शहरे

पेडण्याची सून आणि मुंबईच्या महापौर म्हणत आहेत, मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन करण्याची...

मुंबई : मुंबईतील कोरोना स्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात आहे. त्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध तर महाराष्ट्रात लावण्यात आलेले आहेतच. मात्र त्यांचं पालन कितपत होतंय, हा खरा प्रश्न आहे. दरम्यान, वाढत्या... अधिक वाचा

धडाकेबाज! सापळा रचून गोवा बनावटीची दारू पकडली

कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डेच्या दिशेने स्विफ्टकार मधून गोवा बनावटीची ७५ हजार किमतीची विनापरवाना दारू वाहतूक करत असताना कणकवली पोलिसांनी सापळा रचून संशयित आरोपीसह मुद्देमाल जप्त केलाय. ही... अधिक वाचा

नितेश राणेंनी यासाठी केलं गोव्याच्या ‘सीएम’चं कौतुक!

पणजी : कोविडचे वाढते रूग्ण, संचारबंदी आणि त्यातच सुरू असणारी 100 कोटींच्या खंडणीची चर्चा यावरून भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारला पहिल्यापासुनच... अधिक वाचा

दारू वाहतूक करणाऱ्या स्वीफ्ट कारचा भीषण अपघात

सावंतवाडी : सावंतवाडी शहरात स्वीफ्ट कारचा भीषण अपघात झाला आहे. दारु वाहतूक करणारी स्विफ्ट कार मालवाहू ट्रकला धडकली. भरधाव वेगान शहराच्या दिशेनं जाणाऱ्या या कारचं अपघातात मोठं नुकसान झालं आहे. लॉकडाऊनमध्ये... अधिक वाचा

अंधश्रद्धेचा कहर! जन्मदात्यांनी महिन्याचे मूल मंदिराला केले दान

ब्युरो रिपोर्टः एका महिन्याच्या मुलाला त्याच्या आईवडिलांनी मंदिराला दान म्हणून देऊन टाकले. साधू बनवायच्या हेतूने मुलाला दान करण्याचा हा प्रकार हरियाणातील हिसार जिल्ह्यातील हासी येथील समाधान मंदिरात... अधिक वाचा

ACCIDENT ! धावत्या रेल्वेवर आदळला ट्रक

ब्युरो रिपोर्टः महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात सुदैवाने एक मोठा रेल्वे अपघात टळला. पश्चिम रेल्वेच्या मार्गावर सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी खडी वाहून नेणारा ट्रक भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रेनला धडकला.... अधिक वाचा

११ एप्रिलपासून कामाच्या ठिकाणीही कोरोना लसीकरण

ब्युरो रिपोर्टः 1 एप्रिल 2021 ला कोविड लसीकरणाची व्याप्ती 45 वर्षं किंवा त्याहून जास्त वयाच्या नागरिकांपर्यंत पोचवल्यावर मोठ्या प्रमाणावरील अर्थ व्यवस्थेच्या संघटित क्षेत्रात कार्यरत असणारे नागरिक तसंच... अधिक वाचा

EXCLUSIVE | नारायण राणेंचा ‘तो’ फोन मुख्यमंत्र्यांनाच, वाळू वाहतुकीवर मोठं विधान,...

ब्युरो : खासदार नारायण राणेंचा यांचा एक व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओमध्ये नारायण राणे कुणाशीतरी फोनवरुन संवाद साधत असल्याचं दिसत होतं. गोव्यातील वाळू वाहतुकीबाबत फोनवरुन नारायण राणे कुणाशी तरी बोलताना... अधिक वाचा

गोव्यातून कोल्हापुरात जायचा विचार करताय? कोरोना टेस्ट केली?

ब्युरो : कोल्हापूरमध्ये प्रवेश करण्यासाठी आता कोरोना टेस्ट अनिवार्य करण्यात आली आहे. कोरोना बाधित जिल्ह्यातून येत असलेल्या नागरिकांमुळे कोल्हापुरात संसर्गाचे प्रमाण वाढतंय. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने... अधिक वाचा

पेट्रोल पंपासमोरच कंटेनर उलटला! दैव बलवत्तर म्हणून ड्रायव्हर आश्चर्यकारकरीत्या बचावला

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांचं सत्र काही केल्या थांबायचं नाव घेत नाही आहे. कणकवली जवळील एका पेट्रोल पंपावर भीषण अपघात झालाय. या अपघातातून ड्रायव्हर आश्चर्यकारकरीत्या बचावला आहे. मात्र... अधिक वाचा

HOSPITAL ON FIRE | सनराईज हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव

मुंबई: भांडुप येथील ड्रीम मॉलमध्ये गुरुवारी रात्री 12 वाजताच्या दरम्यान भीषण आग लागली. या मॉलमध्ये सनराईज हे कोव्हिड रुग्णालय आहे. या आगीत कोव्हिड रुग्णालयातील 10 जणांचा मृत्यू आतापर्यंत झाल्याचं समोर आलंय.... अधिक वाचा

Video | थरारक | अडीच तासापर्यंत सुरू होते सिलिंडरचे स्फोट

ब्युरो रिपोर्टः भिलवाडा मार्गे जाणाऱ्या जयपूर-कोटा महामार्गावर हनुमान नगर येथे मंगळवारी रात्री एक भीषण अपघात झाला. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास टीकड गावच्या वळणाजवळ ट्रकवर वीज कोसळल्याने ही ट्रक... अधिक वाचा

गर्दीच्या ठिकाणी रॅन्डम कोरोना टेस्ट! मुंबईत होऊ शकतं तर गोव्यात का...

ब्युरो : कोविडचा वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनानं राज्यातली सर्व खासगी कार्यालयं आणि आस्थापनांमध्ये ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत आदेश निर्गमित केले आहेत. आरोग्य तसंच इतर अत्यावश्यक सेवा... अधिक वाचा

चोर्ला घाटातील लुटारू अखेर गजाआड

बेळगाव: चोर्ला घाटात रात्रीच्या वेळी प्रवास करणारे भाजी वाहतूकदार, तसंच प्रवासी यांच्यावर हल्ला करून त्यांना लुटणाऱ्या पाच जणांच्या टोळीला बेळगाव पोलिसांनी अटक केली. गेले दोन-तीन महिने या दरोडेखोरांनी... अधिक वाचा

मालवणात नौकेवर हल्ल्याचा प्रयत्न

ब्युरो रिपोर्टः महाराष्ट्रातील मालवण जिल्ह्याच्या सागरी हदीत निवती रॉकनजीकच्या १६ वाव समुद्रात शनिवारी मध्यरात्री अडीच मत्स्यव्यवसायच्या शीतल गस्तीनौकेला परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सनी घेरत हल्ला... अधिक वाचा

डंपरचे ब्रेक फेल झाले अन्….

ब्युरो रिपोर्ट: सिंधुदुर्ग-महाराष्ट्रातील वेंगुर्ला तालुक्यातील रेडी – हुडा येथे मायनिंगने भरलेला डंपर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात गाडीचं नुकसान झालं असून त्या दरम्यान वाहतूक कमी असल्याने मोठा... अधिक वाचा

कुणकेश्वर यात्रेस प्रारंभ; मात्र यावर्षीची यात्रा भाविकाविना

ब्युरो रिपोर्टः दक्षिण कोकणची काशी असा नावलौकिक असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रोत्सवाला आज मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला. मंदिराच्या पुजाऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजा झाल्यानंतर पहाटे... अधिक वाचा

अभिमानास्पद! सागर चव्हाण यांना ‘नेल्सन मंडेला’ पुरस्कार

पणजी : कोकणचे नंबर १ महाचॅनेल ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’चे मुख्य संपादक सागर चव्हाण यांना प्रतिष्ठेचा नेल्सन मंडेला नोबेल पीस अवार्ड टेनिसपटू लियांडर पेस आणि बॉलिवूड अभिनेत्री झरिना खान यांच्या प्रमुख उपस्थितीत... अधिक वाचा

महत्त्वाची बातमी! कुणकेश्वरची महाशिवरात्रीची जत्रा यंदा रद्द

सावंतवाडी : कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध कुणकेश्वर देवस्थानची यात्रा रद्द करण्यात आली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. हर हर महादेववर... अधिक वाचा

मराठी भाषेविषयीची एकत्रित माहिती देणारे `साहित्यवेदी`

मुंबईः मराठी भाषेविषयीची एकत्रित माहिती साहित्यवेदी या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरुपात जगभरातील मराठीप्रेमींना उपलब्ध होणार असल्याबद्दल मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी आनंद व्यक्त केला. मराठी भाषा... अधिक वाचा

सर्वसामान्यांना मोठा फटका! गॅस सिलिंडरचे दर फेब्रुवारीत तिसऱ्यांदा वाढले

ब्युरो रिपोर्ट: पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होत असताना आता गॅस सिलिंडरच्या दरातही सलग वाढ होताना दिसत आहे. आता पुन्हा एकदा गॅस सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ केली आहे. नवे दर गुरुवारपासून लागू झालेत.... अधिक वाचा

बाळ आमचं…आता बारसही आम्हीचं करणार – स्वप्नील लोके

ब्युरो रिपोर्टः आद्यपत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती प्रत्येक शासकीय कार्यालयात साजरी करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय राज्य सरकारने घेतला. यानंतर देवगड तालुका पत्रकार समिती व जांभेकर... अधिक वाचा

खळबळजनक! तिने लग्नाला नकार दिला म्हणून त्याने केलं असं…

ब्युरो रिपोर्टः रागाच्या भरात माणूस काय करेल सांगता येत नाही. रागातूनच अनेकदा जीवघेण्या घटना घडल्यात. अशीच एक घटना मुंबईतील लोकल रेल्वेत घडली. लग्न करण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने २१ वर्षीय... अधिक वाचा

दुःखद! राजीव कपूर यांचं ५८व्या वर्षी निधन

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांचं निधन झालंय. हृदयविकाराच्या झटक्याने राजीव कपूर यांचं निधन झालं. वयाच्या ५८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चेंबूर येथील इंलॅक्स रुग्णालयात त्यांना दाखल... अधिक वाचा

श्री क्षेत्र पिंगुळीतील खास कार्यक्रमाचे खास फोटो

ब्युरो : श्री संत राऊळ महाराज यांच्या 36व्या पुण्यतिथीनिमीत्त कोकणचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेले आणि अवघ्या गोमंतकीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पिंगुळी येथे खास कार्यक्रमांचे आयोजन... अधिक वाचा

गझल रुसली! इलाही जमादार यांच्या निधनानं चाहते हळहळले

सांगली : ‘आत्म्याचा सौदा करूनी जर स्वतःस विकले असते, एकेक वीट सोन्याची घर असे बांधले असते,’ असं म्हणत जीवनातील वेदना शब्दबद्ध करणारे मराठी गझलकार इलाही जमादार यांचे आज निधन झाले. वयाच्या ७५व्या वर्षी... अधिक वाचा

गोव्याशेजारी असलेल्या सिंधुदुर्गात अमित शहा ६ तारखेला येणार, गोव्यातही हजेरी लावणार?

ब्युरो : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शहा 6 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील कोकण दौर्‍यावर येणार आहेत. शाह सिंधुदुर्ग येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमात भाग घेणार आहेत. भाजपचे खासदार... अधिक वाचा

गेल्यावर्षी आत्महत्येची पोस्ट डिलीट केलेली आणि आता गळफास घेतला

ब्युरो : सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर डिप्रेशनचा विषय अधोरेखित झाला होता. आणि आता डिप्रेशनची शिकार असलेल्या एका अभिनेत्रीनं गळफास घेऊन आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललंय. गेल्यावर्षी जुलै महिन्यात जग... अधिक वाचा

सात राज्यांमध्ये पोहोचला ‘बर्ड फ्लू’

मुंबईः कोरोना साथीच्या आजारात आणखी एक समस्या उद्भवलीये. जगभरात कोरोनाचं संकट कायम असताना देशात आता बर्ड फ्लूने थैमान घालायला सुरुवात केलीये. सात राज्यांत बर्ड फ्लू आढळला असून इन्फ्लुएन्झामुळे विविध... अधिक वाचा

माजी अप्पर पोलीस अधीक्षक रावसाहेब अनंत घार्गे यांचं निधन

पणजीः गोवा मुक्ती संग्रामातील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आणि राष्ट्रपतींच्या हस्ते विशेष सन्मानास पात्र ठरलेले निवृत्त अप्पर पोलिस अधीक्षक रावसाहेब अनंत घार्गे (वय ८७) यांचं बुधवारी हैदराबाद येथे निधन... अधिक वाचा

गोव्यापासून अवघ्या काही अंतरावर भाजपची ट्रॅक्टर रॅली, पाहा LIVE

ब्युरो : राज्यातील ऊत उत्पादक शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेऊन २४ तासही उलटले नाही आहेत. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर अखेर शेतकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. तर गोव्यापासून अवघ्या काही... अधिक वाचा

दिपेश परब यांना ‘सिंधुदुर्ग जिल्हा उत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार प्रदान

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघातर्फे दरवर्षी पत्रकारांना दिले जाणारे पुरस्कार सिंधुदुर्गनगरी इथं दिमाखात प्रदान करण्यात आले. यावेळी ‘सिंधुदुर्ग लाईव्ह’चे करसपाँँडंट दिपेश परब यांना... अधिक वाचा

मुंबईकरांना सुनावलं! ‘मुंबई एअरपोर्टवर फक्त 40 टक्के लोकं मास्क घालतात’

पणजी : राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पत्रकार परिषद घेत मुंबईकरांना टोला हाणलाय. मुंबईत गेलो असता तिथे फक्त 40 टक्केच लोकं मास्क घालतात आणि त्यातही 20 टक्के लोक नाकाखाली मास्क घालत असल्याचा टोला... अधिक वाचा

कशेडी घाटात खासगी बस 50 फूट खोल दरीत कोसळली

रत्नागिरी : रत्नागिरीत खासगी बसचा भीषण अपघात झाला आहे. कशेडी घाटात बस तब्बल ५० फूट खोल दरीत कोसळून हा अपघात झाला आहे. चिंतामणी नावाची ही खासगी बस मुंबई येथून कणकवलीच्या दिशेने जात असतानाच हा अपघात झाला.... अधिक वाचा

गोव्यापासून अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावर झिपलाईनचा थरार!

देवगड : देशातील सर्वाधिक लांबीची आणि महाराष्ट्रातील पहिल्या देवगड झिपलाईन प्रोजेक्टचा शानदार शुभारंभ करण्यात आला. शनिवारी 26 डिसेंबरला या प्रकल्पाचं शानदार लोकार्पण करण्यात आलं. आमदार नितेश राणे यांच्या... अधिक वाचा

सर्वधर्मसमभाव! मुस्लिम सैनिकानं आपल्या खांद्यावरून हिंदू महिलेला नेलं मंदिरात

ब्युरो: आंध्रप्रदेशमधील तिरुमाला परिसरात एक आदर्श घटना पाहायला मिळाली. एका मुस्लिम सैनिकाने एका हिंदू महिलेला 6 किलोमीटर आपल्या खांद्यावर बसवून नेलं. जेणेकरून ती स्त्री तिरुमाला मंदिरात भगवान... अधिक वाचा

मुंबईत जायचा विचार करत असाल तर ही आकडेवारी तुमच्यासाठीच!

ब्युरो : राज्यात सगळीकडूनच पर्यटक यायला सुरुवात झाली आहे. अशातच मुंबईतूनही अनेक पर्यटक येऊ लागले आहेत. मात्र राज्यातीलही अनेकांना काही ना काही कामानिमित्त मुंबईत जायचं आहे. अशांसाठी कोरोनाची माहिती घेणं हे... अधिक वाचा

#JusticeForKiranRajput ट्रेन्ड होण्यामागची सगळी गोष्ट

ब्युरो : आपला देश किती विचित्र आहे, हे अधोरेखित करणाऱ्या घटना सातत्यानं समोर येत असतात. अशापैकीच एक घटना पुन्हा एकदा घडली आहे. ट्वीटवर सध्या #JusticeForKiranRajput हा ट्रेन्ड जोरात चालतोय. हजारो लोक किरण राजपूतला न्याय... अधिक वाचा

फडणवीस, अजितदादा, RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्यानंतर आता स्मृति इराणींचा नंबर,...

ब्युरो : देशातील मोठ मोठ्या व्यक्तिंना कोरोनाची लागण वेगानं होत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोरोनाची लागण झाली होती.... अधिक वाचा

‘नो शर्ट फ्री बिअर’ ऑफर महिलांना देणारा बार भाजप कार्यकर्त्यांनी शोधला!

ब्युरो : लॉकडाऊननंतर सगळ्यात आधी जर कोणती सगळ्यात आधी सुरु झाली असेल, तर ती म्हणजे दारुची दुकानं. याच दारुच्या दुकानांबाहेर लागलेल्या रांगाही तुम्ही न्यूज चॅनेलवर पाहिल्या असतील. तळीरामांनी दुकानं... अधिक वाचा

गोवा आणि गाईबद्दल ठाकरेंचं खळबळजनक वक्तव्य!

ब्युरो : मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघाती टीका केली. यावेळी त्यांनी गोव्यासंदर्भात एक महत्त्वाचं वक्तव्य केलं. गोव्यात गोवंश हत्या बंदी... अधिक वाचा

VIDEO | ट्रॅफिक हवालदाराच्या कानशिलात लगावणारी अटकेत, या कारणावरुन झाला राडा

मुंबई : मुंबई पोलिस सुशांत सिंह आत्महत्याप्रकरणापासून चर्चेत आहेत. त्यांच्या बदनामीचा कट रचल्याचा सूर पुन्हा एकदा उमटू लागलाय. त्याला कारणीभूत ठरली आहे, मुंबईच्या काळबादेवीत घडलेली घटना. दिवसभर या घटनेचा... अधिक वाचा

सतर्क रहा! राज्याला लागूनच असलेल्या सिंधुदुर्गात तुफान पावसाचा अंदाज

ब्युरो : गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसानंतर राज्यात आज सूर्यदर्शन झालं खरं. पण आताच हाती आलेल्या माहितीनुसार राज्याला लागूनच असलेल्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुफान पाऊस बरसण्याचा... अधिक वाचा

‘या’ गोष्टीसाठी सर्व राज्य सरकारांनी आणि पक्षांनी एकत्र यावं, असं म्हणत...

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी महत्त्वपूर्ण विधान केलंय. प्रदूषण रोखण्यासाठी सर्व राज्य सरकारं तसंत सर्व राजकीय पक्षांनी मतभेद विसरुन एकत्र येण्याचं आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री... अधिक वाचा

नौदलाची ताकद वाढली! सुपरसोनिक क्रूझ मिसाईलचं यशस्वी परीक्षण

चेन्नई : भारतीय नौदलाची ताकद आणखी वाढली आहे. त्याचं कारण म्हणजे सुपसोनिक क्रूझ मिसाईलचं परीक्षण यशस्वी झालंय. चेन्नईतमध्ये रविवारी (18 ऑक्टोबर) सुपरसोनिक क्रूझ मिसाईलचं परीक्षण करण्यात आलं. देशासोबतच संपूर्ण... अधिक वाचा

नया है यह! खाताना मास्क नाही काढायचा फक्त चैन उघडायची

ब्युरो : करोनामुळे मास्क घालणं सगळ्यांना बंधनकारक आहे. ही बातमी लिहितानाही आम्हाला मास्क घालावाच लागतो. गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेलं सगळं हळूहळू सुरु होत आहे. हॉटेल्सही त्याला अपवाद नाहीत. अटी... अधिक वाचा

आता सुसाट! गोवा-कोल्हापूर अंतर लवकरच 2 तासांत होणं शक्य

कोल्हापूर : कोल्हापूर (Kolhapur) ते गोवा (Goa) हे अंतर लवकरच कमी होण्याची शक्यता आहे. दोन तासांत हे अंतर पार करता येईल, अशी शक्यता निर्माण झाली आहे. संकेश्वर ते बांद या राष्ट्रीय महामार्गाचं सर्वेक्षण पूर्ण झालंय.... अधिक वाचा

क्या बात! चोराला पोलिसांनी मोबाईल गिफ्ट केला कारण…

चेन्नई : तामिळनाडूमध्ये चोरीचा एक वेगळाच किस्सा समोर आला आहे. मोबाईल चोरणाऱ्यालाच पोलिसांनी मोबाईल फोन गिफ्ट केला आहे. ही गोष्ट जरा चक्रावणारी असली, तरी पोलिसांनी ज्या कारणासाठी चोराला मोबाईल गिफ्ट केलाय, ते... अधिक वाचा

जेडीयूची ‘गुप्त’ खेळी! गुप्तेश्वर पांडेंची नितीश कुमारांशी हातमिळवणी

बिहार : बिहार राज्याचे माजी पोलिस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी राजीनामा दिल्यानंतर जनता दल युनायटेडमध्ये प्रवेश केल्या. जदयूचे प्रमुख नितीश कुमारांच्या उपस्थितीत त्यांनी जदयूत प्रवेश केलाय. पांडे... अधिक वाचा

Ludoमध्ये वडिलांनी चीटिंग केल्यानं मुलगी थेट कोर्टात!

भोपाळ – हल्ली माणसं कोणत्या गोष्टीमुळे दुखावली जातील, याचा काहीही नेम नाही. तुम्हाला ऐकून नवल वाटेल पण एका 24 वर्षांच्या तरुणीने लुडोमध्ये चीटिंग केली म्हणून आपल्या वडिलांविरुद्धच थेट कोर्टात दाद... अधिक वाचा

बापानंच केली पोटच्या पोरांची गळा दाबून हत्या

उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेशच्या महोबामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. जन्मदात्या पित्याने पत्नीशी झालेल्या वादानंतर पोटच्या निरागस मुलांची हत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पत्नीशी क्षुल्लक कारणावरुन... अधिक वाचा

ड्रग्स कनेक्शन! दीपिका पदुकोन मोठे खुलासे करण्याची शक्यता

मुंबई : नार्कोटीक्स डीपार्टमेन्टकडून अभिनेत्री दीपिका पदुकोनची कसून चौकशी केली जाते आहे. दीपिकासोबत अभिनेत्री सारा अली खान आणि श्रद्धा कपूरची सुद्धा चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून काय नवी माहिती NCBच्या... अधिक वाचा

राष्ट्रपतींनी वाहिली अटल बिहारी वाजपेयींना श्रद्धांजली

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची रविवारी दुसरी पुण्यतिथी पाळण्यात आली. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना... अधिक वाचा

error: Content is protected !!