या चौदाव्या पर्वात अनेक नाट्यमय घडामोडी घडतायेत. काही दिवसांपूर्वी रुबिना... अधिक वाचा

कंगानाचा जुना व्हिडीओ वायरल! म्हणाली होती सोशल साईट्सवर असतात रिकामटेकडी लोकं

ब्युरो : आपल्या नवनव्या ट्वीटसाठी चर्चेत असणाऱ्या कंगना रणौतचा एक जुना व्हिडीओ वायरल झालाय. या व्हिडीओमध्ये कंगनाला सोशल मीडियातील नेटवर्कींगबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तिनं दिलेलं उत्तर... अधिक वाचा

अभिनेते रवी पटवर्धन यांच्या निधनानं मराठी सिनेसृष्टी हळहळली

मुंबई : मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन यांचे आज (6 डिसेंबर 2020) निधन झालं आहे. रवी पटवर्धन यांचे वृद्धापकाळानं निधन झालं. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या... अधिक वाचा

कंगनाविरुद्धच्या वादात बॉलिवूडनं दिला दिलजीतला पाठिंबा

ब्यरो: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता दिलजीत दोसांज या दोघांमध्ये शेतकरी आंदोलनावरुन ट्विटर वॉर सुरु झालsला. एकीकडे कंगना शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध करत आहे. तर दुसरीकडे दिलजीत शेतकऱ्यांना... अधिक वाचा

बाकीबाब यांच्या कवितेवरील व्हिडीओ गीताचे शानदार प्रकाशन

ब्युरो: बाकीबाब यांच्या ‘तुवें दिल्ल्या वोवळांचो या कवितेवर संगीतकार, गायक अजय नाईक यांनी तयार केलेल्या व्हिडीओ गीताचे एका शानदार सोहळयात, मोठया उत्साहात प्रकाशन पार पडला. ज्येष्ठ कवी, पदमश्री बा. भ. बोरकर... अधिक वाचा

कवी बोरकर यांच्या गाण्याचा आज प्रिमीयर

पणजी: आपल्या अनेक अजरामर कवितांचे देणे ज्यांनी अवघ्या जगाला दिले ते गोव्याच्या भूमीतील कवी पदमश्री बा. भ. बोरकर यांचा आज जन्मदिवस. यानिमित्ताने गोव्यातील प्रसिध्द गायक, संगीतकार अजय नाईक यांची निर्मिती... अधिक वाचा

बप्पी लहरी एवढं सोनं का घालतात?

ब्युरो: बॉलिवूडमधील कलाकार हे त्यांच्या अभिनयासोबतच फॅशन सेन्ससाठी कायम चर्चेत असतात. बऱ्याच वेळा ते तरुणांमध्ये नवा ट्रेंड सेंटर होतात. या ट्रेण्ड सेंटरमधील एक नाव म्हणजे प्रसिद्ध गायक बप्पी लहरी.... अधिक वाचा

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी ‘पगल्या’चा डंका !

पणजी : चित्रपटसृष्टीसाठी कोरोनाचा कालावधी अतिशय वेदनादायी असला तरी मराठी चित्रपटांसाठी हा सुवर्णकाळ ठरला आहे तो ‘पगल्यामुळे. निर्माते-दिग्दर्शक विनोद पीटर यांच्या ‘पगल्या’ या मराठी चित्रपटाने कोविड... अधिक वाचा

अभिनेत्रीनं साडीवरच मारले पुशअप्स

ब्युरो: बॉलिवूड अभिनेत्री गुल पनाग व्हायरल होणाऱ्या फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून नेहमीच चर्चेत असते. यावेळी तिने व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. लक्षवेधी बाब म्हणजे या... अधिक वाचा

नागराज मंजुळे यांचा आगामी चित्रपट वादाच्या भोवऱ्यात

ब्युरो: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘झुंड’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटाचं दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केलंय. मात्र हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात... अधिक वाचा

शरदच्या आयुष्यात आणखी एक आनंदाचा क्षण

ओटीटी प्लॅटफॉर्मवर 9 नोव्हेंबर रोजी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या चित्रपटाने परदेशात चांगली कमाई केलीये. पण भारतीय प्रेक्षकांना चित्रपट फारसा आवडला... अधिक वाचा

तापसीला भरावा लागला दंड

ब्युरो: आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे.गेल्या दोन महिन्यांपासून तापसी या चित्रपटातील भूमिकेसाठी तयारी... अधिक वाचा

मिसेस फडणवीस पुन्हा चर्चेत! ‘तिला जगू द्या’वर लाईक्सपेक्षा डिसलाईक्स जास्त

ब्युरो : बातमी आहे अमृता फडणवीस यांची… असे फार कमी मुख्यमंत्री होऊन गेले.. ज्यांच्या पत्नी मुख्यमंत्री नसतानाही चर्चेत राहिल्या… त्यापैकीच एक आहेत.. अमृता फडणवीस.. कधी आपल्या ट्वीटमुळे… तर कधी धारदार... अधिक वाचा

पांडेवर गुन्हा… सोमणचं कौतुक, असं कसं? दिग्दर्शकाच्या ट्वीटनं नवी चर्चा

ब्युरो : पूनमजी पांडे किती बोल्ड आहेत, हे जगाला माहीत आहेच. जगाला सोमणांचा मिलिंद किती फीट आहे, हे ही माहीत आहेच की. पण सध्या चर्चा जी या दोघांबाबत सुरु आहे, ती फारच इंटरेस्टिंग अशी आहे. काणकोणच्या चापोली धरणावर... अधिक वाचा

25 व्या युरोपियन चित्रपट महोत्सवाला शानदार प्रारंभ !

पणजी : नवीन वर्षाच्या जल्लोषाची चाहूल लागण्यापूर्वी चित्रपट जगताला वेध लागतात ते गोव्यातल्या चित्रपट महोत्सवाचे. यावर्षी कोरोनामुळं जसं पर्यटन हंगामाला ग्रहण लागलं तसं चित्रपट महोत्सवांचं होतंय की काय,... अधिक वाचा

‘बहिर्जी’मधून उलगडणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिलेदाराची गाथा

ब्युरो: छत्रपती शिवाजी महाराजा यांच्या स्वराज्यनिर्मितीचं स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी त्यांना मोलाची साथ लाभली ती त्यांच्या निडर मावळ्यांची. हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेदरम्यान अनेक संकटं आली. मात्र,... अधिक वाचा

मिलिंद सोमण 55 वर्षाचे झाले! त्यांचा बीचवरचा नग्न फोटो पाहून गिरीश...

पणजी : मिलिंद सोमण फिटही आहेत आणि हिटही. फिटनेसचा मंत्र देणारे मिलिंद सोमण 55 वर्षांचे झाले. त्यांनी स्वतःच स्वतःला इन्टाग्रामवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. सोबत एक फोटो टाकलाय. या फोटोत ते नेहमी त्यांना... अधिक वाचा

अभिनेता फराज खानचं निधन

ब्युरो: बॉलिवूड अभिनेता फराज खानचे निधन झालेये. वयाच्या ४६व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून फराज बंगळूरु येथील रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होता. आज अखेर त्याची प्राणज्योत... अधिक वाचा

वजनदार भूमी ते ग्लॅमरस पेडणेकर! गोव्याच्या भूमीतली भूमी पेडणेकर

पेडणे : भूमी पेडणेकर…. गोव्यातल्या भूमीत अनेक कलाकार घडले. यापैकीच एक आहे आपल्या पेडणेची कन्या…. सुपरस्टार भूमी पेडणेकर… मुंबई जन्माला आलेली भूमी मूळची पेडण्याची. आपल्या पेडण्याची भूमी बॉलिवूडमध्ये सध्या... अधिक वाचा

दिनकर मावळला! गोव्याचे सुपुत्र आणि ज्येष्ठ गायक पंडित दिनकर पणशीकरांचं निधन

ब्युरो : गोव्याचे सुपुत्र, जयपूर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीततज्ज्ञ पंडित दिनकर पणशीकर यांचं निधन झालंय. आज (2 नोव्हेंबर ) दुपारी मुंबई नजीक अंबरनाथ इथल्या खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 85... अधिक वाचा

त्याला माझा चेहरा बिघडवायचा होता

ब्युरो: अभिनेत्री मालवी मल्होत्रावर वर्सोवा परिसरात एका व्यक्तीने चाकूने प्राणघातक हल्ला केलाय. मालवीवर सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरूयेत. आरोपी योगेश महिपाल सिंहला माझ्या चेहऱ्यावर... अधिक वाचा

प्रभासच्या ‘राधे श्याम’ने रचला नवा विक्रम

ब्युरो: दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास आणि पूजा हेगडे यांचा आगामी राधेश्याम हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आलाय . अलिकडेच या चित्रपटातील कलाकारांचे फर्स्ट लूक, पोस्टर प्रदर्शित झालय.दिवसेंदिवस या... अधिक वाचा

प्रतीक्षा संपली! इथे पाहा पुनवेचं खास गाणं, जे साकारलंय पेडण्यातील कलाकारांनी

पेडणे : यंदा लाखो भाविक पेडण्याच्या पुनवेला मुकणार आहे. साधेपणाने यंदा पुनव साजरी होणार आहे. अनेक वर्षांची परंपरा असलेल्या पेडण्याच्या पुनवेच्या अनेक आठवणी आहेत. या आठवणींना एका गाण्यात साकारलंय पेडण्यातील... अधिक वाचा

बॉलिवूड अभिनेता देतोय मृत्यूशी झुंज

ब्युरो बॉलिवूड अभिनेत्री पूजा भट्ट सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर ती रोखठोकपणे आपली मतं मांडतेय. यावेळी ती अभिनेता फराज खानमुळे चर्चेत आलीये . फराज सध्या बंगळुरुमधील एका... अधिक वाचा

‘कुछ कुछ होता है’मधील क्यूट सरदार परजान दस्तूर लवकरच अडकणार लग्न...

ब्युरो: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी यांच्या मुख्य भूमिका असणारा ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट अजूनही लोकप्रियये. या चित्रपटात एका बाल कलाकाराची भूमिका परजान दस्तूरने साकारलेली. त्याने... अधिक वाचा

कंगनाला रावण बनवलं! उद्धव ठाकरे म्हणतात…

ब्युरो : सत्तेत आल्यानंतरचा पहिल्याच दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना संबोधित केलं. विजयादशमीला प्रतिकात्मक रावणाचं दहन करतात. रावण दहातोंडाचा असतो. तर काही जण दहातोंडांनी बोलतात,... अधिक वाचा

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चा ‘टप्पू’ आहे पत्रकार

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका अतिशय लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकारांची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. खासकरुन बाल कलाकार म्हणून काम करणारा भव्य गांधी (Bhavya Gandhi). त्याची टप्पू... अधिक वाचा

‘बाहुबली’फेम प्रभासचे पूर्ण नाव माहितीये का?

ब्युरो: ‘बाहुबली’ चित्रपटामूळे रातोरात सुपरस्टार झालेला अभिनेता म्हणजे प्रभास .लोकप्रियतेचं शिखर गाठणारा अभिनेता म्हणुन प्रभास नावाजलेलाय. मुळात दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत तुफान लोकप्रिय असलेला हा... अधिक वाचा

१९ वर्षांनंतर आर माधवनचा खुलासा

ब्युरो: बॉलिवूडमधील असे काही चित्रपट आहेत जे प्रदर्शित होऊन १५ ते २० वर्षे उलटून गेली असली तरी सुद्धा आज चाहते ते तितक्याच आनंदाने पाहताना दिसतायेत. या यादीमधील एक चित्रपट म्हणजे रेहना है तेरे दिल में. या... अधिक वाचा

‘कन्यादानापेक्षा कोणतंच दान मोठं नाही’

ब्युरो – गेल्या काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रणौतच्या घरी लग्नाची धामधूम सुरु असल्याचं पाहायला मिळालं. कंगनाच्या भावाचा लग्नसोहळा होता त्यामुळे ती दररोज या सोहळ्यातील व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर... अधिक वाचा

मिर्झापूर – 2 वेबसीरिज येण्याआधीच पडू लागला मिम्सचा पाऊस

ब्युरो : मिर्झापूरही ऍमेझॉन प्राईमची (Amazon Prime) वेबसीरिज प्रचंड गाजली. शुक्रवारी 23 ऑक्टोबरला ही वेबसीरिज रिलीज होणार आहे. चाहत्यांमध्ये या सीरिजची प्रचंड उत्सुकता आहे. सीरिज रिलीज होण्याआधीच ट्विटरवर ट्रेन्ड... अधिक वाचा

टायगर श्रॉफचा हा व्हिडीओ पाहिलात का?

ब्युरो : खासकरुन ऍक्शन सीनसाठी ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे टायगर श्रॉफ (Tiger Shroff). बऱ्याच वेळा टायगर त्याच्या ऍक्शन सीनसोबतच फिटनेसमुळेदेखील चर्चेत असतो. बऱ्याच वेळा तो सोशल मीडियावर त्याचे वर्कआऊटचे काही फोटो... अधिक वाचा

आगामी मालिकेसाठी जुही परमार सज्ज

‘कुमकुम- एक प्यारा सा बंधन’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे जुही परमार . कुमकुम या मालिकेमुळे जुही खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलीये. या मालिकेनंतर तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये... अधिक वाचा

अभिनेता संजय दत्तने कॅन्सरवर केली मात

मुंबई : अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसांचा कॅन्सर झालेला. त्यामुळे गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर खळबळ माजलेली. पण काही दिवसांपूर्वी ” मी कॅन्सरचा पराभव करेन ‘ असे त्यांनी सोशल मीडियावर म्हटले होते, आणि... अधिक वाचा

मुक्या प्राण्यांची ‘ती’ झाली अन्नपूर्णा;

अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आज देवीच्या रुपातील तिचा पाचवा फोटो शेअर केलाय. या फोटोमध्ये भुतदयेचं दर्शन होताना दिसतय. देवी ज्याप्रमाणे सृष्टीची, माणसांची काळजी घेते त्याचप्रमाणे तिचं पृथ्वीवरील मुक्या... अधिक वाचा

केआरकेच्या टीकेची तोफ रविना टंडनच्या दिशेनं…

कमाल खान आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध होतोय. तो नेहमीच चकित करणारी चित्रविचित्र वक्तव्य करतोय. अलिकडेच त्याने ट्विट करुन मुलगी होण्याची इच्छा व्यक्त केलीय. या पार्श्वभूमीवर त्याने सोशल मीडिया... अधिक वाचा

धडाकेबाज’ दिग्दर्शक महेश कोठारे ‘लोकसत्ता डिजिटल अड्डा’वर

‘ सुपरहिट चित्रपटांमुळे मराठी चित्रपटसृष्टी गाजवली तो अभिनेता, दिग्दर्शक म्हणजे महेश कोठारे.मोठ्या पडद्यावर अमाप यश मिळविल्यानंतर महेश कोठारे आता छोट्या पडद्याकडे वळलेत. लवकरच त्यांची ‘दख्खनचा राजा... अधिक वाचा

‘बधाई दो’ या चित्रपटात आयुषमानऐवजी ‘या’ अभिनेत्याची वर्णी…

बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुरानाचा २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बधाई हो’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केलेली. हटके कथा , आयुषमानचा अभिनय एकंदरीत या चित्रपटाने अनेकांची मने जिंकलेली. आता या... अधिक वाचा

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांना अल्झायमरने ग्रासलं

ब्युरो : मराठी चित्रपट सृष्टी गाजवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्या सीमा देव यांना अल्झायमर झाल्याची माहिती समोर आली आहे. सीमा देव यांचा मुलगा आणि अभिनेता अंजिक्य देव यांनी ट्विट करत याची माहिती दिली. आपली आई या... अधिक वाचा

VIDEO | अमिताभच्या पहिल्या फॅन झरीन थेट गोवन वार्ता लाईव्हवर

गोव्याच्या भूमीतूनच आपल्या फिल्मी करियरची क्रांतिकारक सुरुवात करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस. तसं त्यांचं आणि गोव्याचं नातं अगदी जवळचं. पहिला चित्रपट आणि पहिला फॅनही इथलाच.... अधिक वाचा

राज्यात सांस्कृतिक कार्यक्रमांना लवकरच सुरुवात

पणजी- कोरोना महामारीमुळे सर्वच गोष्टी मागील कित्येक महिन्यांपासून ठप्प झाल्या आहेत. याला सांस्कृतिक क्षेत्रही अपवाद नसल्याचे कला आणी सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडेंनी सांगितले. डिसेंबर महिन्यापासून... अधिक वाचा

कोकणीचा परिमळ जगभर पसरविणारे तियात्रिस्त एम. बॉयर

पणजी : तियात्र हा गोव्याच्या कोकणी साहित्य आणि रंगभूमीचा अविभाज्य घटक. 35 हून अधिक तियात्र लिहिणारे गोव्याचे सुपुत्र मान्युएल सांतान आगीयार म्हणजेच एम. बॉयर. 11 ऑक्टोबर 1930 रोजी जन्माला आलेल्या या अवलियानं... अधिक वाचा

मराठी अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन

मुंबई : ज्येष्ठ मराठी अभिनेते अविनाश खर्शीकर (Avinash Kharshikar) यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. गुरुवारी सकाळी दहा वाजता ठाणे इथल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ९० च्या दशकात अभिनयासोबतच खर्शीकर... अधिक वाचा

अखेर रिया चक्रवर्ती तुरुंगाबाहेर; हायकोर्टानं केली अटींवर सुटका

मुंबई : बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात अटक केलेल्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) मुंबई हायकोर्टानं सशर्त जामीन मंजूर केलाय. मात्र रियाला तिचा पासपोर्ट जमा करण्याचा आदेश दिलेला असून पोलिसांच्या... अधिक वाचा

‘सिंघम’ची ‘काव्या’चं ठरलं! पाहा कोण आहे तो भाग्यवान

मुंबई : ‘सिंघम’ चित्रपटातील ‘काव्या’ म्हणजेच अभिनेत्री काजल अगरवालनं (Kajal Aggarwal) लग्नबंधनात अडकणार असल्याची घोषणा केली आहे. यासंबंधी तिनं नुकतंच ट्विट केलं असून 30 ऑक्टोबरला ती एका उद्योगपतीशी लग्न करणार... अधिक वाचा

यूपीत योगींनी फिल्म इंडस्ट्री उभी करावीच! पण मुंबईतल्या कारस्थानाचं काय?

अजय घाटे : कोणतीही औद्योगिक इंडस्ट्री उभी करायला त्या त्या राज्याला स्वातंत्र्य आहे. योगी उत्तर प्रदेशात फिल्म इंडस्ट्री उभे करत असतील तर स्वागतच आहे. स्पर्धा निर्माण होईल वगैरे बाबी महाराष्ट्रासाठी गौण... अधिक वाचा

भांडारकरांची गोव्यात ‘मधुर’ सुरुवात? मुख्यमंत्र्यांच्या भेटीचं कारण…

पणजी : सिनेदिग्दर्शक मधुर भांडरकर (Madhur Bhandarkar) गोव्यात आले होते. गोव्यात येऊन त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Dr. Pramod Sawant) यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्ममंत्र्यांसोबत सविस्तर बातचीत केली. गोव्यात अनेक... अधिक वाचा

सुशांतसिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलिस आयुक्तांचं मोठं वक्तव्य

मुंबई : सुशांतसिंग राजपूतप्रकरणी मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Param Bir Singh) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या संपूर्ण प्रकरणात मुंबई पोलिसांची (Mumbai Police) प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.... अधिक वाचा

आबे फारीया कोण होता?

डॉ. रुपेश पाटकर, (मनोविकारतज्ञ, उत्तर गोवा जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम)आबे दि फारीया! नावावरून तो कोणीतरी पोर्तुगीज माणूस असल्याचा समज होतो. पण तो पोर्तुगीज नाही. तो अस्सल गोवेकर आहे. तो कोलवाळच्या अंतू... अधिक वाचा

‘या’ तारखेपासून गोव्यात सुरू होणार थिएटर

पणजी : केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नव्या नियमावलीनुसार राज्यातील चित्रपटगृहे 15 ऑक्टोबरपासून सुरू होतील. कॅसिनोही (Casino) सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. पण त्यासाठी थोडा वेळ लागेल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद... अधिक वाचा

‘गार्डिअन्स ऑफ दि टर्टल्स’ला राष्ट्रीय पुरस्कार

स्वप्नील लोकेदेवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमार समाजावर आधारित चित्रीकरण करण्यात आलेल्या ‘गार्डिअन्स ऑफ दि टर्टल्स’ (guardians of the turtles) या लघूचित्रपटाला ‘नेचर इन फोकस’ या राष्ट्रीय संस्थेतर्फे दिले... अधिक वाचा

सेव्हिंग लेनिनग्राड : रक्तरंजीत संघर्ष

दीपक ज. पाटील सन 2019 साली एका सत्यकथेवर आधारीत प्रदर्शित झालेला सेव्हिंग लेनिनग्राड हा रशियन चित्रपट बहुचर्चीत ठरला. ही रशियन फिल्म अ रोड ऑफ लाईफ, द ट्रॅजिडी ऑफ ब्लड या पुस्तकावर आधारीत आहे. त्यामध्ये दि. 16 आणि 17... अधिक वाचा

इफ्फी होणार प्रत्यक्ष आणि आभासी माध्यमात!

पणजी : 51 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 16 ते 21 जानेवारी 2021 या कालावधीत होणार आहे. या वर्षीचा इफ्फी प्रत्यक्ष आणि आभासी अशा दोन्ही पद्धतीने होणार असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याने... अधिक वाचा

ड्रग्स कनेक्शनमध्ये दीपिका, श्रद्धा आणि साराचं नाव का आलं?

ड्रग्सबाबतचे व्हॉट्सअप चॅट सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर दीपिका पदुकोन, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान यांची नावं पुढे आली. त्यांना चौकशीलाही सामोरं जावं लागणार आहेच. पण नेमकं हे सगळं पुढे कुठून आणि कसं आले,... अधिक वाचा

ड्रग्स कनेक्शन! दीपिका पदुकोन मोठे खुलासे करण्याची शक्यता

मुंबई : नार्कोटीक्स डीपार्टमेन्टकडून अभिनेत्री दीपिका पदुकोनची कसून चौकशी केली जाते आहे. दीपिकासोबत अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरची सुद्धा चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून काय नवी माहिती NCBच्या... अधिक वाचा

40 हजार गाण्यांना आवाज देणारा गायक हरपला

चेन्नई : लोकप्रिय पार्श्वगायक एस. पी. बालसुब्रमण्यम (SP Balasubrahmanyam) यांचं वयाच्या 74 व्या वर्षी निधन झालं. दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी करोनावर मात केली होती. मात्र त्यानंतर अचानक प्रकृती खालावल्यामुळे त्यांना लाइफ... अधिक वाचा

जितेंद्रीय संगीत

महेश दिवेकर आमचा लहान गोवा कलाकारांनी भरलेला आहे. इथे अनेक गायक, संगीतकार, अभिनेते होऊन गेले, आहेत. मंगेशकर घराणे हे मंगेशीचे हे आपण जाणताच, आणखी एक महान गायक, संगीतकार या गावात जन्मला. पं. जितेंद्र अभिषेकी. 21... अधिक वाचा

दशावतार : ८00 वर्षे जुनी लोककला

गारठलेल्या मध्यरात्री मंदिराच्या प्राकारात हार्मोनियमचे सूर उमटले, पखवाजावर थाप पडली व झांजेने ताल धरला की दशावतारप्रेमींच्या हृदयातील तारा झंकारतात आणि रंगमंचावर प्रतिसृष्टी अवतरते. मध्यभागी एक बाकडे,... अधिक वाचा

पाळोळेच्या सुकन्येची एक्झिट

पणजी : मराठी, हिंदी व कोकणी या भाषांमधील चित्रपटात स्वतंत्र ठसा उमटविणार्‍या चतुरस्र अभिनेत्री, रंगकर्मी आशालता वाबगावकर (वय 79) यांचे करोना संसर्गामुळे सातारा येथे निधन झाले. मूळच्या पाळोळे (ता. काणकोण) येथील... अधिक वाचा

error: Content is protected !!