विदेश

जगाचा विनाश जवळ आलाय? चीनमध्ये महाप्रलय! पाहा महापुराचे महाभयंकर Video

चीन : सलग दुसऱ्या वषी चीनमध्ये पुराचं संकट ओढावलं आहे. गेल्यावेळपेक्षाही यंदाचा चीनमधील पूर हा जास्त भीषण आहे. या पुरामुळे चीनमधील लाखो लोकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. स्थलांतराची ही प्रक्रिया अजूनही... अधिक वाचा

Tokyo Olympics : ‘या’ दोन देशाच्या खेळाडूंना कोरोनाची बाधा

ब्युरो रिपोर्ट: संपूर्ण जग वाट पाहत असलेली टोक्यो ऑलम्पिक स्पर्धा 23 जुलैपासून सुरु होत आहे. पण स्पर्धेवरील कोरोनाचं सावट गडद होत असल्यानं जपान सरकार आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समिती चिंतेत पडले आहेत.... अधिक वाचा

ईद नमाजावर ‘तालिबानी’ दहशत

ब्युरो रिपोर्टः अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये राष्ट्रपती भवनजवळ तीन रॉकेट डागण्यात आले आहेत. अमेरिकेने सैन्य वापसीची घोषणा केल्यापासून तालिबान अधिक सक्रिय झाला आहे. तालिबानने अफगाणिस्तानमधील अनेक... अधिक वाचा

पुन्हा ‘मौका मौका’; टी20 विश्वचषकात भारत-पाकिस्तान लढत

मुंबई: भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा सर्वांसाठी केवळ सामना आणि मैदानापुरता उरत नाही तर देशप्रेमापर्यंत जातो. क्रिकेटप्रेमींसाठी आता एक मोठी बातमी येत आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान पुन्हा एकदा मैदानात... अधिक वाचा

कंधारमध्ये भारतीय पत्रकाराची हत्या

ब्युरो रिपोर्ट: अफगाणिस्तानमध्ये भारतीय पत्रकार दानिश सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली आहे. रॉयटर्स या संस्थेसाठी काम करत होते दानिश. अफगाणिस्तानच्या टोलो या वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने ही... अधिक वाचा

अभिमानास्पद! भारतीय वंशाचा जस्टिन नारायण ठरला ‘मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया सीझन 13’चा विजेता!

ब्युरो रिपोर्टः या वर्षीच मास्टरशेफ ऑस्ट्रेलिया त्यातील स्पर्धकांमुळे फार गाजलं. सोशल मीडियावर या शोच्या छोट्या छोट्या क्लिप खूप व्हायरल झाल्यामुळे  ऑस्ट्रेलियासह भारतातही या शोचा विजेता कोण होणार याची... अधिक वाचा

Video | CCTV | रेल्वे लाईन क्रॉस करतानाच गाडी अडकली, रेल्वेनं...

ब्युरो : एक अंगावर काटा आणणार अपघात समोर आला आहे. घटना आहे श्रीलंकेतील. श्रीलंकेतील एका रेल्वे क्रॉसिंगवर भीषण घटना घडली. यामध्ये एका कारला रेल्वेनं चिरडलंय. विशेष म्हणजे या थराराक घटनेचं संपूर्ण सीसीटीव्ही... अधिक वाचा

जॉर्जियाला भारताकडून भावपूर्ण भेट

ब्युरो रिपोर्टः रशियातून वेगळ्या झालेल्या जॉर्जिया देशाला भारताने भावपूर्ण भेट दिली आहे. सतराव्या शतकातील जॉर्जियाची राणी सेंट क्वीन केटवनचे गोवा येथे असलेले पवित्र अवशेष परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर... अधिक वाचा

युरो कप : इंग्लंडवर मात करत इटली ठरला विजेता

पणजी : लंडनच्या वेम्बली स्टेडियमवर रंगलेल्या अटीतटीच्या महामुकाबल्यात इटलीने इंग्लंडवर सरशी साधत यूरो कप २०२० च्या विजेतेपदाचा मान पटकावला. होम का रोम, या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात असलेल्या चाहत्यांना... अधिक वाचा

तब्बल 28 वर्षांनी अर्जेंटीनानं पटकावला ‘कोपा अमेरिका’ स्पर्धेचा किताब

पणजी : संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटीनानं कोपा अमेरिका स्पर्धेचा किताब आपल्या नावे केला. अर्जेंटिनानं ब्राझीलला धूळ चारत १-० अशा फरकानं... अधिक वाचा

मोठी बातमी | भारत-श्रीलंका सामन्यांच्या वेळापत्रकात बदल

ब्युरो रिपोर्ट: भारतीय क्रिकेट संघ सध्या नवनिर्वाचित कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्त्वाखाली श्रीलंका क्रिकेट संघाला त्यांच्याच भूमित मात देण्यासाठी श्रीलंकेला पोहोचला आहे. संघातील सर्व खेळाडूने आवश्यक तो... अधिक वाचा

सिरिशा बांडला ठरणार अंतराळात जाणारी दुसरी भारतीय वंशाची महिला

ब्युरो रिपोर्टः भारतीय वंशाची सिरिशा बांडला एक नवा इतिहास रचण्यास तयार झाली आहे. मुळची आंध्र प्रदेशमधील असलेली सिरिशा अंतराळ प्रवास करणार आहे. अशी कामगिरी करणारी ती सुनिता विल्यम्सनंतर दुसरी भारतीय वंशाची... अधिक वाचा

ACCIDENT | फिलिपिन्समध्ये विमान दुर्घटना

ब्युरो रिपोर्टः फिलिपिन्समध्ये लष्करी विमान सी-१३० आग लागल्याने कोसळलं. या दुर्घटनेत २९ जवानांचा मृत्यू झाला आहे. तर ५० जवानांना वाचवण्यात यश आलं आहे. या विमानात एकूण ९२ जवान होते. या विमानानं कागायन डी ओरो... अधिक वाचा

HEAT WAVE | कॅनडात उष्णतेची लाट

ब्युरो रिपोर्टः कॅनडामध्ये अचानक आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे गेल्या शुक्रवारपासून तिथे १३० जण मरण पावले आहेत. मृतांमध्ये बहुतांश व्यक्ती वयस्कर आहेत. त्यातील काही जण विविध व्याधींनी जर्जर होते. उष्णतेची... अधिक वाचा

अभिमानास्पद! बुद्धिबळातील ‘युवा ग्रँडमास्टर’

नवी दिल्लीः भारताचा अमेरिकास्थित बुद्धिबळपटू अभिमन्यू मिश्रा याने बुधवारी हंगेरीतील बुडापेस्ट येथे ग्रँडमास्टरसाठीचा तिसरा टप्पा पार करत जगातील सर्वात युवा ग्रँडमास्टर होण्याचा मान मिळवला. अभिमन्यूने... अधिक वाचा

युरोपमध्ये तिसऱ्या लाटेचे संकेत; रुग्णवाढ झाल्यानं पुन्हा भीती!

ब्युरो रिपोर्टः मुख्यतः यूके आणि रशियामधील डेल्टा व्हेरिएंटमुळे अडीच महिन्यांनंतर पुन्हा एकदा युरोपमध्ये कोविड-19 संसर्ग वाढत असल्याचं एएफपीने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार समोर आलंय. हे संकेत... अधिक वाचा

इंधन दरवाढीवर मंत्री गडकरीच देणार ‘स्वस्त’ पर्याय !

पणजी : सतत वाढणा-या पेट्रोल व डिझेलच्या किमती ही आता कधीही न संपणारी समस्या बनलीय. मोर्चे, आंदोलनं आणि पुतळे जाळणं, हा यावर निश्चितच उपाय नाही. पेट्रोल-डिझेलला चांगला पर्याय शोधणं अत्यावश्यक होतं. यात गेल्या... अधिक वाचा

फुटबॉलनं केलं युरोपमधलं जनजीवन ‘नॉर्मल’

युरोपच्या 11 देशांमध्ये सुरु असणार्‍या युरो कप फुटबॉल स्पर्धेमुळे अवघे जग पुन्हा एकदा फुटबॉलमय बनले आहे. विशेष म्हणजे हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ पाहण्यासाठी दीड वर्षांच्या कालावधीनंतर हजारो प्रेक्षक... अधिक वाचा

दगामा यांची टोकियो ऑलिम्पिक्ससाठी तांत्रिक अधिकारी म्हणून निवड

पणजीः बॉक्सिंग टास्क फोर्सने पुढील महिन्यात टोकियो येथील २०२० उन्हाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी लेन्नी दगामा यांची तांत्रिक अधिकारी म्हणून निवड केली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर कोविडच्या कठोर... अधिक वाचा

अजब गजब । अवघ्या 28 तासांत उभी केली दहा मजली इमारत!

ब्युरो रिपोर्ट: एखादी बहुमजली इमारत उभी करणं हे सहजसोपं आणि कमी वेळेत होणारं काम नाही. त्यासाठी अनेक महिने लागू शकतात. मात्र, चीनमधील चांगशा शहरात अवघ्या २८ तास आणि ४५ मिनिटांमध्ये दहा मजली इमारत उभी करण्याची... अधिक वाचा

ख्रिस्तीयानो रोनाल्डोची ‘कीक’ ‘कोकाकोला’च्या वर्मी..!

बुडापेस्ट : फुटबॉल स्टार तथा पोर्तुगालचा हुकमी खेळाडू ख्र्रिस्तीयानो रोनाल्डोच्या (cristiano ronaldo) एका कृतीमुळे शीतपेयांची कंपनी कोका कोलाला (coca cola) हजारो कोटींचं नुकसान सोसावं लागलं. कंपनीला तब्बल 4 बिलियन डॉलर्स... अधिक वाचा

छत्रपती शिवाजी महाराजांची परदेशातील तीन चित्रे प्रकाशात

ब्युरो रिपोर्ट: परदेशातील संग्रहालयांमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची तीन समकालीन चित्रे पुण्यातील इतिहास संशोधक प्रसाद तारे यांनी प्रकाशात आणली आहेत. दख्खनी गोवळकोंडा चित्रशैलीतील ही चित्रे १७... अधिक वाचा

जी-7 शिखर संमेलनात पंतप्रधान मोदींचा ‘वन अर्थ वन हेल्थ’चा नारा, व्हर्चुअली...

ब्युरो रिपोर्टः पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिटनमध्ये झालेल्या G7 परिषदेमध्ये व्हर्चुअली सहभागी झाले.  यूनायटेड किंगडमनं दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करत पंतप्रधान मोदींनी जी-7 शिखर संमेलनात व्हिडीओ... अधिक वाचा

CRIME | पतीने केली नवीन गर्लफ्रेंड, रागात पत्नीनं केली सहापैकी पाच...

ब्युरो रिपोर्टः जितकी एखादी स्त्री आपल्या मुलांवर प्रेम करते तितकं दुसरं कोणीही करत नाही. तसंच, कोणतीही स्त्री आपल्या पतीच्या प्रेमात विभागणीसुद्धा सहन करू शकत नाही, असंही म्हटलं जातं. परंतु एका जर्मन... अधिक वाचा

इंडोनेशियात विष्णूची सर्वात मोठी मूर्ती

ब्युरो रिपोर्ट: ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर या त्रयीपैकी विष्णू ही देवता सृष्टीची पालनकर्ती मानली जाते. विष्णूची मंदिरे केवळ भारतातच नव्हे, तर प्राचीन बृहदभारताचा भाग असलेल्या अनेक देशांमध्येही आढळतात.... अधिक वाचा

कोवॅक्सिन, स्पुतनिक वी नको, परदेशी विद्यार्थ्यांनी WHO नं मंजुरी दिलेलं वॅक्सिन...

नवी दिल्ली: भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाच्या स्पुतनिक वी लसीबाबत अमेरिकन शिक्षणसंस्थांनी वेगळी भूमिका घेतली आहे. कोवॅक्सिन आणि स्पुतनिक वी  लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना अमेरिकन शिक्षणसंस्थानी... अधिक वाचा

संरक्षण मंत्र्यांनी केली ऑस्ट्रेलियन संरक्षणमंत्र्यांसोबत दूरध्वनीवरून चर्चा

नवी दिल्‍लीः संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री पीटर ड्युटेन यांच्यासोबत 1 जून 2021 रोजी दूरध्वनीवरून चर्चा केली. सध्याच्या स्थानिय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमधील... अधिक वाचा

‘या’ जगप्रसिद्ध टेनिसपटूला 11 लाखांचा दंड

ब्युरो रिपोर्ट: यंदाच्या वर्षातील दुसरं ग्रॅण्ड स्लॅम फ्रेंच ओपनमध्ये झालेल्या वादानंतर जगप्रसिद्ध टेनिसपटू नाओमी ओसाकाने माघार घेतली आहे. त्याआधी तिला मॅच रेफरीने 15 हजार डॉलर्सचा दंड देखील ठोठावला होता.... अधिक वाचा

चीनमध्ये एका व्यक्तीला बर्ड फ्लूच्या स्ट्रेनची बाधा

ब्युरो रिपोर्ट: जवळपास दीड वर्षांपूर्वी चीनच्या वुहानमधून करोनाचा संसर्ग जगभरात फैलावला होता. दीड वर्षानंतरही करोनाच्या संसर्गाला पूर्णपणे अटकाव करण्यास शक्य झाले नाही. अशातच आता चीनमधून आणखी एक संकट... अधिक वाचा

चीनच्या वुहानमध्येच कोरोना विषाणू तयार!

मुंबई: कोरोना विषाणू ही चीनने जगाला दिलेलं सर्वात मोठं संकट असल्याचं अनेकदा बोललं जातं. मात्र, त्याबाबत आता अधिकृत दावा केला जातोय. चीनच्या वैज्ञानिकांनी वुहान इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीमध्ये कोरोना... अधिक वाचा

इंडियन कोस्ट गार्ड वैभव आणि वज्र जहाजाची कोलंबोत थरारक कामगिरी

ब्युरो : सिंगापूरच्या कार्गो शिपवर भीषण आग लागल्याची माहिती समोर आल्यानंतर इंडियन कोस्ट गार्डनं तात्काळ मदतीसाठी प्रयत्न केले आहे. इंडियन कोस्ट गार्डचे वैभव आणि वज्र हे दोन जहार कोलंबो बंदराच्या परिसरात... अधिक वाचा

‘या’ देशानं लॉकडाऊनशिवाय मिळवलं कोरोनावर नियंत्रण !

सध्या संपूर्ण भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धुमाकूळ सुरु आहे. व्हॅक्सीनच्या कमतरतेमुळे आणि अजूनही टेस्टींग, ट्रेसींगबाबत प्रचंड उदासीनता असल्याने दररोज वाढणाऱ्या हजारो केसेस आणि शेकडो मृत्यू... अधिक वाचा

अभिमानास्पद! गोवा जलतरणपटू संजना प्रभुगावकरचा नवा विक्रम

पणजीः गोमंतकन्या संजना प्रभुगावकर या जलतरणपटूने आंतरराष्ट्रीय स्तरावर गोव्याचं नाव उज्ज्वल केलंय. दुबई यूएई येथे झालेल्या स्पर्धेत या 14 वर्षीय जलपरीने नवा विक्रम केलाय. 100 मीटर बॅकस्ट्रोक जलतरण प्रकारात... अधिक वाचा

परदेशी गुंतवणुकीत लक्षणीय वाढ, सिंगापूर, अमेरिका आणि मॉरिशसची भारतात लक्षणीय गुंतवणूक

ब्युरो : भारतातील थेट परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारने केलेल्या धोरणात्मक सुधारणा, गुंतवणूक सुलभता आणि व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून देशात केल्या गेलेल्या परदेशी... अधिक वाचा

VIRAL VIDEO: काचेच्या बाटलीवर बॅलन्स, महिलेचा थरारक स्टंट

ब्युरो रिपोर्ट: जगभरात अनेक लोक असे आहेत ज्यांच्याकडे पाहिल्यावर जगात टॅलेंटची कमी नाही हे दिसून येतं. आपल्या टॅलेंटच्या जीवावर जगाचं लक्ष वेधून घेण्याची ताकद या कलाकारांकडे असतं. अनेकांच्या कलेला वाव न... अधिक वाचा

इस्रायलच्या हल्ल्यात ‘हमास’चे ११ कमांडर ठार

ब्युरो रिपोर्ट: इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील संघर्ष आणखी चिघळला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये रॉकेट हल्ले सुरू आहेत. पॅलेस्टाइनच्या गाझा पट्टी शहरात इस्रायलने केलेल्या हल्ल्यात सशस्त्र गट हमासला मोठा... अधिक वाचा

भारतात कोरोना रुग्णसंख्या वाढीची WHO ने सांगितली कारणं…

ब्युरो रिपोर्टः जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील करोना स्थितीचा आढावा घेतला असून देशात वेगाने होणाऱ्या करोना रुग्णवाढीच्या कारणांची मीमांसा केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भारतात करोनाचा वेगाने प्रसार... अधिक वाचा

WHO च्या ट्विटनंतर RG च्या मनोज परबांची सरकारवर टीका

ब्युरो रिपोर्टः जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने कोरोना रुग्णावरील उपचारादरम्यान आयव्हरमेक्टिन या औषधाचा वापर करु नका, असा सल्ला डॉक्टरांना दिला आहे. WHO च्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी... अधिक वाचा

वायुदल आणि नौदल युद्धपातळीवर कार्यरत

ब्युरो रिपोर्टः देशातील सध्याची कोविड परिस्थिती हाताळण्यासाठी वैद्यकीय सामग्रीचा अव्याहत पुरवठा करण्याच्या दृष्टीने भारतीय वायुदल आणि भारतीय नौदल अथक कार्यरत आहेत. 10 मे 2021 च्या सकाळपर्यंत वायुदलाच्या... अधिक वाचा

कोविड विरोधात भारताला जागतिक समुदायाकडून मदतीचा हात

ब्युरो रिपोर्टः भारताबद्दल ऐक्य आणि सदिच्छा दर्शवत जागतिक समुदायाने कोविड – 19 विरोधातील सामूहिक लढाईत भारताच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे. भारताला प्राप्त झालेल्या मदत... अधिक वाचा

जगाचं एक टेन्शन संपलं! चीनचं रॉकेट ‘या’ ठिकाणी कोसळलं

ब्युरो रिपोर्ट: नियंत्रण गमावलेले चीनचं रॉकेट काही तासांमध्ये पृथ्वीवर कोसळलं असल्याची माहिती चीनच्या माध्यमांनी दिली आहे. चीनच्या माध्यमांनुसार, नियंत्रण कोसळलेलं रॉकेट हिंदी महासागरात कोसळलं आहे.... अधिक वाचा

मंगळावर नासाने टिपली हेलिकॉप्टरच्या पात्यांची भिरभिर

ब्युरो रिपोर्ट: नासाने मंगळावर पाठविलेल्या यानाने मंगळावर हेलिकॉप्टरच्या उडण्यासारखा आवाज रेकॉर्ड केला आहे. हा आवाज कमी उंचीवरून उडणाऱ्या हेलिकॉप्टरच्या पात्यांचा आवाजसारखा आहे! ट्विट करून दिली माहिती... अधिक वाचा

भारताच्या कठीण काळात आम्ही सोबत आहोत

ब्युरो रिपोर्ट: अमेरिकेच्या उपाध्यक्षा कमला हॅरिस यांनी कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेचा  सामना करत असलेल्या भारताला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. या महामारीच्या सुरुवातीलाच आम्ही भारताला... अधिक वाचा

IPL 2021: मुंबई इंडियन्सने जिंकलं मन! परदेशी खेळाडूंना चार्टर्ड विमानाने पाठवणार...

ब्युरो रिपोर्टः करोना संकटामुळे आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला आहे. आयपीएल पुन्हा कधी आणि कुठे खेळवायचं याचा निर्णय नंतर परिस्थितीनुसार घेतला जाईल असं बीसीसीआयकडून स्पष्ट... अधिक वाचा

अजब गजब | एकाच वेळी दोन आणि तीन नव्हे, तर नऊ...

ब्युरो रिपोर्ट: एका वेळी जुळे, तिळे माहिती आहे. मात्र, आफ्रिकेतील एका महिलेने एकाच वेळी चक्क नऊ बाळांना जन्म दिला आहे. माली नावाच्या छोट्याशा देशातील या महिलेने मोरोक्कोमधील रुग्णालयात या नऊ बाळांना जन्म... अधिक वाचा

लाँगमार्च 5 बी उपग्रह पृथ्वीवर आदळण्याचा धोका

ब्युरो रिपोर्टः चीनकडून काही दिवसांपूर्वी अंतराळात पाठविलेल्या रॉकेटवरील नियंत्रण सुटल्याचं वृत्त आहे. त्यामुळे जगासमोर नवी समस्या उभी ठाकली आहे. चीनने पाठवलेलं लाँगमार्च ५ बी हे रॉकेट पृथ्वीवर कोठेही... अधिक वाचा

CORONA |भारतात संपूर्ण लॉकडाऊन हाच पर्याय

ब्युरो रिपोर्ट: भारतातील अनेक राज्यांत अनेक निर्बंध लागू केल्यानंतरही करोना संक्रमणाचा वेग काही नियंत्रणात येतान दिसत नाही. अनेक राज्यांची परिस्थिती अत्यंत चिंताजनक अवस्थेत आहे. याच दरम्यान,... अधिक वाचा

भारतीयांना अमेरिकेत जाणं झालं अवघड; व्हाईट हाऊसने घेतला मोठा निर्णय

ब्युरो रिपोर्टः करोनाच्या दुसऱ्या लाटेनं आरोग्य व्यवस्था खिळखिळी करून ठेवली आहे. दररोज लाखो लोकांनाचा संसर्ग होत असून,  हजारो लोकांचे बळी जात आहेत. देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या उद्रेकानं भयंकर स्थिती... अधिक वाचा

DONATION IN PM CARES FUND | करोना काळात क्रिकेटर्सने केली मदत…...

ब्युरो रिपोर्ट: एकीकडे भारतामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला असताना दुसरीकडे इंडियन प्रिमियर लिग म्हणजेच आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या एक परदेशी खेळाडूने सामाजिक भान जपत भारतातील... अधिक वाचा

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

शनिवारी चार कोविडबाधितांचा मृत्यू कोरोनामुळे राज्यात शनिवारी चार जणांचा मृत्यू, पणजीतील 68 वर्षीय महिला, तर मुरगावातील 56 वर्षीय पुरुषासह नेरुलमधील 75 वर्षीय आणि करंझाळेतील 47 वर्षीय पुरुषाचा गोमेकॉत मृत्यू,... अधिक वाचा

भारतीयांच्या हत्येने अमेरिका पुन्हा हादरली

ब्युरो रिपोर्ट: अमेरिकेतील इंडियानापोलीस शहरात झालेल्या गोळीबारात शीख समुदायातील चौघा जणांचा मृत्यू झाला. फेडएक्स फॅसिलिटीबाहेर गुरुवारी रात्री झालेल्या गोळीबारात आठ जणांचा मृत्यू झाला असून काही जण... अधिक वाचा

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

राज्यात महासाथीचं संकट गडद राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत आणखी वाढ, 540 नवे रुग्ण आढळल्यानं चिंता, दिवसभरात एकाचा मृत्यू, 3 हजार 969 सक्रिय रुग्ण. राज्यात ‘टीका उत्सव’ उत्साहात सुरू देशभर कोविड प्रतिबंधक... अधिक वाचा

Corona Update | आश्चर्य! पोलिसाने थेट पंतप्रधानांनाच ठोठावला दंड!

ब्युरो रिपोर्टः देशात करोनाचा संसर्ग फैलावत असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांकडून गर्दी जमवली जात असल्याचं चित्र दिसतंय. यामध्ये महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींचा समावेश आहे. मात्र, भारताबाहेर काहीसं वेगळं... अधिक वाचा

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच राज्यात कोरोनाचा कहर सुरूच, दिवसभरात तिघांचा बळी, एका अमेरिकन नागरिकाचा समावेश, तर 428 नव्या कोविडबाधितांची नोंद. 11 एप्रिलपासून कोविड प्रतिबंधक लसीकरण राज्यात 11 एप्रिलपासून कोविड... अधिक वाचा

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

राज्यात 582 नव्या रुग्णांची भर राज्यात कोरोना रुग्णवाढीचा विस्फोट, 582 नव्या रुग्णांची भर, दिवसभरात दोघांचा मृत्यू, 3 हजार 206 चाचण्यांचे अहवाल अद्याप येणं बाकी. उत्तर जिल्हा न्यायदंडाधिकार्‍यांकडून निर्बंध... अधिक वाचा

वाढत्या कोरोनामुळे न्यूझीलंडमध्ये भारतीयांना नो एन्ट्री

वेलिंग्टन : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगातील देशांनी भारताची धास्ती घेतली आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी गुरुवारी मोठी घोषणा केली आहे. भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी... अधिक वाचा

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

24 तासात 527 नवे कोरोनाबाधित राज्यात गेल्या 24 तासांत 527 नवे कोरोनाबाधित रुग्ण, दिवसभरात दोघांचा बळी, रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या 60 हजारांच्या पार, सक्रिय रुग्णसंख्या अठ्ठावीसशेच्या पार. पर्यटनाशी संबंधित... अधिक वाचा

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

राज्यात कोविडबाधितांची विक्रमी वाढ राज्यात कोरोना रुग्णवाढीचा उद्रेक, तब्बल 387 नवे रुग्ण आढळल्यानं खळबळ, एका रुग्णाचा मृत्यू, यंत्रणा अधिक सतर्क. सक्रिय रूग्णांचा आकडा अडीच हजारांपार सक्रिय कोविड... अधिक वाचा

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

राज्यात आणखी 219 कोरोना रुग्ण राज्यात 24 तासांत 219 नव्या कोरोना रुग्णांचं निदान, मृतांचा एकूण आकडा 834 वर, तर सक्रिय रुग्णसंख्या 1 हजार 980 वर, 151 रुग्ण कोरोनामुक्त. दिवसभरात दोघा कोरोनाबाधितांचा मृत्यू चोविस तासांत... अधिक वाचा

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांची अधिकृत निवड काणकोण, कुंकळ्ळी, कुडचडे-काकोडा, पेडणे, डिचोली आणि वाळपई पालिकेच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षांची अधिकृत निवड जाहीर, चार ठिकाणी बिनविरोध, मात्र काणकोण-कुडचडेत... अधिक वाचा

5 MIN 25 NEWS | महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा

कोरोनाच्या उद्रेकामुळे राज्यात चिंता राज्यात कोरोनाचा उद्रेक, 24 तासांत तब्बल 200 नव्या रूग्णांचं निदान, एकाचा मृत्यू. सक्रिय रूग्णसंख्या दीड हजारांच्या पार राज्यात कोरोना रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे... अधिक वाचा

TOP 25 | महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर | 5 मिनिटांत 25...

जाहीर प्रचार संपला, शनिवारी मतदान सहा नगरपालिका आणि पणजी महापालिकेसाठी जाहीर प्रचार संपुष्टात, शनिवारी मतदान, व्यक्तिगत पातळीवर प्रचारासाठी मुभा. मुख्य निवडणूक आयुक्तपदी रमणमूर्ती राज्याच्या मुख्य... अधिक वाचा

भारताची स्थिती सध्या फक्त अंशतः स्वतंत्र- फ्रीडम हाऊसचा अहवाल

ब्युरो : “डेमोक्रेसी अंडर सीज” या शीर्षकाखाली फ्रीडम हाऊस या अमेरिकेतील स्वयंसेवी संस्थेने एक अहवाल तयार केला असून त्यामध्ये एक स्वतंत्र देश असलेल्या भारताची स्थिती “ अंशतः स्वतंत्र” अशी खालावली असल्याचा... अधिक वाचा

गौरवास्पद! गोमंतकीय वंशाची महिला संयुक्त राष्ट्रसंघातील महत्त्वाच्या पदावर

पणजीः अलीकडेच अमेरिकेच्या बायडेन प्रशासनात अनेक भारतीय वंशाच्या महिलांची वर्णी लागली आहे. आता देशासोबत राज्याच्या अभिमानात आणखी भर घालणारी घटना समोर आलीये. संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस... अधिक वाचा

बाप रे! आता माणसांनाही बर्ड फ्लूची लागण

ब्युरो रिपोर्टः बर्ड फ्लू हा आजार फक्त पक्ष्यांनाच होत असून त्याचा माणसांना कोणताही धोका नसल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र, आता बर्ड फ्लूची लागण मनुष्यालाही होत असल्याचं आढळून आलं आहे. रशियात सात जणांना... अधिक वाचा

🛑 Bulletin | वार्ता गोव्याची | 18 FEB 2021

Bulletin | वार्ता गोव्याची | 18 FEB | भाग ०१ गोवन वार्ता लाईव्हच्या YouTube चॅनेला Subscribe करा Bulletin | वार्ता गोव्याची | 18 FEB | भाग... अधिक वाचा

छे.. छे.. कोरोना वुहानमधून आलाच नाही!- जागतिक आरोग्य संघटना

ब्युरो : कोरोना विषाणू नेमका आला कुठून? या प्रश्नाचं उत्तर ठोसपणे अजूनही दिलं जात नाही आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं याबाबत तपास सुरु करण्यात आपला अभ्यास चीनपर्यंत नेला होता. मात्र चीनमध्ये याबाबत अभ्यास... अधिक वाचा

Myanmar coup| म्यानमारमध्ये सत्ता पालट

म्यानमार: म्यानमारमधील लष्कराने बंड केले असून सत्ता ताब्यात घेतली आहे. म्यानमार लष्कराने देशाची नेता आंग सान सू की यांना अटक केली आहे. म्यानमारमध्ये एक वर्षासाठी आणीबाणी लागू करण्यात आल्याची घोषणा लष्कराने... अधिक वाचा

अमेरिकेत गांधीच्या पुतळ्याची मोडतोड केल्यानंतर कुणी व्यक्त केला आनंद?

ब्युरो : अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये एक ठिकाण आहे. या ठिकाणाचं नाव आहे डेव्हिस. या डेव्हिसमध्ये असलेल्या एका पार्कमध्ये महात्मा गांधीजींचा पुतळा होता. काही लोकांना तो मोडला. त्यामुळे आता तिथे आता तिथे... अधिक वाचा

जोसेफ बायडेन ज्युनियर… अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष

वॉशिंग्टन : अमेरिकेचे ४६वे अध्यक्ष म्हणून जोसेफ बायडेन ज्युनियर (Joe Biden) आणि अमेरिकेच्या ४९व्या उपाध्यक्ष म्हणून कमला देवी हॅरिस (Kamala Harris) यांनी बुधवारी स्थानिक वेळेनुसार दुपारच्या प्रहरी आपापल्या पदांची शपथ... अधिक वाचा

बापरे! कोरोनाची लस दिल्यानंतर 29 जण दगावले! कुठे?

ऑस्लो : एक धक्कादायक बातमी समोर आली आहे नॉर्वेमधून. नॉर्वेमध्ये कोरोना लसीकरण मोहिम सुरु आहे. या मोहिमेअंतर्गत फायझरचीच लस दिली जाते आहे. मात्र ही लस दिल्यानंतरच काही वेळामध्येच 29 जण दगावले आहेत. त्यामुळे एकच... अधिक वाचा

प्रवाशांना घेऊन जाणारं विमान समुद्रात कोसळलं

जकार्ताः इंडोनेशियातील श्रीविजया एअर या कंपनीच्या विमानाने शनिवारी जकार्ताहून उड्डाण केल्यानंतर अवघ्या चार मिनिटांतच ते समुद्रात कोसळलं. या विमानातील प्रवासी, कर्मचार्यांसह अनेकजण मृत्यू पावल्याची... अधिक वाचा

संपूर्ण भारत साखर झोपेत असताना अमेरिकेत दंगल

वॉशिंग्टन : अमेरिकेत झालेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचं राजकारण संपायला तयार नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा निवडणुकीत फेरफार झाल्याचा आरोप लावलाय. सोबतच आता ट्रम्प त्यांच्या समर्थकांसोबत... अधिक वाचा

‘या’ देशात सापडलं तब्बल 99 टन सोनं

ब्युरो : कोरोना काळात सोन्याची किंमत वाढतच चालली आहे. अशातच एक महत्त्वाचा आणि आश्चर्यकारक शोध एका देशात लागलाय. तब्बल ९९ टन सोनं एका देशात आढळून आलं आहे. या सोन्याची किंमत अनेक देशांच्या जीडीपी पेक्षाही जास्त... अधिक वाचा

#GOOD NEWS : कोरोनावर ब्रिटनमध्ये लस आली

लंडन : कोरोनावर जगातील पहिली लस आलीय. ही लस ब्रिटनमध्ये पुढच्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. ब्रिटन सरकारनं फायझर बायोएनटेकच्या लसीला परवानगी दिलीय. पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना लस दिली जाणार... अधिक वाचा

हाफिज सईदला 10 वर्षांचा तुरुंगवास

लाहोर : बेकायदेशीर निधीप्रकरणी जमात उद दवा संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदला 10 वर्षांचा कारावास सुनावण्यात आला. पाकिस्तानमधील दहशतवादविरोधी कोर्टानं ही शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी जुलैमध्ये हाफिज सईदला... अधिक वाचा

कुवेतमधील गोमंतकीयांच्या नोकऱ्या जाणार! वाचा, काय आहे कारण…

पणजी : कुवेत सरकार परदेशी कामगारांना प्रवेश न देणारा नवीन मसुदा तयार करत आहे. हा मसुदा या आठवड्यात संसदेत पारित झाला, तर त्याचा परिणाम लाखो कामगारांच्या कुटुंबांवर दिसणार आहे. भारतातील, विशेषत: गोव्यातील अनेक... अधिक वाचा

US Election 2020 : जो बायडन होणार अमेरिकेचे 46 वे अध्यक्ष

वॉशिंग्टन : गेले काही दिवस रखडलेला अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. अमेरिकन आणि युरोपीय माध्यमांनी जो बायडन (Joe Biden) जिंकल्याचं जाहीर केलं आहे. ट्रम्प (Donald Trump) यांना 214 पर्यंतच मजल मारता आली,... अधिक वाचा

जॉर्जिया, मिशिगनमध्ये ट्रम्प हरले कायदेशीर लढाई

न्यूयॉर्क : अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना झटका बसलाय. जॉर्जिया आणि मिशिगन या दोन्ही राज्यातील कायदेशीर लढाईत त्यांचा पराभव झालाय. व्हाईट हाऊसच्या शर्यतीत पिछाडीवर पडत... अधिक वाचा

अमेरिकेचा नवा बॉस कळण्यासाठी वेळ का लागतोय? ही आहेत ३ सोपी...

ब्युरो : अमेरिकेत निवडणुकीची लढाई आता अंतिम टप्प्यात आली आहे. मतमोजणी सुरु आहे. पण अजूनही निकाल हाती आलेला नाही. लढच चुरशीची होतेय. कोण जिंकणार ही लढाई, याकडे संपूर्ण जगाची नजर लागली आहे. अशातच निकाल हाती यायला... अधिक वाचा

व्हिएन्ना हादरलं! दहशतवादी हल्ल्यात चार जणांचा मृत्यू

व्हिएन्ना : ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्नामध्ये दहशतवादी हल्ला झालाय. अज्ञातांच्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झालाय. शिवाय अनेकजण जखमी झालेत. हा दहशतवादी हल्ला असल्याचे ऑस्ट्रियाच्या गृहमंत्रालयाने... अधिक वाचा

अमेरिकेचे ‘पवार’ जो बायडन आणणार का महाविकास आघाडी सरकार?

ब्युरो : वारे निवडणुकीचे वाहत आहेत. ठिकाण आहे अमेरिका. ट्रम्प विरुद्ध बायटन सामना रंगात आला आहे. या सामन्यात पावसाने खोडा करण्याचा प्रयत्न केला. पण जो बायडन (Joe Biden) मागे हटले नाहीत. त्यांनी आपली सभा सुरुच ठेवली.... अधिक वाचा

वय, धर्म, ख्याती हे सगळं दुय्यम लग्नासाठी, साळवेंकडे बघा आणि शिका

ब्युरो : विधीज्ञ आणि माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकले आहेत. 28 ऑक्टोबर म्हणजेच काल त्यांनी लंडनमधील चर्चमध्ये कॅरोलिन ब्रॉसार्डशी विवाहबद्ध झाले. हे या दोघांचंही दुसरं लग्न आहे. 65... अधिक वाचा

का गायब होताहेत फ्रान्सचे प्रॉडक्ट्स? जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत वाचाच…

ब्युरोः जगातील काही प्रमुख इस्लामिक देशांतील सुपर स्टोअर्सच्या शेल्फमधून फ्रान्सची उत्पादनं अचानकपणं गायब होत आहेत. कतार, कुवेत, टर्की म्हणजेच तुर्कस्तान, पाकिस्तान तसंच अरब राष्ट्रांपैकी अनेक देशांचा... अधिक वाचा

आजच्या 5 मिनिटांत 25 हेडलाईन्स

1 बार्देश तालुक्यात अंधार कोलवाळ पॉवर ग्रीडमध्ये बिघाडबिघाड शोधण्याचं काम युद्धपातळीवर 2 तिसवाडीतही विजेचा लपंडाव अनेक वेळा वीज गायबदसर्‍याच्या आनंदावर विरजण 3 वेर्ण्यात मरिटाइम क्लस्टरचं भूमिपूजन... अधिक वाचा

गुगलच्या नाड्या आवळण्याचा प्रयत्न

न्यूयॉर्क : जगातील सर्वाधिक वापराचे सर्च इंजिन असलेल्या गुगलविरोधात (Google) अमेरिकेच्या न्याय विभागाने अखेर विश्वासघाताचा खटला दाखल केलाय. अमेरिकेत स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी हा खटला दाखल करण्यात... अधिक वाचा

पाकिस्तानात सिंध पोलिसांचं बंड

सिंध : आर्थिक आघाडीवर कफल्लक झालेल्या पाकिस्तानला अंतर्गत कुरघोड्यांनी पोखरलं आहे. सिंध प्रांतातील पोलीस अधिकाऱ्यांनी लष्कराविरोधात खुलेआम बंड पुकारले आहे. इम्रान खान सरकारविरोधात तिथले विरोधी पक्ष... अधिक वाचा

#Nobel 2020 : चार्ल्स राईस, हार्वे अल्टर, मायकल ह्यूटन यांना वैद्यकशास्त्रात...

स्टोकहोम : 2020 वर्षासाठी वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार चार्ल्स एम. राईस (Charles M. Rice), हार्वे जे. अल्टर (Harvey J. Alter) आणि मायकल ह्यूटन (Michael Houghton) यांना जाहीर झाला आहे. या तिघांना ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूच्या शोधासाठी या... अधिक वाचा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प करोना पॉझिटव्ह

न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donanld Trupm) यांच्यासोबत त्यांची पत्नी मेलेनिया ट्रम्प यांनाही करोनाची लागण झाली आहे. ट्रम्प यांनी ट्विट करत ही माहिती दिली. यामुळे ट्रम्प यांच्या... अधिक वाचा

फ्रान्सने सोपवली राफेलची दुसरी तुकडी

पॅरिस : फ्रान्सने राफेल लढाऊ विमानांची आणखी एक तुकडी भारताकडे सोपवली आहे. या तुकडीतील 5 लढाऊ विमाने सध्या फ्रान्समध्येच आहेत. ही राफेल विमाने ऑक्टोबरमध्ये भारतात दाखल होतील, असे सांगण्यात येत आहे. या... अधिक वाचा

तुम्ही वापरत असलेला कॉन्डम आधीच वापरलेला असू शकतो!

ब्युरो रिपोर्ट : करोना काळात (Covid-19) आरोग्यासंबंधी सगळेच जागरुक झाले आहेत. मात्र या सगळ्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वीच नवी मुंबईसह हैदराबाद (Navi Mumbai, Hydrabad) आणि औरंगाबादेत (Aurangabad) वापलेल्या... अधिक वाचा

मोदींमुळे जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचं भविष्य अंधकारमय!

न्यूयॉर्क : टाईम मॅगझीनने 2020 मधील सर्वात प्रभावी 100 व्यक्तींची यादी जाहीर केली. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा समावेश आहे. मात्र, मोदींच्या नावाचा समावेश करताना टाईमने (Time) मोदींवर जगातील सर्वात... अधिक वाचा

अमेरिकेतील कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरुवात

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. जगातील कोट्यावधी लोक कोरोना प्रतिबंधक लस कधी येणार यावर लक्ष ठेवून आहेत. प्रसिद्ध जॉन्सन अँड जॉन्सन (jonson and jonson) या कंपनीने कोरोना प्रतिबंधक लसीच्या तिसऱ्या... अधिक वाचा

error: Content is protected !!